HERO XPulse 200T 4V बाइकची चर्चा, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
Auto News : हिरो मोटोकॉर्पने वर्षाच्या शेवटी HERO XPulse 200T 4V ही नवीन बाइक बाजारात आणली आहे. तुम्ही 200cc ची बाईक घेणार असाल तर तुम्ही या नवीन बाईकचा विचार करू शकता. ही बाईक शक्तिशाली इंजिन, आकर्षक डिझाईन आणि उत्तम परफॉर्मन्स देते. कंपनीने याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.25 लाख रुपये आहे. अर्थात खरेदीचा निर्णय तुमचा आहे, पण त्याआधी ही बाइकबाबत जाणून घ्या.
Dec 22, 2022, 03:38 PM ISTJIO Recharge Plan : 90 Days Validity सुपर प्लान, ही कंपनी देत आहे जबरा इंटरनेट Data Plan
Jio Data Plan : पुन्हा एकदा जिओने धमाका केलाय. रिलायन्स जिओने 90 दिवसांसाठी धमाकेदार प्लान आणला आहे. कमी खर्चात अधिक दिवसांची वैधता देण्यात आली आहे.
Dec 22, 2022, 11:09 AM ISTतुम्हाला अनावश्यक Calls येतात का? हे छोटे काम करा, रिंग वाजण्यापूर्वीच नंबर होईल Block
How To Activate DND : TRAI : आज-काल प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसत आहे. मात्र, मोबाईल जसा उपयोगाचा आहे तसा तो त्रासदायकही ठरत आहे. कारण अनावश्यक कॉल्समुळे संताप येतो. आता तुम्हा या त्रासातून सुटका करु घेऊ शकता.
Dec 21, 2022, 03:16 PM ISTBajaj ने लाँच केली Budget Bike, Price खूपच कमी Feature तर विचारुच नका
Bajaj ने तरुणाईच्या खिशाला परवडणारी स्वस्त बाईक केली लाँच, Price आणि Feature ऐकून तुम्ही म्हणाल...
Dec 20, 2022, 06:17 PM IST
wow! या Stickers भलतीच कमाल, भिंतीवर लावल्यानं वीज मिळेल फ्री?
Stickers: आपल्या सर्वांनाच त्रास येतो तो वीज बिल (Electricity Bill) भरण्याचा. सध्या मुंबईसारख्या शहरात थंडीतही उकडत असल्यानं आपल्याला पंख्याची आणि एसीची किंवा कूलरची (Cooler) आवश्यकता भासते आहे. त्यामुळे आपल्याला सातत्यानं या आवश्यक गोष्टी लागतातच लागतात त्यामुळे यांचा वापरही आपल्याकडून जास्त होतो.
Dec 18, 2022, 06:49 PM ISTNokia C31 : नोकियाचा 10,000 रुपयांत Smartphone,चार्ज केल्यावर 3 दिवस बॅटरी बॅकअप
Nokia Phone Under 10000: पुन्हा एकदा नोकिया धमाका करण्याच्या तयारीत आहे. यावेळी नोकियाने 10 हजारांपेक्षा कमी किमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने दावा केलाय की, फोन पूर्ण चार्ज झाल्यावर 3 दिवस चालेल.
Dec 16, 2022, 07:50 AM ISTiPhone, iPad धारकांसाठी Good News, टाटा समूहाकडून मिळणार भन्नाट गिफ्ट
Tata : तुम्ही आयफॉन, आयपॅड (ipad) वापरत असालच मग तुमच्यासाठी आता एक महत्त्वाची बातमी आहे. ही गुड न्यूज तुमच्यासाठीच आहे. कारण टाटा समूह लवकरच देशभरात 100 लहान अॅपल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे.
Dec 13, 2022, 07:37 PM ISTAffordable Cars: कमी बजेटमध्ये स्वप्नपूर्ती; कार खरेदी करा फक्त चार लाखात
Affordable Cars: 'या' 5 कार तुम्ही 2 ते 4 लाख रुपये हप्त्यांवर घेऊ शकता, उत्तम पर्याय
Dec 13, 2022, 04:32 PM IST
Twitter चं रुपडं पालटलं; PM Modi यांच्यामागोमाग तुमच्याही अकाउंटमध्ये झाले असतील 'हे' बदल
Twitter blue accounts : Twitter ला खरेदी केल्यापासून Elon Musk ने ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानंतर ट्विटर ब्लू साठी पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा केली आहे. जाणून घ्या काय काय बदल झाले आहेत.
Dec 13, 2022, 01:05 PM ISTतुम्हालाही Insta Account वर ब्लू टिक हवी आहे का? फक्त करा हे सोप्पं काम
Insta Account वर ब्लू टिक मिळणं म्हणजे काय, प्रत्येक User हे माहिती असायलाच हवे
Dec 12, 2022, 12:15 PM IST#TwitterDown : काल Gmail आज ट्विटर डाऊन! युझर्सना येतायत अडचणी
#TwitterDown : देशभरातील ट्विटर डाऊन झाल्याची (Twitter Down) बातमी समोर आली आहे. अनेक युझर्सकडून या संदर्भातील तक्रारी समोर आल्या आहेत. युझर्सना ट्विटर पेज लोड करण्यात अडचणी येत आहेत.
Dec 11, 2022, 08:54 PM ISTInstagram Scam : Instagram वर निष्काळजीपणा पडेल महागात, जाणून घ्या Tips
Instagram वर ऑनलाइन Shopping करत असाल तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा होईल नुकसान
Dec 11, 2022, 02:06 PM ISTGmail Down : Google ची जीमेल सेवा ठप्प, असंख्य यूझर्स हैराण
जीमेल डाऊन झाल्याने जीमेलचं Appआणि डेस्कटॉप व्हर्जनमध्ये अडचणी येत आहेत.
Dec 10, 2022, 10:47 PM ISTCar च्या स्पीडोमीटरवर दिसणाऱ्या प्रत्येक लाईटचा अर्थ माहितीये? लक्ष द्या नाहीतर मोठं नुकसान अटळ
car health : तुमच्याकडेही कार आहे का? ती बरीच वर्षे सुस्थितीत राहावी असं तुम्हालाही वाटतंय का? तर, तुम्हीही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
Dec 10, 2022, 11:49 AM ISTApple ची सिक्युरिटी सिस्टीम क्रॅक करणं मुश्किल ही नहीं नामुमकीन... Hacker लावतील डोक्याला हात
Hacker ला फुटेल घाम, Apple च्या सिक्युरिटी सपोर्टला तोडच नाही
Dec 8, 2022, 06:49 PM IST