Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या फिटनेसचं सिक्रेट तरी काय? हा पदार्थ खाऊनच उतरतो मैदानात
टी20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी, वाचा काय आहे हार्दिक पांड्याचा फिटनेस फंडा
Nov 10, 2022, 04:05 PM ISTT20 World Cup IND Vs ENG | फायनलचे दुसरं तिकीट कोणाला मिळणार?
India Vs England T20 match today
Nov 10, 2022, 01:20 PM ISTIND vs ENG : टीम इंडिया फायनलमध्ये जाणार; रोहितला फक्त करावं लागणार 'हे' काम
इंग्लंडच्या संघाचा आज पराभव झाला तर भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला पाहायला मिळणार आहे
Nov 10, 2022, 12:28 PM ISTIND vs ENG : सूर्यकुमार नाही तर 'या' घातक फलंदाजापासून इंग्लंडला धोका; केल्यात सर्वाधिक धावा
IND vs ENG T20 World Cup, 2nd Semi Final : आकडेवारी पाहता इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे
Nov 10, 2022, 11:27 AM ISTT20 World Cup : 'या' तुफानी खेळाडूशिवाय भारतीय संघ इंग्लंडविरोधात खेळणार; पहिल्यांदाच त्याची अनुपस्थिती
क्रिकेट चाहत्यांमध्ये संघाच्या प्लेइंग 11 (team india playing 11) पेक्षा त्याच्या नसण्याचीच जास्त चर्चा; पाहा तो आहे तरी कोण
Nov 10, 2022, 08:45 AM ISTVirat Kohli : विराट कोहली आज अॅडलेडमध्ये 'हा' विश्वविक्रम मोडणार? केवळ इतक्या धावांची गरज
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज सेमी फायनल होत आहे. यासामन्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. अंतिम फेरीत कोण जाणार याचीच उत्सुकता आहे. आता टीम इंडिया माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ज्या फॉर्ममध्ये आहे, ते बघता त्याच्याबद्दल एवढेच सांगता येईल की तो आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडेल. T20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही विराटच्या नावावर आहे.
Nov 10, 2022, 07:34 AM ISTT20 World Cup : सेमीफायनलआधी विराट कोहली अडचणीत, घ्यावी लागली पोलिसांची मदत
India vs England Semifinal : गुरुवारी भारत आणि इंग्लंडदरम्यान सेमीफायनल खेळवली जाणार आहे, पण त्याआधीच विराट कोहली अडचणीत
Nov 9, 2022, 10:52 PM IST
T20 World Cup Final: फायनलला कोण हवं? भारत की इंग्लंड? पाकिस्तानचा रिझवान म्हणतो...
Mohammad Rizwan On India : फायनलमध्ये (T20 World Cup Final) कोणता संघ भारताशी भिडणार, असा सवाल विचारला जात असतानाच पाकिस्तानचा स्टार खेळाजू मोहम्मद रिझवानने मोठं वक्तव्य केलं आहे.
Nov 9, 2022, 09:13 PM ISTPAK vs NZ सामन्यात दिसली मिस्ट्री गर्ल, PHOTO होतायत व्हायरल
पाकिस्तानच्या विजयापेक्षा 'त्या' मिस्ट्री गर्लची सोशल मीडियावर चर्चा, कोण आहे ती? फोटो पाहिलेत का?
Nov 9, 2022, 09:13 PM ISTT20 World Cup: पुन्हा रंगणार 'IND vs PAK' सामना? 15 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
Pakistan beat New Zealand in 1st Semi-Final : भारताचा नवा कोरा कॅप्टन धोनीने (MS Dhoni) आपल्या सवंगड्यांसह वर्ल्ड कप घरी आणला होता. त्यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली. तो सामना खास राहिला पाकिस्तानच्या पराभवामुळे...
Nov 9, 2022, 05:39 PM ISTPAK vs NZ : सेमीफायनलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ड्रामा; 2 वेळा आऊट झाला एकच फलंदाज
केन विलियम्सनने (Kane Williamson) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. जेव्हा न्यूझीलंड फलंदाजीसाठी मैदानावर उतरली तेव्हा पहिल्याच ओव्हरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.
Nov 9, 2022, 05:28 PM ISTPak Vs Nz Semi-Final : पाकिस्तानला फायनलचं तिकीट, न्यूझीलंडचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney cricket ground) झालेल्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा (PakVsNz) पराभव केला आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानने (Pakistan) तुफान फलंदाजी करत न्यूझीलंडच्या (New Zealand) गोलंदाजांचा धुव्वा उडवला.
Nov 9, 2022, 04:56 PM ISTPak Vs Nz : सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडची बॅटींग फेल; पाकिस्तानला फायनल गाठण्यासाठी 153 रन्सचं आव्हान
न्यूझीलंडने (New Zealand) पहिली फलंदाजी करत पाकिस्तानला (pakistan) 153 रन्सचं आव्हान दिलंय.
Nov 9, 2022, 03:28 PM ISTTeam India : टीम इंडियाची मदार 'या' तीन खेळाडूंवर, सेमीफायनल सामन्यावर लक्ष
Team India T20 World Cup: टीम इंडियाची T20 World Cupमध्ये कामगिरी चांगली असली तरी काही खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंच्या काही खेळाडूंवर मदार दिसून येत आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी असेल त्यावर फायनलचे दरवाजे उघडणार आहेत. मात्र, तीन खेळाडूंवर खरी मदार ही टीम इंडियाची असणार आहे.
Nov 9, 2022, 12:03 PM ISTPAK vs NZ T20 WC: पाकिस्तानला हरवल्यानंतरही Shoaib akhtar ची घमेंड उतरली नव्हती, म्हणाला….
T20 वर्ल्ड कप 2022 चा पहिला सेमीफायनल सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.
Nov 9, 2022, 10:58 AM IST