t20 world cup

"रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार, हार्दिकच्या सिलेक्शनसाठी दबावतंत्राचा वापर"

T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार असल्याची धक्कादायक माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. तर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) सिलेक्शनसाठी दबाव आणला गेला, अशा खुलासा देखील मीडिया रिपोर्टमधून झाला आहे.

May 13, 2024, 05:26 PM IST

PCB च्या माजी अध्यक्षांनीच काढली पाकिस्तानची लायकी, म्हणाले 'तुम्ही अमेरिकेविरुद्ध तरी जिंकणार का?'

Ramiz Raja On Pakistan Cricket Team : पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी खेळाडूंना गाजर दाखवलंय. पण पाकिस्तानची परिस्थिती पाहता संघ अमेरिकेविरुद्ध तरी जिंकणार का? असा सवाल रमीझ राजा यांनी विचारलाय.

May 12, 2024, 06:26 PM IST

राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? 'या' तीन नावांची चर्चा

Team India New Head Coach : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला नवा हेड कोच मिळणार आहे. राहुल द्रविड (Rahul dravid) यांचा कार्यकाळ समाप्त होतोय.

May 10, 2024, 05:57 PM IST

भले भले आले पण...वनडे क्रिकेटमधील 'हे' रेकॉर्ड मोडणं अशक्यच

क्रिकेट हा भारतात एक लोकप्रिय खेळ असून तो आवडीनं खेळला जातो. आपण सगळेच क्रिकेटचे सामने मोठ्या आवडीनं पाहतो. बरेच क्रिकेटपटू आपल्याला आवडतात आणि आपल्याला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित करुन घेण्यात रस  असतो. पण तुम्हाला माहित आहे का, या क्रिकेटपटूंच्या विक्रमांबद्दल? जाणून घ्या त्यांनी कोणकोणत्या गोष्टीत विक्रम रचला.

May 10, 2024, 05:08 PM IST

दिलशान ते गप्तिल, टी20 विश्वचषकात हे फलंदाज झालेत नर्व्हस नाईंटीचे शिकार

टी20 विश्वचषक आणि आयपीएल हे दोन्हीपण क्रिकेटप्रेमींचा आवडीचा विषय आहे. टी20 वर्ल्डकप 2007 साली सूरु करण्यात आला होता. वेगवेगळ्या देशांचे क्रिकेटपटू यात सहभागी होतात. पण तुम्हाला माहित आहे का, असे कोणते फलंदाज आहेत जे टी20 विश्वचषकात शतक करण्यापासून चुकले? जाणून घ्या.

May 10, 2024, 04:50 PM IST

T20 World Cup: रोहितसोबत कोण करणार ओपनिंग? कशी असणार भारताची प्लेईंग 11?

2024 T20 World Cup, Team India Playing 11: काही रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली 2024 च्या T-20 वर्ल्डकपमध्ये ओपनिंग करणार आहेत. मात्र तसं होणं शक्य नाही. याचं कारण म्हणजे यशस्वी जयस्वालचा टीममध्ये समावेश करण्यात आला असून रोहितसोबत यशस्वी ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. 

May 9, 2024, 08:25 AM IST

ये डर जरूरी है! पाकिस्तानला विराटच्या नावानेच भरतीये धडकी; बाबर म्हणाला, 'आम्ही त्याच्याविरुद्ध..'

T20 World Cup Babar Azam On Virat Kohli: बाबर आझमने टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीचा उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान 9 जून रोजी सामना खेळवला जाणार आहे.

May 7, 2024, 03:58 PM IST

रोहित शर्माच्या 'या' गोष्टीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!

Rohit Sharma Performance in IPL 2024: आयपीएल 2024 चा आपण सगळेच खूप आनंद घेत आहोत. सोबतच आपण आपल्या आवडत्या टीम आणि खेळाडुला सहकार्य करतोयच पण आपल्या हिटमॅनने सुरुवातीच्या 7 सामन्यांत उत्तम प्रदर्शन देऊन आता असे काय झाले की, गेले 5 सामने रोहितचा खेळ डगमगल्याचं आपल्याला दिसून येतय? याचे पुढे काय परिणाम होतील? जाणून घ्या. 

May 7, 2024, 03:08 PM IST

T20 WC जिंकल्यास पाकिस्तानचे खेळाडू होणार करोडपती

T20 World Cup : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी सर्व वीस संघ जय्यत तयारी करत आहेत. यादरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघासाठी एक मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ टी20 जिंकल्यास खेळाडूंवर पैशांची बरसात होणार. 

 

May 6, 2024, 08:56 PM IST

T20 World Cup च्या Semi Finalists मधून भारत Out! 'या' 4 टीम ठरतील पात्र; वॉर्नचं भाकित

Top 4 Semi Finalists For T20 World Cup: जून महिन्यात टी-20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे.

May 6, 2024, 03:14 PM IST

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपवर दहशतवादाचं सावट! पाकिस्तानातून देण्यात आली धमकी

T20 World Cup : वेस्ट इंडिज येथे जवळपास महिन्याभरात आयोजित केल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेआधी दहशतवादी संघटनांनी दिलेल्या धमकीमुळं यंत्रणांना हादरा बसला आहे. 

 

May 6, 2024, 11:15 AM IST

'मागील काही वर्षांमध्ये...'; स्ट्राइक रेटमुळे T20 वर्ल्डकपमधून वगळल्यानंतर केएल राहुल स्पष्टच बोलला

KL Rahul Breaks Silence On Strike Rate Talk: के. एल. राहुल हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल पाचमध्ये असतानाही त्याच्या स्ट्राइक रेटच्या मुद्द्यावरुन मोठ्या प्रमाणात टीका केली जात असताना आता तो याबद्दल स्पष्टपणे बोलला आहे.

May 6, 2024, 08:55 AM IST

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आयसीसीची मोठी घोषणा; 'या' तीन भारतीय दिग्गजांना मिळाली संधी, पाहा संपूर्ण लिस्ट

ICC announcement On umpires : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता अंपायर्सची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये दोन अंपायर्सला संधी मिळालीये. तर एक मॅच रेफरी आहे.

May 3, 2024, 05:08 PM IST

T20 world Cup 2024 : टीम इंडियामध्ये एकही ऑफ-स्पिनर का नाही? शब्दही न काढता रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

Rohit Sharma On off-spinner in squad : टीम इंडियामध्ये 4 स्पिनर घेतले असताना एकाही ऑफ स्पिनरला संधी का देण्यात आली नाही? असा सवाल विचारल्यावर रोहित काय म्हणाला? पाहा

May 3, 2024, 04:23 PM IST

रिंकू सिंगला वर्ल्डकप संघात का घेतलं नाही? BCCI ने अखेर सोडलं मौन, म्हणाले 'शुभमन गिलनेही त्याच्यापेक्षा...'

आगामी टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) संघात रिंकू सिंगला (Rinku Singh) स्थान न देण्यात आल्याने बरीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, बीसीसीआयचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी यावर भाष्य केलं आहे. 

 

May 2, 2024, 09:30 PM IST