t20 world cup 2024

विराट कोहली T20 World Cup मध्ये रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडू

Virat Kohli Big Record on T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरलाय. या स्पर्धेत टीम इंडियाच्या कामगिरीकडे करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

May 31, 2024, 03:33 PM IST

शाहिद आफ्रिदीच्या सांगण्यावरुन रैनाने डिलीट केली 'ती' पोस्ट; आफ्रिदी म्हणाला, 'त्याची चूक...'

T20 World Cup 2024 Suresh Raina Deletes Social Media Post Shahid Afridi Connection: सुरेश रैनाने केलेल्या पोस्टसंदर्भात शाहिद आफ्रिदीने एक मोठा खुलासा केला आहे. आपण रैनाबरोबर बोलल्याचं आफ्रिदीने म्हटलं आहे.

May 31, 2024, 11:41 AM IST

Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावून जाल!

Rohit Sharma: वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारताकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही असल्याचं रोहितचं म्हणणं आहे. 

May 31, 2024, 09:18 AM IST

T20 World Cup: वर्ल्डकप खेळवण्यासाठी अमेरिकेचीच निवड का? क्रिकेटचं भवितव्य पणाला?

T20 World Cup 2024: यूएसएमध्ये क्रिकेट चाहत्यांची संख्या काही प्रमाणात कमी आहे. अशा परिस्थितीत मैदानात जागा भरणं हे मॅनेजमेंटसाठी खूप अवघड काम असण्याची शक्यता आहे. याच गोष्टीचा विचार करता या वर्ल्डकपमधील केवळ 16 सामने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

May 31, 2024, 08:25 AM IST

Virat Kohli: लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये...; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?

Virat Kohli: वेस्ट इंडिज आणि अमेरिका या ठिकाणी होणारा आगामी T-20 वर्ल्डकप टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यावेळी सर्व चाहत्यांना टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा T20 वर्ल्डकप असू शकतो.

May 31, 2024, 07:20 AM IST

शाहिद आफ्रिदीचा एक फोन अन् सुरेश रैनाने डिलीट केली 'ती' पोस्ट, नेमकी भानगड काय?

Suresh Rain Post on Shahid Afridi : टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीची खिल्ली उडवल्यावर सुरू झालेला वाद आता संपलाय. नेमकं काय झालं होतं? आफ्रिदीने रैनाला फोन करून काय म्हटलं? जाणून घ्या सविस्तर 

May 30, 2024, 06:10 PM IST

T20 World Cup 2024 : भारत-पाक सामन्यावर 'लोन वुल्फ'ची नजर? ड्रोन हल्ल्याचं सावट; 'त्या' पोस्टमुळे खळबळ

T20 World Cup 2024 IND vs PAK Terror Threat: भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला 34 हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची चर्चा आहे.

May 30, 2024, 02:13 PM IST

T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅक

टीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. 

May 30, 2024, 10:00 AM IST

T20 World Cup: इम्पॅक्ट प्लेअर, DRS आणि...; टी-20 वर्ल्डकपमध्ये लागू होणार नाहीत IPL चे 'हे' नियम

T20 World Cup 2024: इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमानुसार, टॉसच्या वेळी प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना, कर्णधाराला आणखी पाच खेळाडूंची नावे द्यावी लागतात. या 5 खेळाडूंपैकी एका खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करायचा असतो. 

May 30, 2024, 08:07 AM IST

T20 World Cup: आयर्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वीच वाढलं रोहित शर्माचं टेन्शन; घ्यावा लागणार 'हा' मोठा निर्णय

T20 World Cup 2024: टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना आयर्लंडसोबत रंगणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाला एक वॉर्म-अप सामना देखील खेळायचा आहे. वर्ल्डकपसाठी मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर एक मोठं आव्हान आहे. 

May 30, 2024, 07:07 AM IST

'आता किमान ते असं तर म्हणणार नाहीत की..'; टीम इंडियाबद्दल अक्रमची 'खोचक' प्रतिक्रिया

Team India T20 World Cup Squad: 2021 मध्ये भारतीय संघ आयपीएलनंतर थेट वर्ल्डकप खेळण्यासाठी युएईला गेला होता. मात्र या पर्वामध्ये पहिल्याच फेरीत भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडला होता.

May 29, 2024, 02:05 PM IST

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वीच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने उडवला श्रीलंकेचा धुव्वा

Netherlands vs Sri Lanka Warm-Up Match: टी-20 वर्ल्डकपला आता अवघ्या काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपपूर्वी काही देशांचे वॉर्म अप म्हणजेच सराव सामने खेळवले जातायत. टी-20 वर्ल्डकपपूर्वीच एका मोठा उटलफेर पहायला मिळाला आहे. यावेळी दुबळ्या टीमने बलाढ्य टीमला पराभूत करत वर्ल्डकपपूर्वीच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

May 29, 2024, 10:21 AM IST

T20 World Cup: वर्ल्डकपपूर्वीच खेळाडू पडले कमी; नाईलाजाने सिलेक्टर-कोचिंग स्टाफला उतरावं लागलं मैदानात

T20 World Cup: मिळालेल्या माहितीनुसार, टीमला हा निर्णय घेणं भाग पडलं. या टीमतील काही खेळाडू अजून वेस्ट इंडिजला पोहोचलेले नाहीत. अशा स्थितीत टीमकडे खेळाडूंची कमतरता होती.

May 29, 2024, 09:48 AM IST

T20 World Cup: 'स्टॉप क्लॉक'पासून 'रिझर्व डे'पर्यंत...; टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नियमांमध्ये झालेत बदल

T20 World Cup 2024 New Rules: ICC ने मेगा इव्हेंटसाठी नवीन नियमांची यादी तयार केलीये. T-20 वर्ल्डकप 2024 साठी ICC खूप कडक असल्याचं दिसून येतंय. कोणते नियम बदलले आहेत हे पाहूयात. 

May 29, 2024, 08:13 AM IST

टीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने?

T20 World Cup 2024 : टीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने? आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता टीम इंडियाचं शेड्यूल जाहीर झालंय. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया 4 सामने खेळेल.

May 28, 2024, 11:25 PM IST