गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक कधीही करु नका, यामुळे होऊ शकतं तुमचं नुकसान
आपण स्वयंपाकाशी संबंधीत किंवा जेवणाशी संबंधीत बरेच नियम ऐकतो. ज्याचा संबंध आध्यात्मिक गोष्टींशी लावला जातो. परंतु आध्यात्मिकच नाही तर यामागे काही वैज्ञानीक कारणं देखील असतात.
Jul 13, 2022, 10:24 PM ISTसावधान! SIM Card चा खतरनाक Scam खाली करु शकतो तुमचं बँक अकाउंट
तुम्ही या धोकादायक घोटाळ्याला बळी पडलात आहात का? हे कसं शोधून काढायचं याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Jul 13, 2022, 09:11 PM ISTFlipkart वर ऑफर्सचा पाऊस, हे शानदार डिस्प्ले स्मार्ट टीव्ही 2 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत घरी आणा
जे टॉप ब्रँडचे आहेत. त्यामुळे जर तुम्ही घरी टीव्ही घेऊ इच्छीत असाल, तर ही ऑफर हातची जाऊ देऊ नका.
Jul 12, 2022, 09:42 PM ISTपावसाचं पाणी Smartphone मध्ये गेलं तर वापरा 'या' ट्रीक्स, फोन लगेच होईल सुरु
चला तर जाणून घेऊ या की, फोनमध्ये पाणी गेल्यावर तुम्ही काय उपाय करु शकता.
Jul 12, 2022, 07:50 PM ISTWhatsApp कडून ग्राहकांना Warning, यासारखा आणखी एक ऍप बाजारात; ज्यामुळे होऊ शकतं नुकसान
चला तर जाणून घेऊ या की, असा कोणता ऍप आहेत, जे आपल्याला चुकूनही डाउनलोड न करण्यासाठी सांगितलं गेलं आहे.
Jul 12, 2022, 06:00 PM ISTतुमच्या घरात 'या' कंपनीचा WiFi असेल तर सावधान! तुमचा डेटा सेफ नाही...
जेव्हा ऑफिसमध्ये वायफायची गोष्ट असते, तेव्हा ते जास्त सिक्योअर असतात. कारण त्यासाठी आपल्या ऑफिसची आयटी टीम काम करत असते. पण घरातील वायफायचं तसं नाही.
Jul 10, 2022, 03:46 PM IST9 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतोय 'हा' 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन
हा स्मार्टफोन Realme C31 आणि Poco C31 यासारख्या मोठ मोठ्या स्मार्टफोन्सना टक्कर देतोय.
Jul 8, 2022, 03:17 PM ISTतुमच्या iPhone मधील ऍप्स तुमची हेरगिरी करत आहेत का? 'या' स्टेप्सने लगेच समोर येईल सत्य
खरंतर आपल्या बँकेपासून ते अशा बऱ्याच गोष्टी या आपल्या फोनमध्येच असतात. त्यामुळे हॅकर्स हे ऍप्स किंवा वायरसच्या मदतीने आपली माहिती चोरतात आणि आपली फसवणूक करतात.
Jul 7, 2022, 08:02 PM ISTतुमच्या Smartphone मध्ये आहे हा धोकादायक App? लगेच करा फोनमधून Delete
Smartphone मध्ये धोकादायक व्हायरसचा हल्ला झाल्याचा, डेटा वापरत असल्याच्या बातम्या दिवसांदिवस समोर येऊ लागल्या आहेत.
Jul 4, 2022, 06:50 PM ISTOnePlus कडून नवीन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
वनप्लसच्या या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये, किंमत आणि विक्रीची तारीख जाणून घेऊयात.
Jul 1, 2022, 03:50 PM ISTआता विना INTERNET पैसे ट्रान्सफर करता येणार, जाणून घ्या
आता तुम्हाला विना इंटरनेट पेमेंट करता येणार आहे.
Jun 30, 2022, 03:10 PM ISTसॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत
स्मार्टफोन खरेदीदारांसाठी हा मोठा पर्याय आहे.
Jun 29, 2022, 10:39 PM IST'या' कारणांमुळे तुमच्य़ा स्मार्टफोनचे Internet स्लो चालतंय, जाणून घ्या
आताचं सेंटीग्ज जाणून घ्या आणि Internet चा स्पीड फास्ट करा
Jun 29, 2022, 09:00 PM ISTतुमची हेरगिरी करत आहेत हे ऍप, Google कडून त्यांना Delete करण्यासाठी Alert!
Google Play Protect ने वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसवरून ऍप अनइंस्टॉल करण्याची शिफारस देखील केली आहे.
Jun 27, 2022, 05:58 PM ISTWhatsapp चे नवीन फिचर्स, आता 'हे' नवीन बदल केलेत
व्हॉट्सअॅप हे एक जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अॅप आहे.
Jun 25, 2022, 07:34 PM IST