uddhav thackeray

Balasaheb Thackeray : बाळासाहेबांच्या घरातील 'हा' लहान मुलगा कोर्टात मांडतोय शिंदे गटाची बाजू, ओळखा कोण?

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेबांजवळ बसलेला एक लहान मुलगा आता शिंदे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडताना दिसत आहे.  बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातीलच व्यक्तीने हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवरून हा फोटो शेअर केला गेला आहे.

Jan 23, 2023, 03:48 PM IST
 Bhaskar Jadhav's criticism on BJP PT1M2S

Video | शिवसेनेचा भाजपने केसाने गळा कापला - भास्कर जाधव

"Shiv Sena made friendship but BJP cut throat with hair" Bhaskar Jadhav's criticism

Jan 23, 2023, 01:40 PM IST

Shivshakti - Bhimshakti Alliance: मोठी बातमी! ठाकरे गट-वंचितची युती, उद्धव ठाकरेंनी केली घोषणा

राज्यात आणखी एक युती झाली असून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र आले आहेत. यानिमित्ताने राज्यात एक नवं राजकीय समीकरण जुळून आलं आहे. 

 

Jan 23, 2023, 01:27 PM IST
Will Uddhav Thackeray lead the Shiv Sena again as party chief? PT2M22S

Video | उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून मुदत संपली

Will Uddhav Thackeray lead the Shiv Sena again as party chief?

Jan 23, 2023, 11:15 AM IST
Uddhav Thackeray's party chief post? PT1M9S

फडणवीस, शिंदे, उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर? राज्यात सर्वात मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता

आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राज्यात सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसण्याची शक्यता आहे. 

 

Jan 23, 2023, 10:03 AM IST

Mumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?

Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.

Jan 23, 2023, 08:57 AM IST

Mahayuti : महाविकास आघाडीशी युती करण्यास तयार पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी... प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अखेर प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. 

Jan 22, 2023, 10:33 PM IST

Bhaskar Jadhav : भास्कर जाधव गुहागर ऐवजी रत्नागिरीतून निवडणूक लढवणार?, पाहा काय म्हणाले...

Political News : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठे विधान केले आहे. रत्नागिरी मतदारसंघातबाबत केलेले त्यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतून लढण्यास सांगितलं तरी लढेन, असं भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

Jan 22, 2023, 02:54 PM IST