sports news

भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत 'या' जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊल

BCCI : भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीरातींवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान अशा जाहीराती दाखवून शकत नाही.

Jul 15, 2024, 05:34 PM IST

India New Head Coach: नेमकं घोडं अडलंय कुठं? गौतम गंभीरच्या 'या' दोन अटी BCCI साठी डोकेदुखी

India New Head Coach: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरचं नाव जवळजवळ निश्चित मानलं जातंय. मात्र, नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

Jul 9, 2024, 04:42 PM IST

भारत-श्रीलंका मालिकेपूर्वी संघाच्या नव्या हेड कोचची घोषणा, World Cup विजेत्या संघातील 'त्या' खेळाडूवर सोपवली जबाबदारी

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील मालिका (IND VS SL) 27 जुलैपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी संघाला नव्या हेड कोचची घोषणा करण्यात आलीय. World Cup विजेत्या संघातील एका खेळाडूवर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. 

Jul 9, 2024, 09:59 AM IST

विश्वविजेत्या टीम इंडियाची मुंबईत विजयी मिरवणूक; गर्दी टाळण्यासाठी वाहतूकीत मोठा बदल

BCCI unveils victory parade in Mumbai : विश्वविजयी टीम इंडियाची  मुंबईत भव्य मिरवणूक काढली जाणार. मुंबईत संध्याकाळी 5 नंतर मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी ही टीम इंडियाची विजयी परेड असणार आहे.

Jul 3, 2024, 10:27 PM IST

टी-ट्वेंटीच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा IPL खेळणार नाही? काय म्हणाला हिटमॅन?

Rohit Sharma On IPL : टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 

Jun 30, 2024, 11:33 PM IST

मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलं, 'या' अभिनेत्यासोबत...

Mohammed Shami - Sania Mirza : मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलंय की, शमी नाही तर 'या' अभिनेत्यासोबत...

Jun 28, 2024, 02:01 PM IST

VIDEO : पूजा, मंत्रोच्चार आणि एन्ट्री...; शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षीच्या लग्नानंतर केली पोस्ट

Shatrughan Sinha On Sonakshi Sinha's Wedding : शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर पहिल्यांदा शेअर केली पोस्ट, म्हणाले...

Jun 27, 2024, 10:47 AM IST

स्टेथोस्कोप आणि तुळशीमाळ वरुन अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यात मतभेद!

Ashok Saraf-Madhav Abhyankar : अशोक सराफ-माधव अभ्यंकर यांच्यात होणार स्टेथोस्कोप आणि तुळशीमाळ वरुन वाद...

Jun 26, 2024, 06:20 PM IST

'जगात भारी पंढरीची वारी' - संदीप पाठक

Sandeep Pathak Vaari 2024 :  संदीप पाठकनं 'जगात भारी पंढरीची वारी' हे चैतन्यमय गाणं पांडुरंगाच्या भक्तांसाठी आणले आहे.

Jun 26, 2024, 05:50 PM IST

सानियाशी लग्नाच्या चर्चेनंतर मोहम्मद शमीनं चाहत्यांना दिली गूड न्यूज! Video पोस्ट करत म्हणाला...

Mohammed Shami - Sania Mirza : सानिया मिर्झासोबत लग्नाच्या चर्चांमध्ये मोहम्मदी शमीनं शेअर केली पहिली पोस्ट...

Jun 26, 2024, 12:58 PM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूंना देणार संधी

IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. 

Jun 24, 2024, 03:00 PM IST

IND vs BAN: 'सेमी'फायनलसाठी टीम इंडियाचा अर्ज, बांगलादेशचा 50 धावांनी उडवला धुव्वा; पुढचा पेपर ऑस्ट्रेलियाचा

T20 World Cup 2024 IND vs BAN Match Highlights: या सामन्यात बांगलादेशाच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय़ त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरल्याचं दिसून आलं. 

Jun 23, 2024, 12:17 AM IST

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामना होणार रद्द? 'या' कारणाने चाहत्यांचं टेन्शन वाढलं

IND vs AFG Weather Report And Forecast: लीग स्टेजमधील 3 सामने टीम इंडियाने न्यूयॉर्कच्या स्टेडियमवर खेळले. यावेळी टीम इंडियाला ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध खेळायचा होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द होणार का? 

Jun 20, 2024, 03:39 PM IST

IND vs AFG: सिराज बाहेर, 'या' खेळाडूची होणार प्लेईंग 11 मध्ये एन्ट्री? अफगाणविरूद्ध रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय

Indian Team Playing 11 vs AFG: सुपर 8 च्या टप्प्यामध्ये टीम इंडिया आदज पहिला सामना अफगाणिस्तानशी रंगणार आहे. या सामन्यात बदल होण्याची शक्यता अधिक आहे.

Jun 20, 2024, 03:03 PM IST

Kane Williamson: मी असमर्थ आहे, म्हणत विलियम्सनने सोडलं कर्णधारपद; बोर्डाची ऑफरही नाकारली

Kane Williamson: टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं की, न्यूझीलंडच्या टीमने लीग स्टेजच्या पुढच्या टप्प्यात मजल मारली नाही. अशातच ही परिस्थितीत लक्षात घेऊन कर्णधार विलियम्सनने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Jun 19, 2024, 08:29 AM IST