uddhav thackeray

Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी पुन्हा रायगड ACB समोर

Rajan Salvi at Raigad  :  आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. (Maharashtra Political News ) आज ते पुन्हा रायगड एसीबीसमोर ( Raigad ACB ) हजर राहणार आहेत. 

Jan 20, 2023, 11:31 AM IST

Political News : सत्तांतरानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची महत्त्वाची बैठक

Political Crisis : भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेनेची (Eknath Shinde Group) महत्त्वाची बैठक होणार आहे. (Maharashtra Political News) सत्तांतरानंतर पहिल्यांदाच संयुक्त बैठक होत आहे.

Jan 20, 2023, 09:38 AM IST

PM Modi: 'लोकं माझ्यासोबत फोटो काढत होते, तेव्हा...', मुख्यमंत्र्यांनी सांगितला दावोसमधील मोदींचा करिश्मा!

CM Eknath Shinde On Pm Narendra Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील अनुभव सांगत असताना मोदींचं कौतूक केलं. अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं. 

Jan 19, 2023, 06:40 PM IST

PM Modi Mumbai: स्वराज्य आणि सुराज्य...डबल इंजिन सरकारमध्ये जनतेला पाहायला मिळलं, पंतप्रधान मोदींकडून कौतुक

विकसित भारताच्या निर्माणासाठी आपली शहरांची भूमिका महत्वाची आहे.  येत्या 25 वर्षांत राज्यातील अनेक शहर देशांच्या विकासाला चालना देणार आहे. मुंबईला भविष्यासाठी तयार करायचे आहे. शिंदे-फडणवीस यांच्या जोडीचे सरकार येताच कामांना वेग दिला.

Jan 19, 2023, 06:26 PM IST

PM Modi Mumbai Visit: बीएमसीच्या फिक्स डिपॉझिटने स्वतःची घरं भरली, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान

PM Narendra Modi In mumbai:  पंतप्रधान मोदी प्रवास करणार असलेला मेट्रो प्रकल्पाचा परिसर, बीकेसी मैदान आणि संपूर्ण शहरात भाजपकडून झेंडे आणि बॅनर्स लावण्यात आल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे.

Jan 19, 2023, 05:41 PM IST

रामदास कदम यांना तगडं आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाची नवी खेळी; घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : रत्नागिरीत चार पैकी दोन आमदार हे शिंदे गटात दाखल झालेत. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. रामदास कदम यांनीही सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 19, 2023, 02:52 PM IST

Modi Cabinet Expansion : महाराष्ट्र सत्तासंघर्षानंतर शिंदे गटाला केंद्रात तीन मंत्रिपदे?, 'यांना' मिळणार संधी

Modi Cabinet Expansion : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'ची SUPER EXCLUSIVE बातमी. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर (Maharashtra Political Crisis) शिंदे गटाला ( Shinde Group) केंद्रात आता तीन मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Jan 19, 2023, 08:45 AM IST

पंतप्रधान मोदींना रोखण्यासाठी ठाकरे? विरोधकांच्या हाती मशाल?

2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांचा मेगाप्लान, विरोधकांना एकत्र आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी

Jan 18, 2023, 07:54 PM IST
Nana Patole Ajit Pawar And Uddhav Thackeray Spoke On Phone Over Support To Shubhangi Patil PT1M29S

MVA Meeting | Ajit Pawar, Uddhav Thackeray आणि Nana Patole यांच्यात फोनवरून काय चर्चा?

Nana Patole Ajit Pawar And Uddhav Thackeray Spoke On Phone Over Support To Shubhangi Patil

Jan 18, 2023, 01:10 PM IST
PM Modi Vs Thackeray | Will Thackeray stop Modi in 2024 Lok Sabha elections? PT3M4S

PM Modi Vs Thackeray | 2024 लोकसभा निवडणुकीत मोदींना ठाकरे रोखणार?

PM Modi Vs Thackeray | Will Thackeray stop Modi in 2024 Lok Sabha elections?

Jan 18, 2023, 01:05 PM IST

PM मोदी यांच्या मुंबई दौऱ्याआधीच मोठी घडामोड, BJP चा विजयी रथ रोखण्यासाठी 'या' व्यक्तीकडे जबाबदारी?

Uddhav Thackeray : सर्वात मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. 2024 लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे समजते. शिवसेनेच्या विश्वसनिय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.  

Jan 18, 2023, 11:46 AM IST