tamannaah bhatia

अनुष्काआधी 'या' बोल्ड & हॉट हिरोईनसोबत होतं विराटचं अफेअर? 'ती' म्हणाली, 'मी त्याला भेटले तेव्हा...'

Virat Kohli Love Affair Before Anushka Sharma: विशेष बाब म्हणजे विराट अनुष्काला ज्या पद्धीतने जाहिरातीसाठी सेटवर भेटला तशीच त्याची या अभिनेत्रीची अनुष्कापूर्वीच भेट झाली होती. आता या अभिनेत्रीने या कथित अफेरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे जाणून घ्या...

Dec 20, 2024, 09:26 AM IST

रेट्रो लूकमधील 'या' बी- टाऊन अभिनेत्रीला ओळखलं का?

बॉलिवूड अभिनेत्री कायमच नवनवीन लूक करत प्रेक्षकांसमोर येत असतात. 

Nov 28, 2024, 11:53 AM IST

विजय वर्मासोबत लग्नाचे संकेत देत तमन्ना भाटिया म्हणाली, लवकरच....

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

Nov 26, 2024, 01:16 PM IST

PHOTO: 2 क्रिकेटपटूंना दिला नकार! फ्लॉप अभिनेत्याच्या प्रेमात पडली 'ही' अभिनेत्री, आता 120 कोटींची मालकीण

Tamannaah Bhatia Net Worth: क्रिकेटर, बिझनेसमन किंवा सुपरस्टार यांच्यासोबत अनेक अभिनेत्री लग्न करतात. परंतु, एक अशी अभिनेत्री जिने 2 क्रिकेटपटूंना नकार देऊन एका फ्लॉप अभिनेत्यासोबत प्रेमात आहे. जाणून घ्या सविस्तर

Nov 12, 2024, 04:59 PM IST

₹ 57000 च्या गुंतवणुकीवर दर दिवशी 4000 चा परतावा; ED कडून Tamannaah Bhatia ची चौकशी, प्रकरण आहे तरी काय?

Entertainment News : आर्थिक अफरातफरीप्रकरणी नवा सुगावा... अभिनेत्री तमन्ना भाटियाची ईडीकडून चौकशी. पहिल्यांदा तारीख टाळल्यानंतर आता....

 

Oct 18, 2024, 02:08 PM IST

तमन्ना झाली राधा; पण तिच्यासोबत दिसणारा ‘तो’ विजय नव्हे, तर आणखी कोण?

जन्माष्टमीआधीच सगळ्यांना त्याचा किती उत्साह आहे हा पाहायला मिळतोय. त्याच्या आधी तमन्ना ही कृष्णाच्या रंगात रंगली आहे. तर तमन्नाचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यासोबत चर्चा आहे ती म्हणजे तिच्यासोबत दिसणाऱ्या मुलाची... 

Aug 23, 2024, 05:34 PM IST

तमन्ना भाटियाकडून बेकायदेशीरपणे IPL चं प्रमोशन? महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाला (Tamannaah Bhatia) महाराष्ट्र सायबर सेलकडून (Maharashtra cyber cell) समन्स बजावण्यात आलं आहे. फेअरप्ले बेटिंग अ‍ॅपवर (Fairplay betting app) आयपीएल (IPL) सामने पाहण्यासाठी बेकायदेशीरपणे प्रमोशन केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे.  

 

Apr 25, 2024, 12:14 PM IST

तमन्ना भाटिया आहे 1000 कोटींचा चित्रपट देणारी पहिली अभिनेत्री?

1000 कोटींचा चित्रपट देणारी तमन्ना भाटिया ही पहिली अभिनेत्री होती आणि तिने SS राजामौली यांच्या उत्कृष्ट ‘बाहुबली 2’ सोबत काम केलं होत. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि अनेक कारणांमुळे ती चर्चेत आली होती.

Feb 21, 2024, 08:25 PM IST

'या' दाक्षिणात्य कलाकारांनी मुंबईत घेतलंय अलिशान घर

गेल्या काही काळांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार्सला मुंबईचं आकर्षण वाढत चाललं आहे. त्यातच हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य कलाकारांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता अनेक कलाकारांनी मुंबईत अलिशान घरं खरेदी केली आहेत. पाहूया या कलाकारांची नावं

Jan 17, 2024, 11:10 PM IST

तिचं हास्य, तिचं लाघवी बोलणं...; 18 वर्षांपूर्वी अशी दिसायची तमन्ना भाटिया, पाहा VIDEO

Tamannaah Bhatia old School Video:  सध्या अभिनेत्री तमन्ना भटिया हिची जोरात चर्चा आहे. तिचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात ती एक शाळेतली मुलगी दिसते आहे. 

Oct 12, 2023, 01:22 PM IST

रजनीकांतने केला नवा विक्रम, कोणताच अभिनेता करू शकणार नाही बरोबरी

रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या जेलर चित्रपटाला मोठं यश मिळालं असून, बॉक्स ऑफिसवर तब्बल 600 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान जेलरच्या यशाचा फायदा रजनीकांत यांनाही झाला असून, त्यांचीही संपत्ती वाढली आहे. 

 

Sep 1, 2023, 05:12 PM IST

'मालदीव के समंदर के...' तमन्नाबरोबरच ट्रीपवर पत्रकाराची कमेंट ऐकून संतापला विजय वर्मा! म्हणाला...

Vijay Varma : विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया हे दोघे त्यांच्या मालदिव्स ट्रीपवरून परत आले आहेत. अशात त्याना विमानतळावर स्पॉट करण्यात आले. अशात आता विजयचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात विजय चिडल्याचे पाहायला मिळत आहे. 

Sep 1, 2023, 04:05 PM IST

तमन्ना, रश्मिका ते समांथा अभिनेत्रींना वाटते 'या' गोष्टीती भीती

प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना गोष्टीला घाबरत असतो. पण जेव्हा आपल्या मोठ्यांविषयी विचार करतो तेव्हा वाटतं की त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसेल. पण असं कोणीच नाही ज्याला कसली भीती वाटतं नाही. त्याच प्रमाणे काही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे त्यांना कोणत्या गोष्टींची भीती वाटते ते जाणून घेऊया...

Aug 25, 2023, 06:46 PM IST

कावाला गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, एनर्जी अन् एक्सप्रेशन पाहून नेटकरी थक्क; पाहा Video

Jailer Kaavaalaa Song Dance Video Of Little Girl: जेलर चित्रपटातील तमन्ना भाटियाचे कावाला गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रिल्स देखील शेअर होताना दिसत आहेत.

Aug 19, 2023, 05:05 PM IST

Video: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा

Kaavaalaa Dance by Girl: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कव्वाल्ला या गाण्याची. हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. सध्या या गाण्यावर नानाविध व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. आता एका तरूणीनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. 

Aug 18, 2023, 01:09 PM IST