tech news

Instagram करणार आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल, पाहा काय म्हणाले CEO

Instagram upcoming update - इंस्टाग्राम काळानुरूप बदलंत चाललंय. सुरुवातील केवळ फोटो शेअरिंगसाठी असणाऱ्या या सोशल मीडिया ऍपने आता कात टाकलीय. टिकटॉकच्या भारतातील बंदीनंतर अनेकांनी इंस्टावरील रिल्सचा हात पकडून आपला कंटेन्ट बनवायला सुरुवात केली. शॉर्ट व्हिडीओ फॉरमॅट इंस्टावर प्रचंड चालला देखील झाला. दरम्यान, आता इंस्टाग्राम एक मोठा बदल करणार आहे. आजपर्यंत इंस्टाग्रामने एवढा मोठा बदल केलेला नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे. 

Aug 7, 2022, 08:51 PM IST

ओल्या कपड्याने साफ करताय Smartphoneचा डिस्प्ले,होऊ शकत मोठं नुकसान

तुमच्या 'या' सवयी स्मार्टफोन खराब करू शकते, आताच बदला सवयी 

Aug 6, 2022, 04:08 PM IST

एनफिल्ड घ्यायचीये? आताच्या आता ही बातमी पाहा...

Royal Enfield कंपनीची सर्वात स्वस्त बाईक ओळख असलेली Royal Enfield Hunter 350 ही भारतात लवकरच लाँच होणार आहे. चला तर मग जाणू घेऊया Royal Enfield Hunter 350 या बाईकच्या फीचर्स आणि डिझाइन बद्दल...

Aug 5, 2022, 03:18 PM IST

Honda Dio Sports : होंडा स्कूटरच्या नव्या लूकची सर्वत चर्चा, एकदा फीचर्स पाहाच

Honda कंपनीने स्पोर्ट लूक असलेली एक स्कूटर नवी लाँच केलीये. या स्कूटरची अॅटोमोबाईलच्या बाजारपेठेत खुप चर्चा सुरु आहे. या स्कूटरचे फीचर्स, लूक, इंजिन हे यामागचं कारण ठरतंय. चला तर मग जाणून घेऊयात या स्कूटर बद्दल...

Aug 4, 2022, 05:00 PM IST

बेडवर मोबाईल चार्जिंगला लावून निवांत झोपली, पुढे जे घडलं ते हादरवणारं

मोबाईल चार्जिंग करावा म्हणून एका मुलीने बेडवर प्लगला मोबाईल चार्जिंगला लावला आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Jul 30, 2022, 08:54 PM IST

फक्त 7 हजार 999 रुपयांमध्ये मिळवा स्मार्टफोन, डिस्प्लेचा आकार आणि बॅटरी दोन्ही जबरदस्त

स्मार्टफोनमध्ये 6.82-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला गेला आहे आणि तो MediaTek Helio G25 चिपसेटद्वारे समर्थित आहे.

Jul 29, 2022, 08:03 PM IST

Tecno Spark 9T 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 10 हजारांपेक्षा कमी

5 ऑगस्टपासून अ‍ॅमेझॉनवर फोनची विक्री सुरू होणार आहे. हा फोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये आहे.

Jul 28, 2022, 01:58 PM IST

Realme ने लाँच केलाय नवा 5G Tablet; फीचर्स असे जे सगळ्या फोनला देतायत मात

realme चा Realme Pad X नावाचा नवीन टॅबलेट (Tablet) भारतात लॉन्च झाला आहे. 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा 5G टॅबलेट अनेक आकर्षक फीचर्सने सुसज्ज आहे. आज लाँच झालेल्या टॅब बद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत...

Jul 26, 2022, 06:48 PM IST

हे Washing Machine फक्त 80 सेकंदात धुणार कपडे, याचे फीचर्स जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

या मशीनमुळे 5 कपडे अर्धा कप पाण्यात धुतले जातील, त्यामुळे डिटर्जंट आणि पाण्याची बचत होईल.

Jul 25, 2022, 04:21 PM IST

ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये चुकूनही करु नका हे काम, नाहीतर तुम्हालाच होईल त्रास

अनेकदा अनेक लोक त्यांच्या कामाच्या वेळी त्यांची वैयक्तिक कागदपत्रे किंवा त्यांच्या वैयक्तिक फाइल्स आणि वस्तू ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करतात. 

Jul 24, 2022, 07:20 PM IST

खुशखबर... खुशखबर... CNG कारच्या दुनियेत केली 'या' कारने एन्ट्री... जाणून घ्या

Hyundai Grand i10 Nios Asta CNG : दक्षिण कोरियन ऑटोमेकर असणाऱ्या Hyundai कंपनीने नवीन Grand i10 Nios Asta CNG  लाँच केली आहे, ज्याची किंमत 8.45 लाख रुपये आहे.

Jul 22, 2022, 05:45 PM IST

WhatsApp सारखं आता Snapchat ही घेऊन आलंय हे अनोखं फीचर...

Snapchat Web Version : स्नॅपचॅटचा नुकतंच वेब व्हर्जन लाँच केलं आहे, स्नॅपचॅट अॅपचं नवीन व्हर्जन आता तुमच्या डेस्कटॉपवरही चालू शकणार आहे.

Jul 19, 2022, 02:19 PM IST

'ही' कंपनी घेऊन येतेय सर्वात स्वस्त Smartphone

स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घ्या 

Jul 16, 2022, 05:07 PM IST

Nokia T20 Tablet: टॅब घेण्याचा विचार करताय? मग तुमच्यासाठीचा बेस्ट पर्याय.. जाणून घ्या

Nokia ने नुकताच एक जबरदस्त टॅबलेट लाँच केला आहे. ज्याची किंमत आणि फिचर्स जाणून तुम्हाला ही हा टॅबलेट घेण्याचा मोह आवरणार नाही. चला तर मग या सुपर-डूपर हिट टॅबलेट बद्दल जाणून घेऊयात...

Jul 16, 2022, 03:19 PM IST

Vodafone Ideaचा बंपर धमाका! 500 रुपयांपेक्षा कमीत 100GB पेक्षा जास्त डेटा

 Vodafone Idea Prepaid Plans under Rs 500 Benefits Revised: जर तुम्ही Vi यूजर असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी. व्होडाफोन आयडियाने बंपर ऑफर आणली आहे. 

Jul 15, 2022, 09:49 AM IST