राज्यातील आरोग्य यंत्रणा निद्रीस्त, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास अपयश
अच्छे दिन हवे असतील तर आमच्या हातात सत्ता द्या, असा भाजपने निवडणुकीत नारा दिला होता. मात्र, आज राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा निद्रीत स्थितीत दिसत आहे. ठोस पावले उचलली न गेल्यामुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत आहे. भाजपचे सरकार राज्यात स्थापन होऊनही आठ दिवसानंतर पूर्णवेळ आरोग्यमंत्री नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी दहा मंत्र्यांना खाते वाटप केले. अजुनही अनेक खात्यांचे वाटप व्हायचे आहे. ही सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडेच आहेत.
Nov 8, 2014, 07:42 AM ISTझटपट बातम्या : राज्यातील घडामोडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2014, 10:11 AM ISTराज्यभरात डेंग्युचे थैमान, आतापर्यंत ३ हजार ५६५ रूग्ण
राज्यभरात डेंग्युने थैमान घातलं असून, आतापर्यंत ३ हजार ५६५ रूग्ण आढळले. तसंच राज्यभरात ३१ हजार २०१ डेंग्यू सदृश्य रूग्णांची तपासणीही करण्यात आली. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत २४ रूग्णांचा डेंग्युने मृत्यू ओढवला आहे.
Nov 5, 2014, 08:05 AM ISTराज्यभरात डेंग्युचे पेशंट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 08:27 PM ISTझटपट बातम्या: राज्य (४ नोव्हेंबर २०१४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 11:55 AM ISTझटपट बातम्या: राज्य (२ नोव्हेंबर २०१४)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2014, 11:23 AM ISTझटपट बातम्या : राज्यातील घडामोडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2014, 11:25 AM ISTझटपट बातम्या : राज्यातील घडामोडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 12:15 PM ISTराज्यात आतापर्यंत सरासरी 31 टक्के मतदान
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 31 टक्के मतदान झालंय. मुंबई, पुणे सारख्या महानगरांपेक्षा गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात मतदानाचा प्रचंड उत्साह दिसून येतोय. गेल्यावेळीही मुंबई आणि ठाण्यामध्येच अत्यल्प मतदान झालं होतं. तेव्हा मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो, घरात बसून राहू नका... घराबाहेर पडा, मतदान करा... आपला रेकॉर्ड सुधारण्याची हीच संधी आहे..
Oct 15, 2014, 03:56 PM ISTराज्यात जप्त केलेली रोकड १४ कोटीच्या पुढे
राज्यात मतं विकत घेण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे, यात कोणत्याही एका पक्षावर आरोप करता येणार नाहीत.
Oct 13, 2014, 07:15 PM ISTकाश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क
भारताचं नंदनवन, स्वर्ग असणाऱ्या काश्मीरात नुकताच पूरानं हा:हाकार माजवला होता आणि आता पाकिस्तानच्या गोळीबारानंतर पुन्हा जम्मू-काश्मीर चर्चेत आहे. पण आता अतिशय गंभीर अशी घटना घडलीय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत आयबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावून या घटनेसंबंधी रिपोर्ट तयार केलाय.
Oct 13, 2014, 02:44 PM ISTझटपट बातम्या : राज्यातील घडामोडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 10:19 AM ISTउद्धव ठाकरेंची आज शक्तिशाली महाराष्ट्रासाठी घोषणा?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शक्तिशाली महाराष्ट्रासाठी एक महत्वाची घोषणा करणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेना-मनसे यांच्यात युती होणार का? की भाजप सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार का? की आणखी काही, याची चर्चा सुरु झालेय.
Oct 12, 2014, 10:08 AM IST