tech news

Android की iOS? पाहा अचानक कोणाकडे वाढला जगाचा कल

एका अहवालानुसार, जानेवारी 2022 मध्ये अँड्रॉइड स्मार्टफोनचा जागतिक बाजारातील हिस्सा 69.74 इतका होता.

Apr 23, 2022, 09:27 PM IST

Truecaller युजर्ससाठी महत्वाची बातमी, आता 'हे' फीचर वापरणं अशक्य

Truecaller ने एक नवीन घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत या प्लॅटफॉर्मचे वापरकर्ते 11 मे पासून हे काम करु शकणार नाहीत.

Apr 23, 2022, 09:03 PM IST

Instagram चं 'हे' फीचर बंद, याचा युजर्सवर काय होईल परिणाम?

'या' फीचरचा काय उपयोग होता किंवा तो कशासाठी वापरला जात होता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Apr 22, 2022, 10:32 PM IST

Smartphone ला व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' ट्रीक्स फॉलो करा

सध्या लोकं फोनवरुन ओनलाईने पैशांचे व्यवहार करु लागले आहेत. त्यामुळे जर एकाद्या व्यक्तीचा फोन हॅक झाला तर, त्याच्या फोनमधील संपूर्ण माहिती देखील दुसऱ्याच्या हातात जाऊ शकते.

Apr 19, 2022, 07:55 PM IST

WhatsApp युजर्स सावधान! 'या' चुका कधीही करु नका नाहितर तुमचं खातं बॅन होऊ शकतं

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की कोणत्या कारणांमुळे तुमचे खाते बॅन होऊ शकतं.

Apr 10, 2022, 08:12 PM IST

ATM ग्राहकांसाठी Good News! आता कार्डशिवायही काढता येणार पैसे

तुम्ही देखील पैशांचा व्यवहार करण्यासाठी ATM चा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

Apr 8, 2022, 05:34 PM IST

AC खरेदी करताना 'टन' आणि 'स्टार रेटिंग'चा हा फंडा नेहमी लक्षात ठेवा

जल रसायनशास्त्राच्या अहवालानुसार, एअर कंडिशनर्सची क्षमता टनांमध्ये मोजली जाते.

Apr 5, 2022, 08:11 PM IST

iPhone 13 च्या 'या' मॉडेलवर मोठी सूट, फक्त 46,900 रुपयांमध्ये घरी आणा नवीन फोन

 जर तुम्हाला iPhone SE 3 पेक्षा स्वस्त iPhone 13 Mini घ्यायचा असेल, तर तुम्हाला ही संधी Flipkart किंवा Amazon वर नाही तर...

Apr 2, 2022, 06:20 PM IST

मोबाईल वापरामुळे खरंच मेंदूचा कर्करोग होतो? ऑक्सफर्ड विद्यापीठानं दिलं उत्तर

मोबाईल आणि मेंदूच्या कर्करोगाचा संबंध शोधण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी यूकेमधील ४ लाख लोकांवर संशोधन केले.

Apr 1, 2022, 07:42 PM IST

तुम्ही देखील इथून Smartphone विकत घेता का? मग तुम्ही खूप मोठी चूक करताय

येथून स्मार्टफोन खरेदी केल्याने तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.

Mar 31, 2022, 07:34 PM IST

Truecaller कडून नवीन फीचर्स लाँच, जाणून तुम्हालाही होईल आनंद

Truecaller एक शक्तिशाली कम्युनिकेशन हब बनला आहे आणि या ऍपचा पुरेपूर वापर करण्यासाठी, हे वैशिष्ट्ये खूप महत्त्वाचे आहे.

Mar 25, 2022, 07:45 PM IST

तुमच्या मोबाईलमधील नेटवर्क सारखा जातो का? मग या मार्गांचा वापर करा

 प्रत्येक वेळी खराब नेटवर्कचे कारण तुमचा फोन नाही, तर खराब हवामान किंवा सेल टॉवरची कमतरता देखील असू शकते.

Mar 25, 2022, 04:00 PM IST

jio च्या नवीन प्लॅन्समुळे ग्राहकांना धक्का, आता 28 दिवसांसाठी मिळणार 'या' सुविधा

JioPhone चे तीन प्लॅन (PLANs) नवीन किंमतीत उपलब्ध आहेत. तसेच या तीन ऑल-इन-वन प्लॅनमध्ये आता सुधारणा देखील करण्यात आली आहे.

Mar 24, 2022, 07:41 PM IST

आता घाबरायची गरज नाही... तुम्ही Google वर काय सर्च केलं हे गुगल स्वत: 15 मिनिटात विसरणार

Google ने गेल्यावर्षी मोबाइल ऍपसाठी नवीन वैशिष्ट्ये सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

Mar 24, 2022, 05:13 PM IST

WhatsApp Call करणाऱ्या युजर्ससाठी कामाची बातमी, या फीचरमुळे मिळणार मोठा फायदा

Meta च्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर, वापरकर्त्यांना असे अनेक छुपे फीचर्स मिळतात, ज्याची आपल्या माहिती नसते.

Mar 13, 2022, 07:19 PM IST