T20 वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर Rohit Sharma ला हटवणार? आता नव्या मिशनची तयारी?
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच Rohit Sharma चे नवे फोटो आले समोर, हिटमॅन नव्या मिशनच्या तयारीत?
Nov 19, 2022, 06:36 PM ISTFIFA World Cup 2022 prize money : क्रिकेट की फुटबॉल, सर्वाधिक प्राईज मनी कोणत्या खेळात मिळतो?
FIFA World Cup 2022 prize money : बापरे, हेच खरे श्रीमंत खेळाडू! क्रिकेटपेक्षा 26 पट अधिक बक्षीस रक्कम मिळवते? प्राईज मनी एकूण धक्काच बसेल
Nov 19, 2022, 04:27 PM ISTSports News | BCCI कठोर निर्णय घेणार? रोहित शर्मा संकटात
Rohit sharmas captaincy is in dangour post Bcci Removed Team Selector
Nov 19, 2022, 10:50 AM ISTBCCI : "केएल राहुलला संधी आणि प्रत्येकवेळी वेगळी टीम"; या कारणांमुळे चेतन शर्मांची हकालपट्टी
Team India : बीसीसीआयने अचानक मोठा निर्णय घेत सर्व निवडकर्त्यांची हकालपट्टी केली आहे. बीसीसीआयने निवडकर्त्यांना अनेक कठीण प्रश्न विचारले.
Nov 19, 2022, 08:34 AM ISTBCCI | वर्ल्डकपमधील पराभवानंतर BCCI ने घेतला मोठा निर्णय, निवड समिती सदस्यांना दाखवला घराचा रस्ता
After t20 world cup BCCI sacks members of selection committee
Nov 18, 2022, 11:25 PM ISTBreaking : T20 World Cup मधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई, सर्व निवडकर्त्यांची हकालपट्टी
ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 World Cup मध्ये भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, यानंतर टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
Nov 18, 2022, 09:36 PM IST
T20 world cup मध्ये युझीला का खेळवलं नाही? Dinesh Karthik ने सांगितलं खरं कारण
वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये अखेर युझवेंद्रला टीममध्ये का घेतलं नाही याचं कारण विकेटकीपर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) दिलंय.
Nov 18, 2022, 05:39 PM ISTEng vs Aus : वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच पेटला आणि ऑस्ट्रेलियाला धुतला; ठोकले दमदार शतक
Eng vs Aus : संपूर्ण संघ कोलमडला पण या एकट्या खेळाडूने केली ऑस्ट्रेलियाची धुलाई
Nov 17, 2022, 03:50 PM ISTविराटचा 'तो' सिक्स ठरला 'ग्रेटेस्ट T20 शॉट ऑफ ऑल टाईम', ICC ने केलं कौतूक, पाहा Video
Virat Kohlis six against Haris Rauf : विराट कोहलीने T20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. 19 व्या षटकात..
Nov 16, 2022, 07:41 PM IST
Hardik Pandya : हार्दिककडून वॉर्नचा कमाल शब्दात किमान अपमान, दोन वाक्यातच तोंड बंद करणारं उत्तर, वाचा काय म्हणाला
सेमीफायनमधील पराभवानंतर मायकल वॉनने जहरी टीका करत भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं होतं
Nov 16, 2022, 04:55 PM ISTटी20 वर्ल्ड कपनंतर मोठा उलटफेर, क्रिकेट बोर्डाची कारवाई
टी20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर क्रिकेट बोर्ड अॅक्शन मोडमध्ये
Nov 16, 2022, 04:16 PM ISTकिंग कोहली आणि सुर्यकुमारचा जलवा कायम, ICC ने दिली 'Most Valuable Team' मध्ये जागा!
T20 World Cup 2022 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये Virat Kohli आणि Surya Kumar Yadav ने मोलाची कामगिरी केली होती. त्यानंतर आता आयसीसीने नव्या अंदाजात दोघांच्या कौशल्याचं कौतूक केलंय.
Nov 14, 2022, 06:40 PM ISTT20 World Cup Final ENG vs PAK: बटलरची चाल काम करून गेली, शेवटी काढला 'तो' हुकमी एक्का!
England beat Pakistan in T20 World Cup Final : बटलरने (Jos Buttler) आपला हुकमी एक्का शाबुद ठेवला होता. मोईन अली बाद झाल्यानंतर सर्वांच्या नजरा मैदानात कोण उतरणार याकडे होतं. त्यावेळी...
Nov 13, 2022, 05:46 PM ISTTeam India मध्ये लवकरच होणार 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री; Rohit sharma घेणार निर्णय
टीम इंडियाची गोलंदाजीची बाजू पाहता स्क्वॉडमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी टीममध्ये 1 वर्षापासून नसलेल्या खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता आहे.
Nov 13, 2022, 03:46 PM ISTPak vs Eng : भारताला नमवणाऱ्या 'या' जोडीची पाकिस्तानला वाटत नाही भीती; जाणून घ्या का?
या दोन्ही खेळाडूंनी भारतीय गोलंदाजांना चांगलांच धोबीपछाड दिला होता
Nov 13, 2022, 10:42 AM IST