t20 world cup 2024

T20 World Cup आधी भारतीय स्टार क्रिकेटरने गुपचूप उरकलं लग्न; पाहा Photos, पत्नी दिसायला फारच सुंदर

Indian Cricket Player Gets Married Just Days Before T20 World Cup 2024: एकीकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत असलेल्या टी-20 वर्ल्ड कपकडे लागलेलं असतानाच दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांना एका भारतीय क्रिकेटपटूने एक गोड बातमी दिली आहे. कोण आहे हा क्रिकेटपटू जाणून घेऊयात..

Jun 2, 2024, 03:47 PM IST

बाबर आझमला इंग्रजीवरुन ट्रोल करणाऱ्या भारतीयाला डिव्हिलियर्सने झापलं! म्हणाला, 'त्याची इंग्रजी....'

Troll Making Fun Of Babar Azam English: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ यंदाचा टी-20 वर्ल्ड कप खेळणार असून स्पर्धेपूर्वी बाबर एका कार्यक्रमात सहभागी झाला तिथे मुलाखत घेणाऱ्यांमध्ये ए. बी. डिव्हिलियर्सचाही समावेश होता.

Jun 2, 2024, 01:01 PM IST

T20 World Cup: '..आणि हसत राहा', दमदार खेळीनंतर बॅड पॅचबद्दल हार्दिकचं सूचक विधान! 5 शब्दांची कॅप्शनही चर्चेत

Hardik Pandya Talks About His Bad Patch: मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासूनच हार्दिक पंड्या चर्चेत असून तो वाईट कारणांसाठीच चर्चेत आहे. मुंबईचं नेतृत्व करताना आलेलं अपयशानंतर पत्नीबरोबरच्या कथित वादामुळे हार्दिक चर्चेत असतानाच त्याने या बॅड पॅचसंदर्भात स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.

Jun 2, 2024, 11:22 AM IST

USA vs CAN: अमेरिकेकडून टी-20 वर्ल्डकपची विजयी सुरुवात; 7 विकेट्सने उडवला कॅनडाचा धुव्वा

USA vs CAN: कॅनडाने T20 वर्ल्डकपच्या ओपनिंग सामन्यात एक रेकॉर्ड केला आणि त्याच सामन्यात आणखी एक विक्रम रचून अमेरिकेने वर्ल्डकप स्पर्धेचा श्रीगणेशा केला आहे. टी-20 वर्ल्डकपमध्ये पदार्पण करणाऱ्या दोन्ही टीममध्ये हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळाला. 

Jun 2, 2024, 10:46 AM IST

Rohit Sharma: रोहितला मैदानात घुसून भेटणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, यानंतर हिटमॅनने जे केलं ते...!

Rohit Sharma: 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या एका चाहत्याला अमेरिकेच्या पोलिसांनी अटक केली होती

Jun 2, 2024, 09:18 AM IST

Rishabh Pant: अर्धशतकानंतर आऊट नसतानाही पव्हेलियनमध्ये परतला पंत; काय आहे यामागील खरं कारण?

Rishabh Pant: बांगलादेश विरूद्धच्या वॉर्म अप सामन्यात ऋषभ पंतने 32 बॉल्समध्ये 53 रन्स करत शानदार अर्धशतक झळकावलं. पंतने आपल्या खेळीत 8 चौकार मारले ज्यात 4 षटकारांचा समावेश होता.

Jun 2, 2024, 08:35 AM IST

Rohit Sharma: आम्ही ठरवलेलं नाही की....; वॉर्म-अप सामन्यानंतर फलंदाजीविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?

Rohit Sharma Statement : वॉर्म अप सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. रोहितने ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीचे कौतुक केलंय. ऋषभ पंतने या सामन्यात फलंदाजी करताना 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 रन्स केले.

Jun 2, 2024, 07:37 AM IST

टी20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेत पोहोचलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का, 'या' दिग्गज खेळाडूची अचानक निवृत्ती

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला 2 जूनपासून सुरुवात होतेय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अमेरिकेत दाखल झालीय. पण अमेरिकेत दाखल होताच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Jun 1, 2024, 09:12 PM IST

वर्ल्ड कपची दिसते पण रोहित शर्माच्या हातात ही कसली ट्रॉफी?

Rohit Sharma with the NBA final Trophy : टीम इंडिया आणि बांग्लादेशच्या दोन्ही कॅप्टनने वर्ल्ड कप ट्रॉफी आणि एनबीए ट्रॉफीसह फोटो शूट केले. आयसीसीने याचे फोटो शेअर केलेत.

May 31, 2024, 09:00 PM IST

अवघे 2 रन्स आणि रोहित शर्मा तोडणार गेलचा महारेकॉर्ड

Rohit Sharma Record: रोहित शर्माने 963 रन्स केलेयत. ज्यामध्ये 91 चौकार आहेत. श्रीलंकेचा माजी खेळाडू तिलकरत्ने दिलशाने याने 897 रन्स केले.विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा हा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो असे म्हटले जाते. त्यामुळे त्यांना हा वर्ल्ड कप अविस्मरणीय बनवायचा आहे.

May 31, 2024, 08:44 PM IST

'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...', सुरेश रैनाने दिला 'या' दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्ला

T20 World Cup 2024 : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व खेळाडू अमेरिकेत पोहोचले असून रोहित शर्मा प्लॅनिंग करण्यात व्यस्थ झालाय. अशातच आता सुरेश रैनाने कॅप्टन रोहित शर्माला महत्त्वाचा सल्ला दिलाय.

May 31, 2024, 06:54 PM IST

20 संघांचे खेळाडू, वेळापत्रक, सामन्यांचं ठिकाण... टी20 वर्ल्ड कपची सर्व माहिती एका क्लिकवर

T20 World Cup Schedule: टी20 वर्ल्ड कप 2024 आता अवघ्या काही तासांचा अवधी राहिला आहे. येत्या 2 जूनपासून वेस्ट इंडिज आण अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे सामने कधी असणार, कोणत्या दिवशी सुपर एटचे सामने रंगणार याची सर्व माहिती जाणून घेऊयात.

May 31, 2024, 06:52 PM IST

ENG vs PAK : मार्क वूडच्या खतरनाक बाऊन्सरसमोर पाकिस्तानचा पैलवान चारीमुंड्या चीत, पाहा Video

Mark Wood Bouncer To Azam Khan : पाकिस्तानसाठी आता वर्ल्ड कपमध्ये लाज राखणं हेच खरं आव्हान असणार आहे. इंग्लंडच्या घातक गोलंदाजासमोर (ENG vs PAK) पाकिस्तानच्या पैलवानाची काय परिस्थिती झाली? पाहा व्हिडीओ

May 31, 2024, 04:59 PM IST

16 चेंडूत अर्धशतक, 8 षटकार... टी20 वर्ल्ड कपपूर्वी आयपीएल स्टार खेळाडूची बॅट तळपली

T20 World Cup 2024 : आयपीएल संपलंय आणि आणि आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती T20 वर्ल्ड कप स्पर्धेची. येत्या 2 तारखेला टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे,  पण त्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात आयपीएलमधल्या स्टार खेळाडूने आपल्या बॅटने धमाल उडवून दिली.

May 31, 2024, 04:49 PM IST

विराट कोहली T20 World Cup मध्ये रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडू

Virat Kohli Big Record on T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरलाय. या स्पर्धेत टीम इंडियाच्या कामगिरीकडे करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

May 31, 2024, 03:33 PM IST