टीम इंडिया फायनलमध्ये, होणार पावसाची मदत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या सेमी फायनल होणार आहे. मात्र जर शुक्रवारी पाऊस पडला, तर भारत फायनलमध्ये पोहोचेल. शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Apr 4, 2014, 10:36 AM ISTभारत-दक्षिण आफ्रिका काँटे का मुकाबला
टी-20 वर्ल्ड कपच्या दुस-या सेमी फायनलमध्ये हॉट फेव्हरिट टीम इंडियाचा मुकबाला रंगणार आहे तो दक्षिण आफ्रिकेशी. दोन्ही टीम्स बलाढ्य भारत, दक्षिण आफ्रिका,टी-20 वर्ल्ड कप,World T20 2014, India , South Africa असल्यानं क्रिकेटप्रेमींना एक काँटे का मुकाबला पाहण्याची नामी संधी मिळणार आहे.
Apr 4, 2014, 10:31 AM ISTLIVE - स्कोअरकार्ड इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका
LIVE - इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका
Mar 29, 2014, 07:42 PM ISTस्कोअरकार्ड : द. आफ्रिका Vs श्रीलंका
स्कोअरकार्ड : द. आफ्रिका Vs श्रीलंका
Mar 22, 2014, 02:55 PM ISTग्रॅमी स्मिथ क्रिकेटला अलविदा करणार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथ अलविदा करणार असल्याचं सांगितलं जातंय.
Mar 4, 2014, 06:57 PM ISTदक्षिण आफ्रिकेने जिंकला अंडर १९ वर्ल्ड कप
पाकिस्तानला हरवून दक्षिण आफ्रिकेने अंडर १९ वर्ल्ड कप जिंकलाय, दक्षिण आफ्रिकेने अंडर १९ स्पर्धेत हा पहिलाच वर्ल्डकप जिंकला आहे.
Mar 1, 2014, 11:34 PM IST`आयपीएल`चा सातवा सीझन साऊथ आफ्रिकेत?
इंडियन प्रीमियर लीगचा सातवा सीझन देशाबाहेर होण्याची शक्यता आहे. सातव्या मोसमातील स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होऊ शकते.
Feb 13, 2014, 07:35 PM ISTसमलैंगिक फुटबॉलपटू तरूणीवर सामूहिक बलात्कार
दक्षिण आफ्रिकेत समलैंगिक असल्याने फुटबॉलपटू तरुणीवर, चार नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नाही तर बलात्कार केल्यानंतर या तरूणांनी तिला धमकीही दिलीय.
Jan 6, 2014, 11:43 AM IST<B> <font color=red>प्रीव्ह्यू : </font> भारत विरुद्ध द. आफ्रिका डर्बन टेस्ट </b>
पहिल्या रंगतदार टेस्टनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकन टीम डर्बन टेस्टकरता सज्ज झालेत. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारतीय टीमने बॅटिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मात्र, बॉलिंग डिपार्टमेंटने टीमची कसोटी पाहिली.
Dec 25, 2013, 05:24 PM ISTऑलराऊंडर जॅक कॅलिस होणार निवृत्त…
दक्षिण आफ्रिकन ऑलराऊंडर क्रिकेटर जॅक कॅलिसने भारताविरूद्ध होणाऱ्या डर्बन टेस्टनंतर आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 25, 2013, 05:06 PM ISTकॅप्टन कूल भारतीय बॉलर्सवर बेहद खूश!
भल्यामोठ्या टार्गेटनंतरही जोहान्सबर्ग टेस्टमध्ये टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर उभी होती. मात्र, पाचव्या दिवशी अखेरच्या ओव्हर्समध्ये भारतीय बॉलर्सनी केलेल्या टिच्चून माऱ्यामुळेच रंगतदार झालेली वाँडरर्स टेस्ट अवघ्या आठ रन्सने ड्रॉ झाली.
Dec 23, 2013, 08:19 PM ISTभारत X द. आफ्रिका : रोमहर्षक जोहान्सबर्ग टेस्ट ड्रॉ...
रोमहर्षक जोहान्सबर्ग टेस्ट मॅच ड्रॉ झाली. भारतानं या मॅचमध्ये सीरिजमध्ये आघाडी घेण्याची नामी संधी गमावली. फाफ ड्यूप्लेसिस आणि एबी डिव्हिलियर्स यांनी झुंजार सेंच्युरी झळकावत आफ्रिकेचा पराभव टाळला तर जिंकण्याची संधी असूनही भारतीय टीमला ड्रॉवर समाधान मानाव लागलं.
Dec 22, 2013, 11:51 PM ISTविराट कोहली ठरला `मॅन ऑफ द मॅच`!
दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहलीवर टीम इंडियाची भिस्त आहे. टीममध्ये विराट आणि रोहित शर्मा इनफॉर्म बॅट्समन आहेत कोहलीनंही जोहान्सबर्ग टेस्टमध्ये ‘विराट’ इनिंग्ज खेळत आपल्यावरील विश्वास पुन्हा एकदा सार्थ करून दाखवला.
Dec 22, 2013, 09:46 PM ISTदक्षिण आफ्रिकेला ३२० रन्सची गरज, दोन विकेट
जोहान्सबर्ग टेस्टमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ४५८ रन्सचं टार्गेट ठेवल आहे. २८४ रन्सच्या पुढे खेळताना चौथ्या दिवशी टीम इंडिया ४२१ रन्सवर ऑल आऊट झाली. पुजाराने १५३ रन्सची दमदार इनिंग खेळली. मात्र विराट कोहलीची सेंच्युरी हुकली. तर द.आफ्रिकेला ३२० रन्सची शेवटच्या दिवशी गरज आहे.
Dec 21, 2013, 10:07 PM IST