uddhav thackeray

'आजची शांतता... उद्याचं वादळ... नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव साहेब ठाकरे'

आता ठाकरे काढणार 'तेजस' अस्त्र? मुंबईच्या मैदानातून तेजस ठाकरेंचं लाँचिंग?

Jan 12, 2023, 08:25 PM IST

वंचित बहुजन आघाडी शिंदे गटाशी युती करणार? पण... प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती, यावर प्रकाश आबंडेकर यांनी  आपली भूमिका स्पष्ट केली आहे

Jan 12, 2023, 01:56 PM IST
Uddhav Thackeray's tenure as party chief will end soon PT1M55S

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पदी कायम?, ठाकरे गटाला आता 'ही' मोठी चिंता

Maharashtra Political News : निवडणूक आयोगात धनुष्यबाणावरुन उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात लढाई सुरु आहे. (Uddhav Thackeray) मात्र ठाकरे गटाला चिंता सतावतेय ती पक्षप्रमुखपदाची. कारण उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदाची 5 वर्ष पूर्ण होत आहेत. 

Jan 11, 2023, 01:31 PM IST