uddhav thackeray

Shivsena : शिवसेना कुणाची? डोंबिवलीतील वाडकर कुटुंबीयांची; काय आहे नेमका प्रकार?

शिवसेना कुण्याची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरु आहे.या वादावर निकाल लागला नसताना आता डोंबिवलीत नव्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. 

Jan 21, 2023, 10:05 PM IST

Politics News : कोण होणार शिवसेना पक्षप्रमुख? 23 जानेवारीनंतर उद्धव ठाकरे यांची खूर्ची जाणार का?

Shiv Sena President: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल 23 जानेवारी रोजी संपत आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात शिवसेना पक्षावर नियंत्रण मिळविण्याबाबत लढाई सुरु आहे. असे असताना आता नव्या पक्ष प्रमुख निवडीबाबत खास रणनिती आखण्याची तयारी सुरु झाली आहे.

Jan 21, 2023, 02:53 PM IST

Rajan Salvi Inquiry : आमदार राजन साळवी यांची सलग सहा तास चौकशी, ACB ने पुन्हा 'या' तारखेला बोलावले

Rajan Salvi  : राज्यातील सत्तांतरानंतर आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची रायगड एसीबीने (Raigad ACB Inquiry) सलग सहा तास चौकशी केली. (Maharashtra Political News) त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले आहे. सर्व माहिती देऊनही त्यांचे समाधान होत नसल्याचा साळवी यांचा आरोप आहे. 

Jan 21, 2023, 12:26 PM IST

Shivsena Symbol : शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही; ठाकरे गटाच्या वकिलांच्या दाव्यामुळे मोठा ट्विस्ट

शिवसेनेतील फूट ही काल्पनिक असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाते वकिल कपिल सिब्बल यांनी मागील निवडणुकीत केला होता. यानंतर आता शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला आहे. सिब्बल यांचा हा युक्तीवाद ठाकरे गटासाठी अडचणीचा ठरू शकतो.  

Jan 20, 2023, 05:20 PM IST
What will the argument on Shiv Sena, dhanushyban Hearing At Central Election Commission PT4M5S

Shivsena And Dhanushyaban Hearing | निवडणूक आयोगासमोर आज युक्तिवाद काय होणार?

What will the argument on Shiv Sena, dhanushyban Hearing At Central Election Commission

Jan 20, 2023, 04:10 PM IST