IAS Sucees Story | लहापणी वडिलांनी दाखवलेलं स्वप्न तिनं प्रत्यक्षात आणलं; कठीण परिश्रमानंतर UPSC उत्तीर्ण
UPSC Success Story | आयपीएस लकी चौहान या त्रिपुरा केडरच्या अधिकारी आहेत आणि सध्या त्या त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील उदयपूर येथे एसपी म्हणून तैनात आहेत.
Jul 1, 2022, 01:00 PM ISTIAS Interview Questions: जगातील कोणत्या देशात साप नाहीत? वाचा UPSC मुलाखतीतील बुचकळ्यात पाडणारे प्रश्न
यूपीएससी मुलाखतीत उमेदवारांना देश आणि जगाविषयी अनेक कठीण प्रश्न विचारले जातात. त्याची उत्तरे त्यांना त्यांच्या विवेकबुद्धीच्या आधारे द्यायची असतात.
Jun 9, 2022, 04:17 PM ISTना कोचिंग ना शहरातील मोठा खर्च! रेल्वेच्या फ्री wifi वर हमाल झाला थेट IAS
असं म्हणतात एखाद्या व्यक्तीने निश्चय केला तर तो कोणतही कार्य यशस्वीरित्या पार पाडू शकतो. तुमची जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी तुमच्या यशाचा मार्ग सुकर करते. अशीच एक प्रेरणादायी कहानी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Jun 8, 2022, 11:07 AM ISTIPS अधिकारी असूनही तिनं पुन्हा दिली UPSC परीक्षा, पण रिझल्ट समोर आला तेव्हा...
दिव्या शक्ती ही मूळची सारण येथील जलालपूर जिल्ह्यातील आहे. ती डॉक्टरांच्या कुटुंबात जन्मली आणि वाढली.
Jun 7, 2022, 11:09 AM ISTज्या डोळ्यांनी ती जग पाहू शकत नव्हती त्याच डोळ्यांनी तिने पाहिलं IAS होण्याचं स्वप्न
UPSC Success Story | दिल्लीच्या राणी खेडा गावात राहणाऱ्या आयुषीने टॉप 50 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ज्या डोळ्यांनी ती जग पाहू शकत नव्हती त्याच डोळ्यांनी आयुषीने आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले आणि ती यशस्वी झाली.
Jun 3, 2022, 09:55 AM ISTVIDEO | UPSC 2021 चा निकाल जाहीर, परीक्षेत मुलींची बाजी
UPSC 2021 Result Declared As Shruti Sharma Topped
May 30, 2022, 06:05 PM ISTVideo | UPSC चा निकाल जाहीर! देशात यंदा मुलींची बाजी
UPSC results announced
May 30, 2022, 02:55 PM ISTTina Dabi wedding | IAS टीना दाबी आज होणार महाराष्ट्राची सून
केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा पहिल्याचा प्रयत्नात उत्तीर्ण होत देशात पहिला क्रमांक पटकवणारी सनदी अधिकारी टीना दाबी आज लग्नबंधनात अडकणार आहे.
Apr 20, 2022, 08:41 AM ISTIAS Tina Dabi पुन्हा अडकणार लग्नबंधनात; या प्रसिद्ध व्यक्तीशी होणार विवाह
युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशात प्रथम क्रमांक पटकवणारी आयएएस अधिकारी टीना दाबी पुन्हा लग्नबंधनात अडकणार
Mar 29, 2022, 07:36 AM ISTIAS Success story : जनतेच्या अधिकारी म्हणून ओळख, रोज जाणून घेतात 200 ते 300 लोकांच्या समस्या
IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण सर्वच आएएस अधिकारी बनू शकत नाहीत. योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर ते शक्य होतं. ज्याला कोणताही शॉर्टकट नाही.
Feb 21, 2022, 07:56 PM ISTIAS Success story : त्याने चक्क 29 लाखांची नोकरी सोडली, पण नंतर यशासोबत बरंच काही मिळवलं
IAS अधिकारी होणं किती अवघड असतं हे एक आएएस अधिकारीच सांगू शकतो. कारण त्यासाठी त्याने केलेला त्याग हा खूप मोठा असतो. कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. पण इच्छा असेल तर काहीही अवघड नाही आणि अशक्य देखील नसतं.
Feb 19, 2022, 08:59 PM ISTओमायक्रॉनचा धोका : आता या शहरात जमावबंदी, या नियमांचे पालन मस्ट
पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये व्यक्तींची उपस्थिती कोविड प्रोटोकॉल अंतर्गत असावी. तसेच कोविड हेल्प डेस्क तयार करणे आवश्यक असेल.
Dec 8, 2021, 09:08 AM ISTकॅन्सरशी लढा देणाऱ्या वडिलांना मुलीकडून खास गिफ्ट, 22 व्या वर्षी IAS
देशातून अनेक लाखो विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा देतात. मात्र त्यातून अवघे काही शे उमेदवारांचंच अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होतं.
Nov 21, 2021, 04:06 PM ISTLeaders : पूर्व परीक्षेत 2 वेळा नापास, पण जिद्दीने तिसऱ्या प्रयत्नात ठरल्या IAS टॉपर
त्या थांबल्या नाहीत अखेर तिसऱ्या प्रयत्नात ठरल्या IAS टॉपर
Nov 7, 2021, 03:27 PM ISTSuccess Story : अपयशावर मात करत अनुपमा यांनी असं मिळवलं यश
अनुपमा यांचा प्रवास IAS, UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी
Nov 2, 2021, 11:51 AM IST