tech news

पावसामुळे तुमचा Smartphone खराब झालाय? मग टेन्शन घेऊ नका, या ट्रिक्स वापरा

Smartphone Tips And Tricks : जर तुमचा फोन पावसात भिजला आणि खराब झाला असेल, तर तुम्ही या टिप्स वापरा, ज्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल सहज ठीक करू शकता...

Jun 21, 2022, 03:44 PM IST

Whatsapp वर तुम्हालाही आलाय का हा मेसेज?

तुमचा फादर्स डे ठरू शकतो हॅकर्ससाठी 'स्पेशल डे', चुकूनही पाहू नका हा मेसेज

Jun 19, 2022, 04:45 PM IST

Samsung लॉंच करतोय सर्वांत स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मोबाईल विश्वात दररोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत असतात.

Jun 18, 2022, 04:19 PM IST

24 तास AC वापरलात तरीही येणार नाही जास्त वीज बिल... फक्त 'हे' काम करा

24 तास एसी चालवल्यानंतरही वीज बिल तुम्हाला नेहमीपेक्षा कमी येईल. कसं ते जाणून घ्या.

Jun 16, 2022, 04:51 PM IST

एकदा चार्ज करा, 7 महिने कार पळवा, बाजारात येतेय पहिली सोलर ई-कार

एकदा कार चार्ज केल्यावर तब्बल 7 महिने चिंता करायची गरज नाही, असा दावा कंपनीनं केलाय. 

Jun 14, 2022, 11:35 PM IST

एकदा चार्ज करा, 7 महिने कार पळवा, बाजारात येतेय पहिली सोलर ई-कार

एकदा कार चार्ज केल्यावर तब्बल 7 महिने चिंता करायची गरज नाही, असा दावा कंपनीनं केलाय. 

Jun 14, 2022, 11:33 PM IST

iphone मध्ये iOS अपडेट करण्यापूर्वी सावधान! तुमच्यासोबत ही घडू शकतो असा प्रकार

लक्षात घ्या की फक्त iPhone 8 सीरीज आणि त्यावरील आणि iPhone 13 पर्यंत iPhone डिव्हाइसेसना हे अपडेट मिळेल.

Jun 14, 2022, 09:43 PM IST

तुम्ही देखील WiFi वापरताय? मग ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं

आजच्या काळात हॅकर्स वायफायच्या माध्यमातूनही तुमच्या स्मार्टफोनमधून डेटा चोरत आहेत. 

Jun 12, 2022, 10:30 PM IST

Mobile Addiction : तारुण्यात कमकुवत होऊ लागली आहे तुमची ही गोष्ट, Phone आणि Wi-Fi रेडिएशनमुळे होतंय नुकसान

शास्त्रज्ञांच्या मते, सेल फोन आणि वाय-फायमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे लोकांच्या मेंदूच्या पेशींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढत आहे.

Jun 12, 2022, 05:02 PM IST

WhatsApp च्या 'या' ट्रीकची सर्वत्र दहशत! असे वाचा Delete झालेले मेसेज

WhatsApp ने वेळोवेळी अशी अनेक नवीन वैशिष्ट्ये जारी केली आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांसाठी चॅटिंग मनोरंजक आणि सोपे झाले आहे.

Jun 12, 2022, 04:47 PM IST

Mobile Recharge : रिचार्ज करणं महागणार, आता इतके रुपये मोजावे लागणार

मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge) करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 

Jun 11, 2022, 09:32 PM IST

तुम्ही देखील Online Payment करत असाल, तर ही माहिती जाणून घ्या

RBI चा हा नवा नियम 1 जुलै 2022 पासून देशभर लागू होणार आहे.

Jun 8, 2022, 08:47 PM IST

यूरोपीय संघ देशात सिंगल मोबाईल चार्जिंग पोर्टला मंजुरी, ॲपल कंपनीला फटका

सध्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. मात्र स्मार्टफोन चार्जिंगसाठी वेगवेगळे चार्जर वापरावे लागतात.

Jun 7, 2022, 08:54 PM IST

Realme चा 5G स्मार्टफोन अवघ्या 500 रुपयात! कसं ते जाणून घ्या

5 जी तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन महाग असल्याने अनेक जण आखुडता हात घेतात. मात्र आता मोबाईलप्रेमींसाठी खुशखबर आहे.

Jun 4, 2022, 03:36 PM IST

Smartphone वापरताय, तात्काळ बंद करा 'या' 3 चुका, नाहीतर मोबाईल होईल खराब

आपण सर्वजण दैनंदिन जीवनात स्मार्टफोन वापरतो. आपला मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय.

Jun 3, 2022, 08:45 PM IST