तुमच्या Aadhaar Card वर किती SIM रजिस्टर आहेत? जाणून घ्या
तुमच्य़ा आधार कार्डचा वापर करून कोणी SIM वापरतंय का? या वेबसाइटवरून जाणून घ्या सोप्या पद्धतीत
Aug 28, 2022, 09:49 PM ISTLaptop घ्यायचाय? Asus चे 'हे' लॅपटॉप्स ठरतील बेस्ट पर्याय; किंमतही अगदी परवडणारी...
Asus कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम दर्जाचे अधुनिक टेक्नोलॉजीचे लॅपटॉप लॉन्च केले आहेत. जर तुम्हाला स्मार्ट फीचर्स असलेला लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुम्ही या लॅपटॉप्सचा नक्कीच विचार करायला हवा.
Aug 25, 2022, 10:02 AM ISTतब्बल 200MP कॅमेरा असणारा Motorola चा Edge 30 Ultra लवकरत तुमच्या भेटीला
Edge 30 सीरीज अंतर्गत Motorola कंपनी एक नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे ज्याचं नाव Motorola Edge 30 Ultra आहे. 200MP चा कॅमेरा असणारा हा भारतातला पहिलाचं स्मार्टफोन असणार आहे.
Aug 24, 2022, 08:30 AM ISTतुमची मुलं Smartphone वर Adult कंटेंट पाहतायत, YouTube वरून असे हटवता येणार
युट्यूबवरील अडल्ट कटेंटपासून लहान मुलांना दुर ठेवायचंय, या टीप्स वापरा
Aug 23, 2022, 07:52 PM IST599 रुपयांचा Mi Earphones मिळतोय फक्त 1 रुपयात, फक्त इतकंच करा
Xiaomi च्या Mi.com या वेबसाइटवर एक धमाकेदार ऑफर सुरु आहे. कंपनीकडून महागडे Mi इअरफोन्स हे फक्त 1 रुपयात दिले जात आहेत.
Aug 22, 2022, 07:24 PM ISTReliance चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone 5G, फीचर्स आणि किंमत लीक
Reliance Jio 5G Mobile बद्दल टेलिकॉम क्षेत्रात एकच जोरदार चर्चा सुरु आहे.
Aug 22, 2022, 04:40 PM ISTTech news: मोबाईलवरून घरबसल्या कमवा पैसे! जाणून घ्या कसं
तुम्हाला माहिती आहे तुमचा हातातील हा मोबाईल तुम्हाला मालामाल करु शकतो. हो, बरोबर एक छोटासा मोबाईल तुम्हाला घरबसल्या पैसे कमावून देऊ शकतो.
Aug 21, 2022, 05:07 PM ISTस्मार्टफोन घेताय, 'या' फोनवर मिळतोय बंपर Discount
खरंच इतकं मोठा डिस्काऊंट मिळतोय, तुम्ही स्मार्टफोनवरची ऑफर पाहिलीत का?
Aug 20, 2022, 09:38 PM ISTसावधान! प्ले स्टोअरवर या Apps ला इन्स्टॉल म्हणून क्लिक करू नका, मोबाईल होईल हॅक
आज आम्ही तुम्हाला अशा 35 अॅप्सबद्दल माहिती सांगणार आहोत, जे तुमच्या स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरु शकतात.
Aug 20, 2022, 12:07 PM IST5G India : तुमच्या Smartphone मध्ये 5G चालणार? असं जाणून घ्या...
How to Check if my Smartphone Supports 5G : जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) या खाजगी टेलिकॉम कंपन्या भारतात 5G सेवा सुरु करण्यासाठी उत्सूक आहेत.
Aug 19, 2022, 04:40 PM ISTPm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशवासियांसाठी मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वातंत्र्यदिनी 5G बाबत (5G India Speed and Launch Date) महत्तवपूर्ण घोषणा केल्या.
Aug 17, 2022, 05:59 PM ISTSamsung Galaxy Z Fold 4 की Xiaomi Mix Fold 2, दोघांपैकी बेस्ट कोणता? फीचर्स बघून तुम्हीच ठरवा
Samsung Galaxy Z Fold 4 शी सामना करायला बाजार Xiaomi Mix Fold 2 अवतरला आहे. आज आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनबद्दल माहिता सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल...
Aug 13, 2022, 04:06 PM ISTOPPO 50 inch Smart TV : किंमत फक्त 15 हजार रुपये, जाणून घ्या याचे जबरदस्त फीचर्स
OPPO ने चीनमध्ये 50-इंच आकाराचा नवीन स्क्रीन लॉन्च करून OPPO K9x स्मार्ट टीव्ही सीरीज आणली आहे.
Aug 11, 2022, 08:52 PM ISTज्याची भिती तेच झालं, OnePlus Nord Watch चं डिझाइन लीक
OnePlus Nord Watch लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो. या स्मार्टवॉचचं रेंडर समोर आलं आहे. अलीकडे ते भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS वर पाहिलं गेलं आहे.
Aug 11, 2022, 08:27 PM ISTWhatsApp चे 'हे' 3 फीचर्स तुमचं चॅट करणार आणखी Secure
तुमचं व्हाट्सअॅप आता लवकरच आणखी स्मार्ट होणार. प्रायव्हसी संबंधीत 3 नवीन बदलांसह तुमचं व्हाट्सअॅप आणखी सिक्यूअर होणार.
Aug 10, 2022, 12:36 PM IST