IND vs PAK Free Live Streaming: टीव्ही रिचार्ज किंवा सब्सक्रिप्शन काहीही नको, 'असा' पाहू शकता भारत-पाक सामना मोफत

IND vs PAK Free Live Streaming: क्रिकेटचा हाय व्होल्टेज सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चाहते भारत पाकिस्तान सामन्याची फार आतुरतेने वाट पाहतायत. मात्र हा सामना फ्रीमध्ये कुठे पहायला मिळू शकतो. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 9 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. हा सामना तुम्ही DD वर मोफत पाहू शकता.

| Jun 07, 2024, 15:00 PM IST
1/7

चाहते भारत पाकिस्तान सामन्याची फार आतुरतेने वाट पाहतायत. मात्र हा सामना फ्रीमध्ये कुठे पहायला मिळू शकतो.

2/7

वेबसाइट, ओटीटी ॲप आणि टीव्ही चॅनलवर तुम्ही या सामन्याचा आनंद घेऊ शकता.   

3/7

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 9 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. हा सामना तुम्ही DD वर मोफत पाहू शकता.

4/7

OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या शानदार सामन्याचा तुम्ही विनामूल्य आनंद घेऊ शकता.

5/7

OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या शानदार सामन्याचा तुम्ही विनामूल्य आनंद घेऊ शकता.

6/7

कशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

7/7

कशी असेल पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग 11- बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस राऊफ आणि नसीम शाह.