सचिन संघात नसल्याचं सत्य पचवावंच लागेल - धोनी
‘सचिनचं संघात नसणं सगल्या टीमला पचवावंच लागेल’ असा सल्ला टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं दिलाय.
Dec 18, 2013, 08:17 AM ISTनेल्सन मंडेला यांना अखेरचा निरोप!
वर्णद्वेषविरोदी लढ्याचे प्रणेते आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष दिवंगत नेल्सन मंडेला यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आलेत. अंत्यसंस्कारासाठी मंडेला यांचं पार्थीव विमानान त्यांच्या जन्मगावी आणण्यात आलं.
Dec 15, 2013, 03:40 PM ISTविराट कोहली घसरला...
भारताचा स्टार बॅटस मॅन विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या वनडे बेटींग रॅक ‘नंबर वन’चे सिंहासन गमावले. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स ८७२ गुणांसह अव्वल स्थान काबीज करत कोहलीला दुसर्याव स्थानी ढकलले. भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी डिव्हिलियर्स हा कोहलीपेक्षा १७ रेटिंग गुणांनी पिछाडीवर होता. आता नव्या क्रमवारीत कोहली त्याच्यापेक्षा १३ गुणांनी पिछाडीवर पडला आहे.
Dec 13, 2013, 01:54 PM ISTLIVE स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (तिसरी वन डे)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची तिसरी आणि शेवटची वन डे सेन्चुरीयन मैदानावर सुरू झालीय. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भारतासमोर द. आफ्रिकेच्या फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्याचं आव्हान आहे...
Dec 11, 2013, 05:19 PM IST‘संघात सचिन नसणं आमच्यासाठी फायद्याचंच’
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांत झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाला तोंड दाखवायलाही जागा उरलेली नाही. यातच दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी भारताच्या दुखऱ्या भागाला डिवचण्याचं काम केलंय.
Dec 10, 2013, 06:28 PM ISTनेल्सन मंडेला श्रद्धांजली: दक्षिण आफ्रिकेत १० दिवस शोकसभा
दक्षिण आफ्रिकेतील महात्मा म्हणून समजले जाणारे नेल्सन मंडेला यांच्यावर १५ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंत्यसंस्काराची तयारी ही शनिवारीच सुरु करण्यात आली आहे. तसंच त्यांची शोकसभा १० दिवस चालणार आहे. या शोकसभेत जगभरातून असंख्य लोक आणि नेते मंडळी येण्याची शक्यता आहे. जोहान्सबर्ग या ९५,००० सीटची क्षमता असलेल्या स्टेडियमवर मंगळवारी मंडेला यांची शोकसभा होणार आहे. या शोकसभेत मोठ्या प्रमाणावर जनता एकत्रित येण्याची शक्यता आहे.
Dec 8, 2013, 10:52 AM ISTवर्णभेदविरोधी नायक नेल्सन मंडेला यांचे निधन
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांचं जोहान्सबर्गमध्ये निधन झालंय.. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.. गेल्या काही महिन्यांपासून मंडेला फुफ्फुसाच्या आजारानं त्रस्त होते..
Dec 6, 2013, 07:49 AM ISTआयसीसी टेस्ट क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणजेच आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर झेपावलीय. रविवारी आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीयादीत भारतीय संघ हा दुसऱ्या स्थानावर विराजमान झालाय. पहिल्या स्थानाचा मान दक्षिण आफ्रिकेनं पटकवला आहे.
Dec 2, 2013, 07:29 PM ISTसचिनच्या निवृत्तीनंतर त्याचे रेकॉर्डस् तोडण्याची जॅकला संधी...
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॅक कॅलिसन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्यास सज्ज झालाय. नुकत्याच निवृत्ती जाहीर केलेल्या सचिनचे विक्रम जॅक तोडू शकेल का? ही उत्सुकता आता जॅक आणि सचिनच्या चाहत्यांना लागलीय.
Dec 2, 2013, 03:33 PM ISTक्रिकेट वेळापत्रक जाहीर : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर
मायदेशात वेस्टइंडिज बरोबर टीम इंडियाचे सामने होत आहे. २०० व्या कसोटी सामन्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त होत आहे. त्यानंतर डिसेंबर महिण्यात भारत टीम दक्षिण दौऱ्यावर जात आहे. या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Oct 31, 2013, 01:05 PM ISTचेंडू लागल्याने द. आफ्रिकेच्या क्रिकेटरचा मृत्यू
प्रथम श्रेणी सामन्या दरम्यान दक्षिण अफ्रीकी क्रिकेटर डॅरेन रॅंडल या क्रिकेटपटूचा, सामन्यादरम्यान डोक्यात चेंडू लागल्याने मृत्यू झाला आहे.
Oct 28, 2013, 07:28 PM ISTमहापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर!
इच्छाशक्तीच्या बळावर मुंबई महापालिकेचा सफाई कर्मचारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलाय. चतुर्थश्रेणी कर्मचारी उच्च शिक्षण घेऊन परदेशातील विद्यापिठात अभ्यासाठी जात असल्याची ही पहिली वेळ आहे. पण मुंबई महापालिकेला त्याचं फारसं अप्रूप नसल्याचं दिसतंय.
Oct 6, 2013, 08:57 PM ISTमंडेला यांना हॉस्पीटलमधून घरी हलवलं, प्रकृती गंभीर
वर्णभेदाविरुद्ध लढ्याचं नेतृत्व करणारे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना हॉस्पीटलमधून घरी हलवण्यात आलंय.
Sep 2, 2013, 03:49 PM ISTआफ्रिकेत आढळले हिंदू धर्माचे ६ हजार वर्षं जुने पुरावे!
दक्षिण आफ्रिकेतील ‘सुद्वारा’ नामक एका गुहेत पुरातत्व खात्याच्या लोकांना ६ हजार वर्षं जुनं असणारं भगवान शंकरांचं शिवलिंग आढळलं आहे. यातमुळे हिंदू धर्म ६ हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळाला आहे.
Jul 20, 2013, 04:52 PM ISTभारताच्या द.आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
टीम इंडियाच्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. २१ नोव्हेंबर ते १५ जानेवारी २०१४ असा टीम इंडियाचा भरगच्च दौरा असेल.
Jul 8, 2013, 06:38 PM IST