UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पदभरती जाहीर, सरकारी नोकरीसाठी 'असा' करा अर्ज
UPSC CSE 2025: यूपीएससीकडून नागरी सेवा परीक्षेचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
Jan 22, 2025, 02:02 PM ISTअभिनेत्री नव्हे, या तर IAS! 2 वेळा अपयश; तरी हार नाही मानली; जाणून घ्या अंबिका यांची स्ट्रॅटर्जी
अंबिका सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी होती. त्यांनी अहमदाबाद येथील CEPT विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
Jan 18, 2025, 04:59 PM ISTऐश्वर्या शेओरान: मॉडेलिंगचे करिअर सोडून UPSC मध्ये यश मिळवणारी मिस इंडिया फायनलिस्ट
ऐश्वर्या शेओरानची जीवनकथा ही साहस, महत्त्वाकांक्षा आणि बदलाचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या ऐश्वर्याने जे स्वप्न पाहिले, ते साध्य करण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली आहे.
Jan 9, 2025, 05:42 PM IST'पूजा खेडकरने देशाच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवलं' हायकोर्टने जामीन अर्ज फेटाळत सुनावलं
Pooja Khedkar: यापूर्वी पूजा खेडकरला दिलेले अंतरिम अटकेचे संरक्षणही न्यायालयाने काढून टाकले आहे.
Dec 23, 2024, 03:47 PM IST1 वर्षाची मेहनत, पहिल्याच प्रयत्नात बनली IAS; चंद्रज्योतींनी सांगितलं यशाचं सिक्रेट
आयएएस चंद्रज्योती सिंह या 2020 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुळच्या पंजाबच्या असून बालपणापासूनच शिक्षणात हुशार आहेत.दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टिफन कॉलेजमधून आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.त्यांनी कोणतेही कोचिंग लावले नाही आणि सेल्फ स्टडीवर विश्वास ठेवला. दिवसाचे 6 ते 8 तास अभ्यास केला. परीक्षेवेळी हा वेळ वाढवून 10 तास अभ्यास केला. 1 वर्षे अथक मेहनत घेत पहिल्या प्रयत्नात त्या आयएएस बनल्या.त्यांनी आपल्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये यूपीएससी उत्तीर्ण केली.
Aug 27, 2024, 12:14 PM ISTIPS की मॉडेल? आश्ना चौधरींचे सुंदर फोटो पाहून सर्वांनाच पडतो हा प्रश्न!
Aug 24, 2024, 01:56 PM ISTUPSC मध्ये थेट भरती होणार नाही, केंद्राचा मोठा निर्णय; जाहिरात थांबवण्याचे आदेश
UPSC Lateral Entry: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी युपीएससीचे चेअरमन यांना पत्र लिहून सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानंतर जाहिरातीवर स्थगिती आणण्यात आली आहे.
Aug 20, 2024, 04:48 PM IST
UPSC न देता भारत सरकारमध्ये नोकरीची संधी, पगार दीड लाखांपासून पुढे; जाणून घ्या तपशील
UPSC Lateral Entry Notification 2024: यूपीएससीने पुन्हा एकदा लेटरल एन्ट्री नोटिफिकेशन जारी केले आहे.
Aug 18, 2024, 09:36 AM ISTअटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईत पसार? आणखी एक नवा कारनामा उघड
Pooja Khedkar : दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईत पसार झाल्याचा संशय आहे. या दरम्यान पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पूजा खेडकरने नावात 12 वेळा फेरफार केल्याचं उघड झालंय.
Aug 2, 2024, 02:57 PM ISTपूजा खेडकरवरील कारवाईचा Ground Report
Ground Report on UPSC Acton against Pooja Khedkar
Jul 31, 2024, 06:10 PM ISTUPSC ने पूजा खेडकरला ठरवलं दोषी! प्रशिक्षणार्थी पद तात्पुरतं रद्द; परीक्षा देण्यावर आजीवन बंदी
UPSC Found Pooja Khedkar Guilty
Jul 31, 2024, 05:50 PM ISTBreaking News : पूजा खेडकरवर मोठी कारवाई, UPSC ने रद्द केली उमेदवारी
UPSC Cancelled Pooja Khedkar Candidature : युपीएससीनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलं आहे. पूजा खेडकर यांना स्पष्टीकरण देता न आल्याने सिव्हील सर्विस नियमांतर्गत युपीएससीने मोठा निर्णय घेतलाय.
Jul 31, 2024, 03:43 PM IST'नळातून गटाराच पाणी, खोलीमध्ये व्हेंटिलेशन नाही'; जुन्या राजेंद्र नगरमध्ये IAS विद्यार्थ्यांची व्यथा
दिल्ली राजेंद्र नगर कोचिंग दुर्घटनेनंतर IAS कोचिंगचे केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आलंय. 90 टक्के केंद्रे बेसमेंटमध्ये सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा विद्यार्थ्यांनी केलाय.
Jul 31, 2024, 10:53 AM IST4 वेळा यूपीएससी उत्तीर्ण, दिव्यांग कोट्याची पात्रता पूर्ण करुनही सिलेक्शन नाहीच! चूक कोणाची?
Karthik Kansal UPSC: 14 वर्षाचे असल्यापासून कार्तिक व्हिलचेअरवर आहेत. त्यांना मस्कुलर डिस्ट्रॉफी नावाचा आजार आहे. कार्तिक यांनी 4 वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
Jul 27, 2024, 12:33 PM ISTSuccess Story: बालपणी वडिलांचं छत्र हरवलं, हालाखीत काढले दिवस; IAS दिव्याचा प्रेरणादायी प्रवास
बालपणातच त्यांनी वडिलांचं छत्र गमावलं. यानंतर आयुष्यात अनेक कठीण परिस्थितींना सामोरं जावं लागलं. पण रडायच नाही लढायच ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती.
Jul 21, 2024, 09:36 AM IST