IPS की मॉडेल? आश्ना चौधरींचे सुंदर फोटो पाहून सर्वांनाच पडतो हा प्रश्न!

Pravin Dabholkar | Aug 24, 2024, 13:56 PM IST
1/9

सौंदर्यात मॉडेलला मागे टाकततात IPS आश्ना चौधरी, फोटो पाहून तुम्हीदेखील तेच म्हणाल!

IPS Aashna Chaudhary Beautiful Photos UPSC Inspirational Story Marathi News

यूपीएससी जी जगातील कठीण परीक्षांपैकी एक आहे. लाखो उमेदवार ही परीक्षा देतात. वर्षानुवर्षे याची तयारी केली जाते. अनेकजण यासाठी आपले लाखोंचे पॅकेज असलेली नोकरी सोडतात.

2/9

आश्ना चौधरी

IPS Aashna Chaudhary Beautiful Photos UPSC Inspirational Story Marathi News

पण खूपच कमी उमेदवार यूपीएससी उत्तीर्ण करतात. काही उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी अनेक अटेम्प्ट द्यावे लागतात. यातीलच एक नाव आहे आश्ना चौधरी यांचे. 

3/9

एआयआर 116

IPS Aashna Chaudhary Beautiful Photos UPSC Inspirational Story Marathi News

आश्ना चौधरी या आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 2022 साली ऑल इंडिया रॅंकींग 116 पटकावून उत्तीर्ण झाल्या. 2020 साली त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली होती पण यात त्यांना यश मिळाले नव्हते. 

4/9

2.5 अंकानी मागे

IPS Aashna Chaudhary Beautiful Photos UPSC Inspirational Story Marathi News

अधिक मेहनत घेऊन आश्ना यांनी पुन्हा परीक्षा दिली. पण अवघ्या 2.5 अंकानी त्या मागे राहिल्या. 

5/9

अभ्यासाची रणनीती बदलली

IPS Aashna Chaudhary Beautiful Photos UPSC Inspirational Story Marathi News

आश्वा यांनी आता आपली अभ्यासाची रणनीती बदलली. यावेळेस त्यांनी यूपीएससीच्या सर्व स्टेप्स 992 गुणांसह उत्तीर्ण केल्या.

6/9

दिल्ली विश्वविद्यालयातून शिक्षण

IPS Aashna Chaudhary Beautiful Photos UPSC Inspirational Story Marathi News

आश्ना चौधरी यांनी दिल्ली विश्वविद्यालयाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन येथून आपले शिक्षण पूर्ण केले. येथे त्यांनी इंग्रजी साहित्यात बीए ऑनर्ससह पदवी घेतली.

7/9

आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मास्टर डिग्री

IPS Aashna Chaudhary Beautiful Photos UPSC Inspirational Story Marathi News

यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली. दक्षिण आशियाई विश्वविद्यालयातून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मास्टर डिग्री घेतली.

8/9

शिक्षणासाठी मदत

IPS Aashna Chaudhary Beautiful Photos UPSC Inspirational Story Marathi News

एका एनजीओसोबत काम केले. जेथे त्या अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत करायच्या. 

9/9

2.65 लाख फॉलोअर्स

IPS Aashna Chaudhary Beautiful Photos UPSC Inspirational Story Marathi News

आश्ना चौधरी या इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचे साधारण 2.65 लाख फॉलोअर्स आहेत. येथे त्या आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.