World Record: 103 चेंडू.. 27 चौकार आणि 7 षटकार, या फलंदाजाने वेगवान द्विशतक झळकावून मोडला विश्वविक्रम
Fastest Double Century: क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम मोडला गेला आहे. हा विक्रम ट्रॅव्हिस हेड आणि नारायण जगदीसन यांच्या नावावर होता, जो दुसऱ्या फलंदाजाचा नावावर झाला आहे.
Oct 23, 2024, 05:47 PM ISTगोवा वाले बीच पे! सारा तेंडुलकरचे ग्लॅमरस PHOTO पाहिलेत का?
साराने तिच्या गोवा येथील बर्थ डे ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून यात साराचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
Oct 22, 2024, 03:13 PM ISTकधी माधुरीसोबतचे अफेअर.. तर कधी फिक्सिंगचे चक्कर, 'या' भारतीय क्रिकेटरची कहाणी आहे फिल्मी
Cricketers Love Story: भारतीय क्रिकेट संघात असा एक खेळाडू होता ज्याच्या खेळापेक्षा त्याच्या अन्य गोष्टींचीच चर्चा जास्त होती.
Oct 16, 2024, 10:56 PM ISTजावई संघाबाहेर जाताच शाहिद आफ्रिदीने केले अजब विधान, सोशल मीडियावर पडला कमेंट्स पाऊस
Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेट संघात नुकत्याच झालेल्या कामगिरीमुळे मोठा बदल दिसून आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नवीन निवड समिती स्थापन केली होती.
Oct 16, 2024, 04:53 PM ISTअजय जडेजा रातोरात बनला भारतातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, संपत्तीत विराट कोहलीलाही मागे टाकलं
Ajay Jadeja Net Worth : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली भारतातलाच नाही त संपूर्ण जगातला श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराट कोहलीची संपत्ती कोट्यवधी रुपयात आहे. पण आता विराट कोहलीला मागे टाकत भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनला आहे.
Oct 16, 2024, 03:04 PM IST1938 पासून तो 'अमर'! सचिन तेंडुलकर-विराट कोहली नाही मोडू शकले 'हा' विक्रम
Unbreakable Cricket Record: क्रिकेट हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये कधी न विचार केलेलं रेकॉर्ड बनवलेही जातात आणि मोडलेही जातात. आज जाणून घ्या तब्ब्ल 86 वर्षांपासून कोणता रेकॉर्ड कायम आहे.
Oct 16, 2024, 02:57 PM IST
मोहम्मद सिराजच नाही, 'या' 5 भारतीय क्रिकेटर्सकडेही आहे सरकारी पद
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने 11 ऑक्टोबर शुक्रवारी तेलंगणा पोलीस उपाधिक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
Oct 12, 2024, 05:15 PM ISTVIDEO : हाय हील्स, ग्लॅमरस लूक आणि 'फायरिंग पोज'... मनु भाकरच्या रॅम्प वॉक समोर बॉलिवूड अभिनेत्रीही फेल, एकदा पाहाच
Manu Bhaker Ramp Walk : मनू भाकर पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या फॅशन शो मध्ये वॉक केला. यावेळी मनूच्या ग्लॅमरस लूक आणि रॅम्प वॉकने प्रेक्षकांची मन जिंकली.
Oct 12, 2024, 11:53 AM ISTRafael Nadal : टेनिसचा सुपरस्टार राफेल नडालने घेतली निवृत्ती, कधी खेळणार शेवटची मॅच?
38 व्या वर्षी त्याने टेनिसमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असून कारकिर्दीत त्याने अनेक मोठे रेकॉर्डस् आपल्या नावे केले. सोशल मीडियावर निवृत्तीची पोस्ट करून त्याने अचानक फॅन्सना आश्चर्याचा धक्का दिला.
Oct 10, 2024, 05:01 PM ISTकोणत्या भारतीय क्रिकेटपटूकडे आहे सर्वात महागडी कार?
कोणत्या भारतीय क्रिकेटपटूकडे आहे सर्वात महागडी कार?
Oct 9, 2024, 04:52 PM IST'आधी कुस्ती आणि आता काँग्रेसचा सत्यानाश', निवडणुकीत विनेश फोगटच्या विजयावर बृजभूषण सिंहची पहिली प्रतिक्रिया
हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगट हिला विधानसभेसाठी आमदारकीचे तिकीट दिले होते. विनेशच्या विजयानंतर आता माजी खासदार बृजभूषण शरण सिंहने प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 8, 2024, 08:30 PM IST14 वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये खेळला जाणार आंतरराष्ट्रीय सामना, सामन्यापूर्वी हवामानाचे अपडेट जाणून घ्या
IND vs BAN 1st T20I: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आज भारतीय संघ प्रथमच घरच्या मैदानावर खेळणार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ग्वाल्हेरला १४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळाले आहे.
Oct 6, 2024, 03:13 PM ISTIND vs BAN: 14 वर्षांनंतर टीम इंडिया खेळणार 'या' शहरात सामना!
IND vs BAN, 1st T20I: नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश टी-२० मालिकेत आमनेसामने येणार आहेत. T20I मालिकेतील पहिला सामना अशा शहरात खेळवला जाणार आहे जिथे टीम इंडिया तब्ब्ल 14 वर्षांनंतर खेळणार आहे.
Oct 5, 2024, 06:05 PM IST'30-35 कोटींहुन अधिकची बोली लागेल... '; हरभजन सिंहच्या मते 'या' खेळाडूवर पडेल पैशांचा पाऊस
IPL 2025 Mega Auction : आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकणार आहे.
Oct 2, 2024, 07:20 PM ISTपॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पीएम मोदींशी कॉलवर बोलण्यास का दिला होता नकार, केला मोठा खुलासा
Vinesh Phogat : भारताची माजी महिाल कुस्तीपटू विनेश फोगाटने एक मोठा खुलासा केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलण्यास नकार दिला होता. यामागचं कारण आता तीने सांगितलं आहे.
Oct 2, 2024, 04:33 PM IST