t20 world cup

रोहित-हार्दिकचा पत्ता कट, टी20 विश्वचषकात 'या' खेळाडूकडे टीम इंडियाचं नेतृत्व?

Suryakumar Yadav T20 : आसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत ते टी20 विश्वचषकाचे (T20 World Cup). नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या विश्वचषकासाठी टीम इंडियात (Team India) कोणत्या खेळाडूंची निवड होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Dec 15, 2023, 04:51 PM IST

टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी मोठी बातमी! 'या' खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचे. जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये हा टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार असून या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत.  त्यापूर्वी क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Dec 11, 2023, 02:43 PM IST

IPL 2024 : 'तुला वर्ल्ड कप खेळायचाय, आयपीएलपासून लांब रहा', मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला तंबी!

IPL 2024 Auction : इंग्लंड क्रिकेट बोर्डने (ECB) आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2024) तयारीसाठी दुखापतीने त्रस्त राहिलेल्या वेगवान गोलंदाजावर कामाचा ताण व्यवस्थापित करण्याच्या प्रयत्नात जोफ्रा आर्चरला आगामी इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL 2024) बाहेर बसण्याचे निर्देश दिले आहेत. 

Dec 4, 2023, 09:14 PM IST

टी20 वर्ल्ड कपमध्ये युगांडाची एन्ट्री, पगाराचा आकडा ऐकून डोळ्यात पाणी येईल

T20 World Cup 2024 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेची. यंदाच्या विश्वचषकात तब्बल 20 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे युगांडाचा संघ पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत खेळणारा आफ्रिकेतला हा पाचवा देश आहे.

Dec 1, 2023, 09:10 PM IST

रोहित-विराट तयारीला लागा! T20 World Cup 2024 ची तारीख ठरली? उरले फक्त 9 सामने

T20 World Cup 2024 Timetable : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप कधी असेल? याचा उत्सुकता सर्वांनाच होती. अशातच वर्ल्ड कपची सुरूवात 3 जून रोजी होण्याची शक्यता आहे. तर शेवटचा सामना 30 जून रोजी होईल, अशी माहिती समोर आली आहे.

Nov 29, 2023, 10:02 PM IST

रोहित शर्मा आणि विराट कोहली T20 World Cup 2024 खेळणार? मोठी अपडेट समोर

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपलीय, आणि आता भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. पण क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे ती 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाची. या स्पर्धेत रोहित-शर्मा आणि विराट कोहली खेळणार का याबाबत आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.

Nov 22, 2023, 03:36 PM IST

या कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही Virat Kohli...

Happy Birthday Virat Kohli : 2006 मधील रणजी ट्रॉफीमधील तो क्षण विराटला कोलमडून टाकणारा ठरला होता. सामन्यादरम्यान त्याचा कानावर वडिलांच्या निधनाची बातमी आली अन् तो...

Nov 5, 2023, 03:37 AM IST

T20 World Cup 2024 | पुढल्या वर्षी अमेरिकेत होणार वर्ल्ड कपचा धुमधडाका; 'या' तीन शहरावर लागली मोहर

ICC Men's T20 World Cup 2024 : पुढल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये अमेरिकेत टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यासाठी आता आयसीसीने तीन शहरांच्या नावावर (USA venues) शिक्कामोर्तब केलंय.

Sep 20, 2023, 03:44 PM IST

वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार? IND vs PAK सामन्यापूर्वी म्हणतो...

Rohit Sharma Retirement : मी कोणता वारसा मागे सोडणार याचा विचार करणारी व्यक्ती मी नाही. माझा वारसा लोकांना मूल्यमापन आणि चर्चा करण्यासाठी असेल, असं वक्तव्य रोहित शर्माने केलं आहे. 

Aug 28, 2023, 08:54 PM IST

T-20 World Cup 2024 ची तयारी सुरु! हे खेळाडू भरणार रोहित-कोहलीची जागा; कोचचंही भविष्य ठरणार

T20 World Cup 2024 Team India: यंदाच्या वर्षाच्या शेवटी होणारी एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा ही रोहित आणि विराटची अंतिम वर्ल्डकप स्पर्धा असेल असं सांगितलं जात आहेत. मात्र या 2 दिग्गजांची जागा संघात कोण घेणार? 

Aug 1, 2023, 01:47 PM IST

MS Dhoni: 'धोनीच एकटाच खेळत होता, बाकीचे...'; हरभजनचा पुणेरी टोमणा!

Harbhajan Singh: धोनीने एकट्याने विश्वचषक ट्रॉफी जिंकल्या, असं म्हणत हरभजनने (Harbhajan singh) धोनीच्या चाहत्यांना पुणेरी भाषेत टोमणा मारला आहे.

Jun 12, 2023, 03:36 PM IST

प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी धक्कादायक माहिती! T20 World Cup मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सामन्यात...

Pradeep Kurulkar Honey Trap Case: संशोधन व विकास संस्थेचे (आर अँड डीई-ई) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप (Pradeep Kurulkar Honey Trap) प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) वर्ल्डकप टी-20 (T20 World Cup) सामन्यापर्यंत पोहोचले आहेत. 15 मे पर्यंत कुरुलकरांना एटीएस कोठडी असून या प्रकरणात अधिक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. 

 

May 14, 2023, 05:07 PM IST

AUS vs SA T20 World Cup Final: ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी रचला इतिहास; सहाव्यांदा कोरलं वर्ल्डकपवर नाव

Women T20 World Cup 2023: महिला टी-20 वर्ल्डकपची आज फायनल ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये रंगली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इतिहास रचत सहाव्यांदा ICC T20 महिला वर्ल्डकप जिंकला आहे. 

Feb 26, 2023, 09:46 PM IST

IND W Vs AUS W: टीम इंडियाची Women's T20 World Cup जेतेपदाची संधी हुकली; अवघ्या 5 रन्सने गमावली मॅच

INDW vs AUSW Women T20 World Cup: केपटाऊनमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारतीय महिलांचा पराभव झाला आहे. 

Feb 23, 2023, 09:45 PM IST

Ind vs Aus Semifinal : सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला 2 मोठे धक्के; हरमनप्रीतसोबत अजून 1 खेळाडू बाहेर

आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप 2023 चा सेमीफायनलचा सामना आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे.  टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी असल्याने सेमीफायनलच्या सामन्यासाठी अनुपस्थितीत राहण्याची शक्यता आहे

Feb 23, 2023, 04:38 PM IST