sports

Indian Cricket Team च्या दारी धडकला 19 वर्षांचा स्टार खेळाडू; त्याची बॅट म्हणजे रनमशिन

अवघ्या 19 व्या वर्षी त्यानं दाखवलेला खेळ भल्याभल्यांज्या नजरा वळवून गेला. टीम इंडियातील खेळाडूही त्याच्या कामगिरीनं थक्क असतील यात वाद नाही. पाहा, हाती रनमशिन असणारा हा खेळाडू आहे तरी कोण... 

Oct 17, 2022, 08:31 AM IST

'सामन्याच्या फक्त 1 दिवस आधी पत्नीसोबत...', सूर्यकुमार यादव केला खुलासा

सुर्यकुमारनं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. 

Oct 6, 2022, 05:37 PM IST

IND vs SA: मैदानातील प्रेक्षकांनी ऋषभ पंतसाठी एकत्र गायलं Happy Birthday Song, पाहा Video

मैदानात उपस्थित लोकांनी गायलं ऋषभ पंतसाठी हॅपी बर्थडे साँग. पाहा व्हिडिओ

Oct 4, 2022, 11:09 PM IST

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने T20 क्रिकेटमधून या पाकिस्तानी खेळाडूची संपवली राजवट, आफ्रिकेविरुद्ध केले दोन विक्रम

Suryakumar Yadav : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 सामना दणदणीत जिंकला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)  याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन मोठे विक्रम केले आहेत.  

Sep 29, 2022, 12:19 PM IST

Sports : सामन्यादरम्यान खेळाडू अचानक बसला आणि काही सेकंदात मृत्यू, क्रीडा विश्वावर शोककळा

सामन्यादरम्यान खेळताना 26 वर्षीय खेळाडूचा (Player) अचानक मृत्यू (Death) झाला आहे. 

Sep 20, 2022, 06:19 PM IST

भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या जीवाशी खेळ, काय घडलं हॉटेलच्या रुमवर?

ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने सोशल मीडियावर आपल्याबाबत काय घडलं याची माहिती दिली आहे

Sep 19, 2022, 08:12 PM IST

Sachin Tendulkar : "सचिनसोबत या टीमने कधीच......." प्रसिद्ध खेळाडूचा मोठा खुलासा

"सर्वात ताकदवान टीमही सचिनसोबत....."खेळाडूने अखेर तो मैदानावरचा 'तो' किस्सा सांगितलाच 

Sep 17, 2022, 05:41 PM IST

पाकिस्तानच्या अपयशानंतर काकूंचा राग अनावर ..., Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल...

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 12, 2022, 03:08 PM IST

Asia Cup : विराट कोहलीच्या 71 व्या शतकाचं 1966 व्या वर्षाशी खास कनेक्शन, जाणून घ्या

1966 व वर्ष आणि विराटच्या 71 व्या शतकाचा संबंध काय? 'त्या' व्हायरल फोटोत लपलंय तरी काय रहस्य, हा फोटो पाहून तुम्हीच सांगा 

Sep 10, 2022, 02:53 PM IST

Asia Cup 2022: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्ही... अफगाणिस्तान कर्णधाराचा धक्कादायक खुलासा

India vs Afghanistan: अफगाणिस्तानाच कर्णधार मोहम्मद नबीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Sep 9, 2022, 08:16 PM IST

India vs Afganistan : स्टेडियममध्ये दिसली अफगाण जलेबी, फोटो होतायत व्हायरल

विराटचं शतक राहीलं बाजूला, अफगाण तरूणीचं बनली चर्चेचा केंद्रबिंदू, कोण आहे ही तरूणी? 

Sep 9, 2022, 02:07 PM IST

टीम इंडियातला 'हा' खेळाडू सर्वात चिंगूस, शिखर धवनने सांगितलं त्याचं नाव

पैसे द्यायची वेळ आली की हा खेळाडू होतो गायब, तर हा खेळाडू सर्वात आळशी

 

Sep 8, 2022, 05:28 PM IST

IND vs SL : रोहित शर्मा बनला Asia Cup चा 'किंग', 4 मोठ्या रेकॉर्ड्सवर कोरलं नाव

72 धावांच्या खेळीत रोहित शर्माने मोडले 4 मोठे रेकॉर्ड, जाणून घ्या 'हे' रेकॉर्डस 

Sep 6, 2022, 10:43 PM IST

India vs Sri lanka : रोहित शर्माची कर्णधाराला साजेशी खेळी, श्रीलंकेसमोर इतक्या धावांचे आव्हान

श्रीलंकेला विजयासाठी इतक्या धावांची गरज, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार? 

Sep 6, 2022, 09:30 PM IST