t20 world cup

T20 World Cup: टीम इंडिया फायनलमध्ये नाही, परंतु क्रिकेट मैदानावर आज 13 वर्षीय भारतीय मुलीचा जलवा

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपमध्ये आजची फायनल सुरु होण्यापूर्वी ओपनिंग सॉंग्स आणि म्युझिकल प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भारतीय मुलीचा जलवा पाहायला मिळणार आहे. तिच्या आवाजातील गाणं ऐकायला मिळणार आहे. 

Nov 13, 2022, 09:04 AM IST

वर्ल्ड कपमध्ये खेळायची संधीच मिळाली नाही, धनश्रीने लिहली चहलसाठी खास पोस्ट

जगासाठी वर्ल्ड कप हरला असेल, पण तिच्यासाठी तो जिंकलाय, धनश्री वर्माची पोस्ट चर्चेत...

Nov 12, 2022, 09:30 PM IST

T20 World Cup की FIFA? कोणत्या स्पर्धेतून खेळाडूंना सर्वाधिक पैसे मिळतात, जाणून घ्या

T20 World Cup 2022: क्रिकेटचा की फुटबॉलचा वर्ल्ड कप, कोणत्या स्पर्धेतून खेळाडू सर्वाधिक मालामाल होतात. तुम्हाला माहितीय का?

Nov 12, 2022, 07:43 PM IST

T20 World Cup : तुम्ही IPL खेळता तेव्हा कामाचा ताण नसतो का? भारतीय संघावर भडकले सुनील गावस्कर

भारतासाठी खेळताच त्यांना कामाच्या ओझ्याची आठवण होते, अशी बोचरी टीका सुनील गावस्कर यांनी केली 

Nov 12, 2022, 04:07 PM IST

Team India मध्ये मोठे बदल, 'या' वरिष्ठ खेळाडूंना उतरती कळा

India Exit from T20 World Cup-2022: पुढील दोन वर्षांत टीम इंडियामध्ये मोठे बदल होणार आहेत. विशेषत: अनेक वरिष्ठ खेळाडू टी-20 फॉरमॅटमधून वगळले जातील. पुढील ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये होणार आहे.

Nov 12, 2022, 10:36 AM IST

T20 World Cup: डगआउटमध्येच नाही तर ड्रेसिंग रूममध्येही Rohit Sharma ला कोसळलं रडू!

डगआऊटमध्येच नाही तर ड्रेसिंग रूममध्येही भारतीय कर्णधाराला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. ड्रेसिंग रूममध्येही त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

Nov 11, 2022, 10:48 PM IST

T20 World Cup : के एल राहूलचा 'तो' फोटो पाहून फॅन्स भडकले, 'हे' आहे कारण

टी20 वर्ल्ड कप हरला,पण तिच मन जिंकल! राहूलचा अथिया शेट्टीसोबतचा फोटो होतोय व्हायरल

Nov 11, 2022, 07:00 PM IST

Ind vs Eng : भारताच्या पराभवानंतर Oreoवर बंदी घालण्याची मागणी का होतेय?

टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे

Nov 11, 2022, 09:28 AM IST

Mohammed Shami: शमीचं डोकं फिरलं की काय? भलतीकडेच केला थ्रो...Video पाहून तुमचाही चढेल पारा!

Mohammed Shami IND vs ENG : टीम इंडियाच्या पराभवाचं कारण काय?  असा सवाल उपस्थित होत असतानाच एका व्हिडीओने प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

Nov 10, 2022, 11:56 PM IST

T20 World Cup : क्रिकेटविश्वातून मोठी बातमी! टी20 क्रिकेटमधून हे खेळाडू घेणार निवृत्ती?

टी20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंवर टांगती तलवार, सुनील गावसकर यांच्या वक्तव्याने खळबळ

Nov 10, 2022, 11:42 PM IST

Babar Azam: "वर्ल्ड कप जिंकला तर बाबर आझम पाकिस्तानचा पंतप्रधान होणार"

Sunil Gavaskar At Comparison Between 1992 World Cup And 2022 T20 World Cup: भारताचे माजी स्टार खेळाडू सुनिल गावस्कर यांनी देखील पाकिस्तानला चिमटे काढले आहेत, म्हणाले...

Nov 10, 2022, 11:01 PM IST

Rohit Sharma : रोहित शर्मा सेमी फायनलमधील पराभवानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्मा कॅप्टन्सी (Captaicny) सोडणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. 

Nov 10, 2022, 10:34 PM IST

IND vs ENG: ...म्हणून टीम इंडियाचा पराभव झाला; कॅप्टन रोहितने सांगितलं खरं कारण!

Rohit Sharma On IND vs ENG : कॅप्टन जॉस बटलरने (Jos Buttler) एकहाती जबाबदारी खांद्यावर घेतली. इंग्लंडने सामना 10 विकेटने जिंकला (England Beat India By 10 wickets). त्यामुळे आता क्रिडाविश्वातून टीम इंडियाला ट्रोल केलं जात आहे.

Nov 10, 2022, 05:30 PM IST

T20 World Cup: सेमीफायनलमधल्या लाजीरवाण्या पराभवामुळे टीम इंडिया ट्रोल, खेळाडूंवर संपातले चाहते

भारत-पाकिस्तान फायनलचं स्वप्न पाहणाऱ्या करोडो क्रिकेटप्रेमींचा अपेक्षाभंग, भारतीय खेळाडूंची ढिसाळ कामगिरी

Nov 10, 2022, 05:14 PM IST

IND vs ENG : टीम इंडियाचं वर्ल्डकपचं स्वप्न भंगलं; इंग्लंडकडून टीम इंडियाचा दारूण पराभव

एडिलेडवर आज दुसऱ्या सेमीफायलनमध्ये इंग्लंड विरूद्ध भारत असा सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झालाय. 10 विकेट्सने इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केलाय.

Nov 10, 2022, 04:32 PM IST