तमन्ना झाली राधा; पण तिच्यासोबत दिसणारा ‘तो’ विजय नव्हे, तर आणखी कोण?

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया जन्माष्टमी आधी कृष्णाच्या रंगात रंगली आहे.

तमन्नानं तिच्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याच ती खूप सुंदर दिसत आहे.

तमन्नानं पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. तर फिकट निळ्या आणि गुलाबी रंगाचे ब्लाऊज परिधान केलं आहे.

तमन्नासोबत दिसणारा तो विजय आहे का असा अनेकांना प्रश्न पडला आहे. मात्र, तो नसून दुसराच कोणी तरुण आहे.

तमन्नासोबत दिसणाऱ्या त्या तरुणाचे नाव शुभव शर्मा आहे. शुभम शर्मा हा एक मॉडेल आहे.

शुभम शर्मा हा दिल्लीत राहतो आणि तिथून तो अनेक प्रोजेक्ट्स करताना दिसतो.

VIEW ALL

Read Next Story