uddhav thackeray

Narayan Rane Vs Uddhav Thackeray On Inauguration Of Chipi Airport PT3M23S

VIDEO : नारायण राणे, उद्धव ठाकरे यांची जोरदार टोलेबाजी

Narayan Rane Vs Uddhav Thackeray On Inauguration Of Chipi Airport

Oct 10, 2021, 11:20 AM IST

विकासकामांवरुन नारायण राणे यांचा मुख्यमंत्री ठाकरे यांना टोला

चिपी विमानतळाचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकासकामांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.  

Oct 9, 2021, 02:31 PM IST

चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

Chipi airport inauguration : चिपी विमानतळाचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

Oct 9, 2021, 01:23 PM IST

चिपी विमानतळ उद्घाटन : मुख्यमंत्र्यांच्या शेजारी राणे, व्यासपिठावर आणखी कोण?

Chipi Airport Inauguration: चिपी विमानतळाचा (Chipi Airport) लोकार्पण सोहळा आज दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.  

Oct 9, 2021, 11:59 AM IST

चिपी विमानतळाचे लोकार्पण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - नारायण राणे आज एकाच मंचावर

Chipi Airport Dedication Ceremony: आज कोकणवासियांचं विमानाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. चिपी विमानतळाचे आज उदघाटन होत आहे. 

Oct 9, 2021, 07:35 AM IST
Mumbai CM Uddhav Thackeray Visited Mumbadevi Temple On Eve Of Navratri PT9M18S

Video । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबादेवी मंदिरात दाखल

Mumbai CM Uddhav Thackeray Visited Mumbadevi Temple On Eve Of Navratri

Oct 7, 2021, 11:30 AM IST

कोरोनाचे सावट जाऊ दे ! आनंदी राहा, सुरक्षित रहा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Temples in Maharashtra to reopen  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मुंबादेवीचे (Mumbadevi) दर्शन घेतले.  

Oct 7, 2021, 11:08 AM IST

शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, संजय राऊत यांची माहिती

Shiv Sena Dussehra Melava 2021 : आताची एक मोठी बातमी. शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. (Shiv Sena Dussehra Melava ) 

Oct 6, 2021, 09:58 AM IST
MNS Raj Thackeray Letter To CM Uddhav Thackeray On Emergency Help Marathwada And Vidarbha PT3M21S

VIDEO । राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, तात्काळ मदत करा

MNS Raj Thackeray Letter To CM Uddhav Thackeray On Emergency Help Marathwada And Vidarbha

Sep 30, 2021, 09:05 AM IST

खड्डे दुरुस्ती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली तंबी

Road Pothole Repair : राज्यात अनेक प्रमुख मार्गांवर खड्डेच खड्डे (Pothole) पडलेले दिसून येत आहे. प्रामुख्याने मुंबई - गोवा महामार्गाची परिस्थिती अंत्यंत वाईट आहे.

Sep 30, 2021, 08:02 AM IST

चिपी विमानतळ उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नारायण राणे एकाच मंचावर

Chipi Airport inauguration : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ (Chipi Airport) उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.  

Sep 30, 2021, 07:27 AM IST