uddhav thackeray

वंचित आघाडीचा उद्धव ठाकरेंना फायदा होईल का? प्रकाश आंबेडकरांची नेमकी ताकद किती?

प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) नेमकी ताकद किती आहे? आंबेडकरांची साथ मिळाल्यानंतर मविआचं काय होईल? 

Jan 23, 2023, 07:00 PM IST

बाळासाहेबांच्या तैलचित्रचं अनावरण संपन्न! पुत्राचीच दांडी; मात्र राज ठाकरेंचं भाषण गाजलं

Installation of Balasaheb Thackeray Oil Painting: विधानभवनामध्ये आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं असून या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित असले तरी उद्धव ठाकरेंनी उपस्थिती दर्शवली नाही.

Jan 23, 2023, 06:23 PM IST