tech news

Online Shopping : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी वाईट बातमी

घरपोच सेवा, परवडणारे दर आणि रिपल्समेंट या सुविधांमुळे अनेकांचा कळ हा ऑनलाईन शॉपिंगकडे (Online Shopping) असतो.

 

Oct 30, 2022, 06:48 PM IST

Sim Card : 'ही' वेबसाइट सांगेल की तुमच्या नावावर किती बनावट सिम कार्ड

अनेकदा तर गैरकाराभारामुळे ज्या व्यक्तीच्या कागदपत्रांवर सिम कार्ड (Sim Card) घेतलंय त्याला जेलची हवा खावी लागते.

Oct 28, 2022, 08:38 PM IST

Truecaller वापरण्यापूर्वी ही बातमी वाचाच!

Truecaller हे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप आहे, जे आजकाल लाखो लोक वापरत आहेत. याचे अनेक फायदे आहेत. ट्रू कॉलर तुम्हाला फोन करणार्‍या व्यक्तीचा कॉलर आयडी पाहण्यास मदत करतो. 

Oct 12, 2022, 02:10 PM IST

WhatsApp : ऑनलाईन असूनही दिसणार नाही, व्हॉट्सअ‍ॅपचं जबरदस्त फिचर

असंख्य यूझर्सच्या प्रायव्हसीसाठी हे फीचर जोडलं गेलंय. या लेटेस्ट फीचर्सच्या मदतीने ऑनलाईन स्टेटस (WhatsApp Online Status) लपवू शकता.

 

Oct 8, 2022, 06:44 PM IST

'या' बड्या कंपनीकडून तब्बल 1Gbps स्पीडचा अनलिमिटेड मिळणार अगदी मोफत...

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'या' कंपनीची TRUE 5G सेवा सुरु... 1Gbps स्पीडचा अनलिमिटेड डेटा मोफत

Oct 5, 2022, 12:26 PM IST

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्शव यांची 5G संदर्भात मोठी घोषणा! जाणून घ्या...

केंद्र सरकारने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मोठी घोषणा केली आहे. भारत सरकार लवकरच येत्या 2 वर्षात 25000 दूरसंचार टॉवर्स म्हणजेच मोबाईल टॉवर्स बसवण्याची तयारी करत आहे.

Oct 5, 2022, 11:31 AM IST

OnePlus Smartwatch देते तब्बल 30 दिवसांच बॅटरी बॅकअप... जाणून घ्या जबरदस्त फीचर

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर OnePlus Nord Watch  लाँच झाली आहे. तब्बल 30 दिवसांच्या दमदार बॅटरी बँकअपने सुसज्ज असलेली स्मार्टवॉच खरेदीवर मिळवा भरगच्च सूट...

Oct 4, 2022, 08:54 AM IST

IMC 2022: 5G च्या युगात Jio ने लाँच केलाय 3D 'Jio Glass', जाणून घ्या काय आहेत फीचर्स...

IMC 2022: आजपासून इंडियन मोबाईल काँग्रेसची (IMC 2022)  सुरुवात पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवा लाँच करुन झाली.

Oct 1, 2022, 05:40 PM IST

मोबाईल नंबरशिवायही वापरु शकता WhatsApp, जाणून घ्या

WhatsApp  :  मोबाईलमध्ये जितक्या सहजतेने व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट क्रिएट करता येतं तितक्याच सहजतेने लँडलाइन नंबरवरुन करु शकता.

 

Sep 30, 2022, 10:40 PM IST

iPhone 13 Pro Max मिळतोय फक्त 10 हजारात

अ‍ॅप्पल आयफोन 13 प्रो मॅक्स (iPhone 13 Pro Max) खरेदी करण्यासाठी आता शॉर्टकट वापरत आहेत.

 

Sep 30, 2022, 05:12 PM IST

Google : सावधान| तुम्ही गूगलवर 'या' गोष्टी सर्च करताय?

Google : गूगलमुळे आपल्या माहितीत (Information) भर पडते, ज्ञान (knowledge) वाढतं. मात्र काही अशा गोष्टी आहेत, ज्या सर्च करणं धोकादायक (dangerous) आणि अडचणीचं ठरु शकतं. 

 

Sep 29, 2022, 07:47 PM IST

Internet नीट चालत नाहीये? या ट्रीक्स वापरा आणि प्रॉब्लेम सॉलव्ह

Smartphone Internet : अनेकदा मोबाईलमधील इंटरनेट नीट काम करत नाही किंवा स्लो चालतं. ट्रेन किंवा बसमधून प्रवास करत असताना असं अनेकदा होतं. 

 

Sep 28, 2022, 11:29 PM IST

WhatsApp video call : व्हॉट्स अॅप कॉलिंगसंदर्भात सर्वात मोठी Update; लगेच पाहा

कॉल करता येणार की नाही? लगेच पाहा 

Sep 27, 2022, 10:33 AM IST

अ‍ॅप्पलच्या स्मार्टवॉचनंतर Google Pixel Watch चा बोलबाला; जाणून घ्या फीचर्सबद्दल...

डिजिटल दुनियेतील सर्वात लोकप्रिय असणाऱ्या Google कंपनीने नुकतेच Google Pixel Watch चं ऑफिशिअल लाँचिंग करण्याआधीच टीजर रिलीज केलं आहे.

Sep 25, 2022, 09:48 AM IST

5G Service : 'या' तारखेपासून 5G सेवेचा शुभारंभ

रिलायन्स जिओने (Reliance Jio 4G) टेलिकॉम सेक्टरमध्ये (Telcom Setor) मोठी क्रांती घडवली.  

Sep 24, 2022, 10:58 PM IST