T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा वर्ल्ड कप जिंकण्याचा फॉर्म्युला तयार, पाहा संघाची ताकद काय?
INDIA T20 WORLD CUP SQUAD SWOT ANALYSIS : आगामी वर्ल्ड कपसाठी जाहीर झालेली टीम इंडिया नेमकी कशी आहे. संघाकडे कोणती जमेची बाजू आहे? आणि कोणती बाजू कमकुवत आहे? याचं विश्लेषण पाहुया...
May 1, 2024, 10:31 PM ISTटी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा; विश्वविजेता पॅट कमिन्स दुर्लक्षित राहिल्यानं धक्का!
T20 World Cup: ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने 1 मे रोजी जून 2024 पासून सुरू होणाऱ्या T20 वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय टीमची घोषणा केली. यावेळी पॅट कमिंसचा टीममध्ये समावेश कऱण्यात आला आहे.
May 1, 2024, 08:25 AM ISTT20 World Cup साठी इंग्लंड संघाची घोषणा, 13 महिन्यांनंतर 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघानंतर आता इंग्लंडनेही पंधरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर इंग्लंडच्य संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे.
Apr 30, 2024, 07:02 PM ISTT20 World Cup 2024: वर्ल्डकपसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा? अशी असू शकते टीम इंडिया...
India T20 World Cup 2024 Probable Squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच 2024 च्या T20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीमची घोषणा करणार आहे. टीम इंडिया हा वर्ल्डकप रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळू शकते.
Apr 30, 2024, 08:58 AM ISTIPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा Video
Shah Rukh Khan On Rishabh Pant accident : ऋषभ पंतच्या अपघातावर किंग खानने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाला शाहरुख?
Apr 29, 2024, 09:52 PM ISTT20 World Cup 2024: कांगारूंना जोर का झटका, 'या' वर्ल्ड कप विनर खेळाडूचा होणार पत्ता कट?
Australia T20 World Cup Squad 2024: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी येत्या दोन दिवसात ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये दोन मोठे बदल होणार आहे, अशी माहिती समोर आलीये.
Apr 29, 2024, 03:36 PM ISTमोठी बातमी ! IPL दरम्यान टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार, समोर आली तारीख
T20 World Cup 2024 Latest News: टी20 वर्ल्ड कप 2024 ची आताची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. आयपीएल 2024 दरम्यान टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार आहे. याची तारीखही समोर आली आहे.
Apr 29, 2024, 12:49 PM ISTT20 WC 2024: टी20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा, मॅच विनर बाहेर, 'या' खेळाडूंना संधी
T20 World Cup 2024: आयपीएलनंतर लगेचच म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून 1 मे पर्यंत सहभागी देशांना आपला संघ जाहीर करायचा आहे.
Apr 29, 2024, 10:32 AM ISTT20 WC: 'संजू सॅमसनला अपेक्षित सन्मान....'. पीटरसनने अजित आगरकरला सुनावलं, 'जर मी सिलेक्टर असतो...'
आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) जबरदस्त कामगिरी केली आहे. 385 धावा ठोकत टी-20 वर्ल्डकपमधील (T20 World Cup) विकेटकिपरच्या स्पर्धेत तो पहिल्या स्थानावर आहे.
Apr 28, 2024, 10:51 AM IST
IPL 2024 मध्ये 'कुलचा'ची कमाल, घेतल्या 25 विकेट... टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी?
IPL 2024 : कुलचा जोडी म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या दोघांनी आतापर्यंत तब्बल 25 विकेट घेतल्या आहेत.
Apr 26, 2024, 02:41 PM ISTटी20 वर्ल्ड कपसाठी विकेटकिपरचा शोध संपला, टीम इंडियात 'या' खेळाडूची जागा पक्की
T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर पुढच्याच महिन्यता म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. यासाठी बीसीसीय येत्या तीन ते चार दिवसात टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Apr 25, 2024, 04:31 PM ISTShubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?
Shubman Gill: या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला.
Apr 25, 2024, 07:57 AM ISTGT vs DC : ऋषभ पंत इज बॅक! 6,4,6,6,6... गुजरातच्या मोहित शर्माला दाखवलं आस्मान; पाहा Video
Rishabh Pant, IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये ऋषभने मोहित शर्माला तब्बल 31 धावा चोपल्या अन् आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी आपल्या नावावर अर्ज भरला आहे.
Apr 24, 2024, 10:19 PM ISTमी परतीचे दोर कापलेत..! सुनील नारायण टी-20 वर्ल्ड कप खेळणार की नाही? स्पष्टच म्हणाला...
Sunil Narine On T20 World Cup : वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज सुनील नारायण याने आगामी टी-20 वर्ल्ड कपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पोस्ट करत त्याने माहिती दिली.
Apr 23, 2024, 03:29 PM IST'मोठे फटके मारण्याची हार्दिकची क्षमता...'; हार्दिकचा टी-20 वर्ल्डकपमधील पत्ता कट?
Hardik Pandya Team India Ahead of T20 World Cup: इंडियन प्रिमिअर लीगमधील कामगिरीवर आधारितच टी-20 वर्ल्डकपसाठी संघाची निवड केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. असं असतानाच आता हार्दिक संदर्भात वेगळीच चिंता उपस्थित केली जात आहे.
Apr 23, 2024, 12:59 PM IST