तामिळ स्टार सूर्यानेही मुंबईत घर खरेदी केले आहे. त्याचे चेन्नईशिवाय मुंबईतही आलिशान घर आहे.

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुननेही मुंबईत घर विकत घेतले आहे. तो अनेकदा मुंबईत आल्यावर त्या ठिकाणी वास्तव्यास असतो.

RRR फेम अभिनेता राम चरणनेही मुंबईत एक आलिशान घर घेतले आहे. तो अनेकदा मुंबई ते हैदराबाद या ठिकाणी अप-डाऊन करत असतो.

तमन्ना भाटियानेही मुंबईत आलिशान घर खरेदी केले आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडेने मुंबईत एक अलिशान आणि अतिशय सुंदर घर घेतले आहे.

देशभरातील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्नानेही मुंबईत एक आलिशान घर खरेदी केली आहे. त्याचा फोटोही तिने पोस्ट केला आहे.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल ही मुंबईत राहते. लग्नानंतर ती मुंबईतच स्थायिक झाली. मुंबईत तिने दोन अतिशय सुंदर आणि अलिशान फ्लॅट घेतले आहेत.

VIEW ALL

Read Next Story