Shubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम
Shubhaman Gill Record : शुभमन गिलने तोडफोड स्टाईल शतक करत रचले मोठे विक्रम शुभमनने शतक ठोकत गब्बर रेकॉर्ड मोडत बाबरच्या विक्रमाशी बरोबरी करत अशी कमागिरी करणारा पहिला खेळाडू बनला आहे. 23 वर्षीय गिल या मालिकेत जबरदस्त कामगिरी करत आहे.
Jan 24, 2023, 05:07 PM ISTIndia Newzealand Match | न्यूझीलंडपुढे 350 धावांचं आव्हान, शुभमन गीलचं शानदार कामगिरी
A challenge of 350 runs against New Zealand, Shubman Gill's brilliant performance
Jan 18, 2023, 07:25 PM ISTIND vs SL: अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय; सामन्यासह मालिकाही खिशात!
Team India's resounding victory in the final match; The series with the match in the pocket!
Jan 7, 2023, 10:55 PM ISTCristiano Ronaldo Privet Jet Photos : आलिशान बेडरूम नव्हे, हे आहेत ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या प्रायव्हेट जेटचे फोटो
Cristiano Ronaldo Privet Jet Photos : प्रायव्हेट जेट इतकं कमाल की, पाहून म्हणाल अरेच्छा विमान इतकं भारी की घरी जायची गरजच नाही.
Jan 4, 2023, 01:59 PM IST
Brody Couch Catch: कॅच सुटला, 3 वेळा अंगावर पडला तरीही पठ्ठ्यानं सोडला नाही बॉल, Video एकदा पाहाच
Melbourne Stars vs Sydney Thunder: सिडनी थंडला फक्त122 धावा करता आल्या. त्यानंतर 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्टार्सने पहिल्याच षटकात आघाडीच्या खेळाडूंना तंबूत धाडलं. मेलबर्न स्टार्सच्या (Brody Couch Catch Video) गोलंदाजांनी मॅच ताणून धरली.
Dec 13, 2022, 08:07 PM ISTFIFA WC 2022: मिस्ट्री गर्ल Ivana Knoll हीनं सांगितलं उपांत्य फेरीत कोण जिंकणार? Video Viral
FIFA World Cup 2022 स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आहे. उपांत्य फेरीत अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरोक्को यांच्यात सामना रंगणार आहे. पहिला सामना अर्जेंटिना आणि क्रोएशियात यांच्यात असून मिस्ट्री गर्ल Ivana Knoll च्या भाकीतानं खळबळ उडाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून Ivana Knoll चर्चेत आहे.
Dec 13, 2022, 06:04 PM ISTFifa WC 2022 Semi Final: "मेस्सीचा अर्जेंटिना संघ तर..." क्रोएशियाच्या प्रशिक्षकांनी असं सांगताच अर्जेंटिनानं दिलं उत्तर
FIFA WC 2022: फीफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया यांच्यात सामना रंगणार आहे. क्रोएशिया संघाकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जातं. फीफा वर्ल्डकप 2018 स्पर्धेतही क्रोएशियाने उपांत्य फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत फ्रान्सनं क्रोएशियाचा 4-2 ने पराभव करत विश्व चषकावर नाव कोरलं होतं. यंदाच्या विश्वचषकातही क्रोएशियाची कामगिरी उत्तम राहिली आहे.
Dec 13, 2022, 12:51 PM ISTSanjay Raut | संजय राऊतांची क्रिकेटच्या मैदानात चौफेर फटकेबाजी
Sanjay Raut's all round hitting in the cricket field
Dec 2, 2022, 01:30 PM ISTDronacharya Award 2022 | क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान
Dronacharya Lifetime Award to Cricket Coach Dinesh Lad by President Draupadi Murmu
Dec 1, 2022, 04:10 PM ISTIND vs NZ: तिसऱ्या मॅचमध्येही धो-धो, टीम इंडियाचा पावसामुळे मालिका पराभव
IND vs NZ: पावसाच्या विघ्याने टीम इंडियावर मालिका गमावण्याची नामुष्की!
Nov 30, 2022, 03:45 PM ISTTeam India : T20 वर्ल्ड कपमधील नाचक्कीनंतर BCCI आक्रमक; 'या' दिग्गजाला बाहेरचा रस्ता
Board of Control for Cricket in India: टी20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारतीय संघानं दणक्यात सुरुवात केली. पण, अंतिम सामन्यामध्ये जाणं काही संघाला जमलं नाही. ही नाचक्की पाहता बीसीसीआयनं लागलीच कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली.
Nov 26, 2022, 12:56 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलिया संघाच्या भारत दौऱ्याबाबत मोठी बातमी, 'या' मैदानावर रंगणार 5 वर्षांनी कसोटी सामना
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) 4 कसोटी सामन्यांची मालिका (Test Series) खेळवली जाणार आहे.
Nov 16, 2022, 10:34 PM ISTSania Mirzha And Shoeb Malik | पती, पत्नी और शो, सानिया आणि शोएबच्या कहाणीत नवा ट्विस्ट
Husband, Wife and Show, Sania and Shoebachya Kahaniit New Twist
Nov 14, 2022, 11:00 PM ISTNational Sports Awards 2022: क्रीडा पुरस्कारांची घोषणा! 'या' खेळाडूला खेलरत्न, अर्जुन पुरस्कार खेळाडूंची नावंही जाहीर, वाचा संपूर्ण यादी
National Sports Awards 2022: क्रीडा विश्वातील आताची सर्वात मोठी बातमी, क्रीडा पुरस्कारांची घोषणा 30 नोव्हेंबरला पुरस्कार होणार प्रदान
Nov 14, 2022, 09:49 PM ISTSania-Shoeb Malik Divorce | सानिया आणि शोएबचा का होणार तलाक? पाहा स्पेशल रिपोर्ट
Why Sania and Shoaib divorce? See Special Report
Nov 10, 2022, 08:45 PM IST