मॅनहोलमध्ये पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू
मान्सून सुरू होण्यापूर्वी नालेसफाई, रस्त्यावरचे खड्डे बुजवणं तसंच मॅनहोलवरची झाकणं लावणं गरजेचं असतानाही नागपूर महापालिकेचं या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आलंय. उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय.
Jun 27, 2013, 07:05 PM ISTपावसाने मुंबई जलमय, रेल्वेसेवा कोडमडली
मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य आणि दक्षिण मुंबईत सुरु असलेल्या पावसाने मध्य रेल्वेची सेवा ठप्प झालीय. एलफिस्टन, परळ, दादर, हिंदमाता या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झालीय. परळमध्ये घरं आणि दुकानातही पाणी शिरले असून या पावसानं महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजावरा उडालाय.
Jun 16, 2013, 01:53 PM ISTमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
आठवड्याभराची विश्रांती घेऊन वीकेंडला हजेरी लावलेल्या पावसाचा जोर संडेलाही कायम आहे. शनिवारपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे. तर ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळं सखल भागात पाणी साचलंय.
Jun 16, 2013, 09:01 AM ISTसोनं-चांदी आजचे दर (शहरानुसार)
पहा काय आहे आजचे सोनं-चांदीचे आजचे दर. सोन्याच्या दरात आज काही प्रमाणात वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Apr 26, 2013, 10:14 AM ISTसंपकरी डॉक्टरांवर मेस्मांतर्गत कारवाई
संपकरी डॉक्टरांवर मेस्मांतर्गत कारवाईला विधी आणि न्याय खात्याकडून हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता पुण्यातील डॉक्टर संपातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांतील डॉक्टरही संपातून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Apr 25, 2013, 10:53 PM ISTनिवासी डॉक्टरांचा संप, रूग्णांचे हाल
निवासी डॉक्टरांनी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने रूग्णांचे मात्र चांगलेच हाल होत आहे. त्यामुळे रूग्णांना पुन्हा एकदा वेठीस धरलं जातयं.
Apr 23, 2013, 10:49 AM ISTराज्याचे बजेट : पहा काय झालं महाग
पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणाही अर्थसंकल्पात केलेल्या आहेत. या अर्थसंकल्पात ह्या गोष्टी महाग होणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Mar 20, 2013, 03:23 PM ISTराज्यात हुहहुडी, पुण्यात निचांकी नोंद
संपूर्ण राज्यात थंडीची लाट पसरीलीये. सर्वच ठिकाणी रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ७ अशांची घसरण झालीये. पुण्यामध्ये तर नोव्हेंबरमधील गेल्या १० वर्षातील निचांकी तापमानाची नोंद झालीये. ७अंश सेल्सिअस इतक तापमान घसरलंय. तर मुंबईतही थंडीचा सुखद गारवा जाणवत आहे.
Nov 20, 2012, 11:00 AM IST