War Prahar: मातोश्रीची भाकरी आणि पवारांची चाकरी, दादा भुसेंचे विधान
War Prahar Dada Bhuse Vs Ajit Pawar
Mar 21, 2023, 03:40 PM ISTMaharashtra Political News : 12 विधानपरिषद आमदार नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
Maharashtra Political News : विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी ठाकरे सरकारच्या काळात 12 विधानपरिषद आमदारांची नियुक्ती केली नव्हती. दरम्यान हे प्रकरण सुप्रीम कोर्टात ( Supreme Court) नेण्यात आलं. ही स्थगिती आज उठवली जाणार का, याची उत्सुकता आहे.
Mar 21, 2023, 09:55 AM ISTजयसिंघानीला शिवसेनेत कुणे आणलं होतं? आदित्य ठाकरेंचा सवाल
Aditya Thackeray On Jaisinghania Uddhav Thackeray Photo Getting Viral
Mar 20, 2023, 07:10 PM ISTरामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray
Mar 20, 2023, 12:15 AM ISTफक्त हम दो, हमारे दो राहतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray
Mar 20, 2023, 12:05 AM ISTCM Eknath Shinde : ...म्हणून त्याला बाळासाहेबांनी चपलेने मारले होते; राहुल गांधींचे नाव घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
Eknath Shinde Khed Ralley: खेड येथील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. तेच टोमणे, तेच आरोप, तेच रडगाणे अशाच सभा होतील असं म्हणत ठाकरे गटाच्या सभांची खिल्ली उडवली. तसेच राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली.
Mar 19, 2023, 08:02 PM ISTRajnikant: दाक्षिणात्त्य सुपरस्टार रंजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट
Mumbai Rajnikant Meeting Thackeray Family
Mar 18, 2023, 05:00 PM ISTसुपरस्टार रजनीकांत मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट
Rajinikanth meets Uddhav Thackeray : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. (Rajinikanth in Mumbai) दरम्यान, याआधी रजनीकांत मुंबई दौऱ्यावर शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची भेट घेतली होती.
Mar 18, 2023, 02:47 PM ISTMaharashtra Assembly Election 2023: भाजप 240 जागा लढवणार...चंद्रशेखर बावनकुळे यांचे घुमजाव
Maharashtra Assembly Election 2023: भाजपचे (BJP) प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी आपल्याच विधानावर घुमजाव केले आहे. (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा नाही तर युती म्हणून 288 जागा ( Political News) लढवणार आहोत. (Maharashtra Elections) त्यानंतर...
Mar 18, 2023, 12:10 PM ISTअनिल जयसिंघानीचा शिवसेना प्रवेश? उद्धव ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल... ब्लॅकमेल प्रकरणात ट्विस्ट
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आता यात नवा ट्विस्ट आला आहे. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांचा उद्धव ठाकरेंबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला आहे
Mar 17, 2023, 09:31 PM ISTSupreme Court on Maharashtra Crisis: शिंदे सरकार वैध ठरणार की कोसळणार? सुप्रीम कोर्ट देणार निर्णय
Supreme Court on Maharashtra Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असलेली सुनावणी संपली आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता काय निर्णय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mar 16, 2023, 04:20 PM IST
Bhaskar Jadhav on BJP: "तर मी भाजपात गेलो असतो..."; भास्कर जाधवांचं सूचक विधान
Bhaskar Jadhav on BJP: ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष सोडणं आपली चूक होती असं मान्य केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश करण्यासंबंधीही आपली भूमिका स्पष्ट केली असून राजकारणात कोणाच्या वाट्याला काय येईल सांगू शकत नाही असं सूचक विधान केलं आहे.
Mar 16, 2023, 02:21 PM IST
Uddhav Thackeray : सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी उद्धव ठाकरे यांची मागणी
Uddhav Thackeray demand that the government should implement the old pension scheme
Mar 15, 2023, 07:55 PM ISTUddhav Thackeray : सरकारी कर्मचा-यांच्या संपाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा जाहीर
Uddhav Thackeray support for government employees strike announced
Mar 15, 2023, 07:45 PM ISTठाकरे गटाला आणखी एक धक्का! उद्धव ठाकरेंच्या जवळचा मोठा नेता शिंदे गटात प्रवेश कऱणार
Deepak Sawant to join Shinde: ठाकरे गटाला (Thackeray Faction) आणखी एक धक्का बसला असून दीपक सावंत (Deepak Sawant) शिंदे गटात (Shinde Faction) सहभागी झाले आहेत. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते आहेत. त्यांच्या पक्ष सोडण्याने ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Mar 15, 2023, 05:22 PM IST