राज्याची धुरा नारायण राणेंकडे द्या, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी
कोकणात झालेल्या पराभवानंतर नारायण राणेंनी राजीनामा देऊन मुख्यमंत्र्यांवरचा दबाव वाढवलाय. राजीनामा स्वीकारलेला नसतानाही आजच्या बैठकीला राणेंनी दांडी मारुन हा दबाव आणखी वाढवलाय.
May 21, 2014, 05:48 PM ISTबेशिस्त वाहतुकीमुळे राज्यात अपघातांचं प्रमाण वाढलं
राज्यात रस्ते अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. बेशिस्त वाहतुकीला कुणीही लगाम लावतांना दिसत नाहीय.
May 9, 2014, 08:38 AM ISTमारियांची नियुक्ती कशी केली?, आयोगाचा सवाल
तरीही मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती का करण्यात आली?, असा सवाल निवडणूक आयोगाने राज्य सरकारला केला आहे.
Mar 5, 2014, 04:27 PM ISTमहाराष्ट्र टोलमुक्त होणार नाही - भुजबळ
मनसेचं टोल आंदोलन सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संतापजनक वक्तव्य केलं आहे.
Feb 12, 2014, 11:21 AM ISTआधी टोलवसुली, आता विरोध - भुजबळ
शिवनसेनेत असताना ज्यांनी टोलवसुलीला सुरूवात केली तेच आता टोलला विरोध करत आहेत, असा टोला आज राज ठाकरे यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. टोल बंद झाले तर सरकारकडे निधी आल्यावरच रस्त्याची कामं करावी लागतील, असंही भुजबळ यांनी म्हटलंय.
Jan 27, 2014, 02:44 PM IST`राज` आदेशानंतर राज्यभरात `टोल`फोड!
राज्यात पुन्हा एकदा टोलवरुन वातावरण तापलंय. टोल भरु नका असा आदेश राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसे कार्यकर्ते टोलविरोधात रस्त्यावर उतरलेत... राज्यात विविध ठिकाणी टोलनाक्यांवर तोडफोड झालीय...
Jan 27, 2014, 08:35 AM ISTराज्याच्या मुख्य सचिवपदी जे. एस. सहारिया यांची नियुक्ती
राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी जे. एस. सहारिया यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया निवृत्त झालेत. बांठिया यांच्या जागी जे. एस. सहारिया यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागलीय.
Nov 30, 2013, 09:36 PM ISTराज्यातील कॉलेजेस् ‘यूजीसी’ निधीला मुकणार...
राज्यातल्या जवळपास सर्वच महाविद्यालयांना ‘यूजीसी’च्या निधीला मुकावं लागणार आहे. जोपर्यंत कनिष्ठ महाविद्यालये उच्च महाविद्यालयांपासून अलिप्त ठेवत नाहीत तोपर्यंत निधी मिळणार नसल्याचे निर्देश यूजीसीनं दिले आहेत. त्यामुळं महाविद्यालयांना वर्षाला दीड कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
Oct 1, 2013, 10:39 AM ISTकेंद्राच्या तव्यावर राज्य काँग्रेसची पोळी!
निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं काँग्रेस पक्ष ‘वचनपूर्ती जनजागरण यात्रा’ काढून लोकसभा निवडणुकीसाठी राज्य ढवळून काढणार आहे.
Sep 21, 2013, 07:58 PM IST`सुकन्या` योजनेला हिरवा झेंडा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा ‘सुकन्या’ योजनेचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आलाय.
Sep 5, 2013, 09:43 AM ISTराज्यात ‘सुकन्या’ योजना लागू होणार?
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होतेय. त्यामध्ये राज्यातल्या मुलींसाठी सुकन्या योजना आणण्यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.
Sep 4, 2013, 12:22 PM ISTरायगड, ठाण्यात नद्यांना पूर
रायगडमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय. सावित्री, गांधारी नद्यांना पूर आला असून महाड शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झालीय. सुकटगल्ली, मच्छिमार्केट, दस्तुरी नाका, गांधारी पुलावर पाणी आलंय.
Aug 2, 2013, 12:59 PM ISTकोयना, वारणा परिसरातील गावांना धोका
राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर कायम आहे. कोयना आणि वारणा धऱणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत वाढ झालीय. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ३४ फुटांवर गेलीय.
Jul 26, 2013, 09:05 AM ISTराज्यात संततधार, कोकण-कोल्हापुरात पूर
राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Jul 12, 2013, 11:41 AM ISTमुंबईसह राज्यात संततधार, रेल्वेवर परिणाम
मुंबईसह राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक धिम्मा गतीने सुरू आहे. ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस असून ठाण्यात रूळावर पाणी साचल्याने गाड्या सुटण्यास १५ मिनिटे उशीर होत आहे. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस गाड्यांनाही उशीर झालाय. तर राज्यात कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय.
Jul 12, 2013, 11:17 AM IST