Jio नंतर आता Airtel च्या ग्राहकांना धक्का, युजर्ससाठी मोठी बातमी
तुम्ही Airtel वापरताय का? तुम्हाला इंटरनेट वापरताना अडथळा येतोय का? ही गोष्ट असू शकते कारणीभूत
Feb 11, 2022, 01:18 PM ISTपेट्रोल-डिझेलला द्या ब्रेक; आता बाईकने उडत जाल भूरररsss!
flying bike era : तंत्रज्ञान इतकं प्रगत होत चाललंय की, ज्या ज्या गोष्टींची मानव कल्पना करतोय त्या त्या गोष्टी सत्यात उतरत आहेत. काही वर्षापासून उडणाऱ्या बाईक बद्दल कल्पना चित्रपटातच दिसत होत्या. आता अशी बाईक अस्तित्वात आली आहे.
Feb 9, 2022, 05:13 PM ISTगुगल क्रोम वापरकर्त्यांना सरकारचा इशारा! तुमच्या खात्यावर हॅकर्सची नजर
Google Chrome Users Alert: जगभरात गुगल क्रोमचे वापरकर्ते मोठ्या संख्येने आहेत. बाकी ब्राउझरप्रमाणेच जगात क्रोमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अतिवापरामुळे क्रोम ब्राउझर वापरणाऱ्या युजर्सना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे.
Feb 8, 2022, 05:52 PM ISTSmartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला यामुळे होणाऱ्या नुकसानाविषयी सांगणार आहोत, परंतु हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वत: स्मार्टफोनवरील मोबाईल कव्हर काढून टाकू शकता.
Feb 8, 2022, 04:52 PM ISTInstagram वापरताना ही चूक केली तर app तुम्हाला पाठवणार अलर्ट
तुम्ही ही चूक केली तर Instagram स्वत: पाठवणार तुम्हाला अलर्ट
Feb 5, 2022, 06:51 PM ISTचोरीला गेलेला फोन आता झटक्यात करता येणार ट्रॅक, कसं ते जाणून घ्या
अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या तुम्हाला तुमचा फोन हरवल्यावर त्याला शोधण्यात मदत करतील.
Feb 1, 2022, 08:01 PM ISTपार्टनरने WhatsApp वर पाठवलेला मेसेज अचानक डिलीट केलाय? या ट्रिकने तो पुन्हा मिळवा
नुकतंच कंपनीने एक नवीन फीचर आणलं होतं, ज्यामध्ये तुम्ही कोणाला पाठवलेला मेसेज डिलिट करायचा असल्यास ते करु शकता.
Feb 1, 2022, 03:23 PM ISTGoogle Map चं हे फीचर वापरा आणि स्वत:चा डिजिटल पत्ता तयार करा, कसं ते जाणून घ्या
तुमच्या पत्त्यावर दिलेला डिजिटल कोड क्रमांक हा प्रत्यक्ष पत्त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो.
Jan 29, 2022, 05:14 PM ISTस्मार्टफोन स्लो झालाय? जाणून घ्या स्टेपबाय स्टेप गाईड
जर तुम्ही अँड्रॉइड वापरत असाल आणि तुमचा फोन स्लो झाला असेल तर तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी ऍपशिवाय तो फास्ट करू शकता.
Jan 28, 2022, 08:36 PM ISTस्मार्टफोनमध्ये इनबिल्ट बॅटरी का लावली जाते? जाणून घ्या यामागील कारण
तुम्ही हे पाहिलंच असेल की पूर्वीच्या फोनमध्ये अशी बॅट्री असायची की, जी फोनमधून काढता यायची.
Jan 26, 2022, 01:11 PM ISTWhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी, कंपनीकडून तीन नवीन फीचर्स जारी
WhatsApp आपल्या वापरकर्त्यांचा चॅटिंग अनुभव सुधारण्यासाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे.
Jan 25, 2022, 07:14 PM ISTGmail अकाउंट हॅक झाल्यास होऊ शकते मोठे नुकसान; या Ticks द्वारे तुम्ही ते सुरक्षित करु शकता
सायबर सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमध्ये, आपण नेहमी या सगळ्यांमध्ये कसे फसणार नाही याबद्दल विचार करतो.
Jan 22, 2022, 03:45 PM ISTPaytm यूजर्ससाठी Good News! कंपनीकडून अप्रतिम सेवा सुरू, जाणून घ्या याचे फायदे
आता सर्वत्र डिजीटल पेमेंटचा वापर लोकं करु लागले आहेत. ही सर्वत सोपी आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे.
Jan 20, 2022, 05:20 PM IST10 रुपये कमी किंमतीतील Jio चा हा Recharge देतोय, बंपर डेटा आणि कॉलिंग; जाणून घ्या
हा प्लॅन Airtel-Vi ला टक्कर देण्यासाठी देखील पुरेसा आहे.
Jan 18, 2022, 06:50 PM ISTकॉल मर्ज करताय? सावधान सरकारने जारी केला अर्लट
हॅकर्स अनेक वेगवेगळे पर्याय वापरून आपलं खातं रिकाम करायला बघतात.
Jan 13, 2022, 08:49 PM IST