uddhav thackeray

Omicron : नॉट रिचेबल लोकांनी वाढवलं टेंशन? अती धोकादायक देशांतून राज्यात आलेले प्रवासी गायब

जगभरात ओमायक्रॉनची प्रकरणं वाढत असल्याने अनेक भारतीय मायदेशात परतत आहेत

Dec 7, 2021, 02:17 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी, मुंबईत ओमायक्रॉनचा शिरकाव, दोघांना लागण

राज्यात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 झाली आहे

Dec 6, 2021, 07:22 PM IST

देशावर घोंगावणारं ओमायक्रॉनचं संकट, टास्क फोर्सचे मुख्य संजय ओक यांची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया

 राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Omicrone) हळूहळू हात पसरतोय. आतापर्यंत राज्यात 8 रुग्णांचं निदान झालंय.

Dec 6, 2021, 06:34 PM IST

कोरोनावरील राज्यातील टास्क फोर्सच्या आजच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष

ओमायक्रॉनला रोखण्यासलाठी काय उपाययोजना कराव्या लागणार यासारख्या अनेक मह्त्तवाच्या मुद्द्यांवर  काही तासांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्ट फोर्स यांच्यात बैठक पार पडणार आहे. 

 

Dec 6, 2021, 04:39 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डिस्चार्ज, ‘वर्षा’वर दाखल

Chief minister uddhav thackeray discharged  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

Dec 2, 2021, 11:30 AM IST

परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाइलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Param Bir Singh) यांच्या निलंबनाचा मार्ग मोकळा झाला आहे.  

Dec 2, 2021, 09:54 AM IST

राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाआधी ममता बॅनर्जींचं सिद्धिविनायकाला साकडं

नव्या इंनिग आधी ममता बॅनर्जींचं सिद्धिविनायकाला साकडं

Nov 30, 2021, 06:26 PM IST

मोठी बातमी ! राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती

सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडून नाकारण्यात आला आहे 

Nov 30, 2021, 06:26 PM IST

मोठी बातमी! राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आजच निवृत्त होणार?

मुदतवाढीच्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिलेली नसल्याने राज्य सरकारची कोंडी होण्याची शक्यता

Nov 30, 2021, 05:09 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट नाहीच, पण का? वाचा

उद्धव ठाकरे घेणार नाहीत ममत बॅनर्जींची भेट, राजकीय चर्चांना उधाण

 

Nov 30, 2021, 04:12 PM IST

ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर, मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांची घेणार भेट

Mamata Banerjee Mumbai Visit: तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.  

Nov 30, 2021, 09:26 AM IST

राज्यातील शाळा या तारखेपासून सुरु होणार, हे नियम पाळावे लागणार

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली असली तरी त्याचा शाळांवर कोणताही परिणाम होणार नाही.  

Nov 29, 2021, 10:50 PM IST