आपल्या ‘हीरोच्या’ भेटीसाठी निघाले ओबामा
गेल्या कित्येक दिवसापासून मंडेला फुफ्फुसाच्या आजाराने हॉस्पिटलमध्ये आहेत. आपल्या हीरोच्या भेटीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाले आहेत. या भेटीसोबतच ते दक्षिण आफ्रिकेचा दौराही करणार आहेत.
Jun 29, 2013, 05:43 PM ISTनेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक...
रंगभेदविरोधी चळवळीचे प्रणेते आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय.
Jun 24, 2013, 11:11 AM ISTइंग्लडला दक्षिण आफ्रिकेचं आव्हान
यजमान इंग्लंड आणि द.आफ्रिकन टीम यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली सेमी-फायनल रंगणार आहे ती लंडनच्या केनिंग्टन ओव्हल ग्राऊंडवर...
Jun 18, 2013, 07:06 PM ISTटीम इंडियाला द.आफ्रिकेचे तगडे आव्हान
इंग्लंडमध्ये रंगणा-या चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरूवात होणार आहे ती ग्रुप बीमधील भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका मॅचने. वर्ल्ड चॅम्पियन भारताने दोन्ही प्रॅक्टिस मॅचेसमध्ये विजय मिळवला असला. तरी मुख्य टूर्नामेंटमध्ये दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याचं आव्हान टीम इंडियाला पेलावं लागणार आहे.
Jun 6, 2013, 12:24 PM ISTदक्षिण अफ्रीकेत भारतीय विद्यार्थ्याची हत्या
दक्षिण अफ्रीकेत एका मुलीवरून झालेल्या वादात भारतीय वंशाच्या १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्याचा भाऊही जबर जखमी झाला आहे.
Apr 30, 2013, 05:30 PM ISTनेल्सन मंडेला पुन्हा हॉस्पिटलमध्ये!
वर्णद्वेष विरोधी आंदोलनाचे नेते आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांना फुप्फुसांच्या विकारामुळे आज पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मंडेलांचं वय ९४ वर्षं आहे.
Mar 28, 2013, 06:47 PM ISTरिकी पाँटिंगचा निरोप, ऑस्ट्रेलियाच्या पराभवाने
ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगने क्रिकेटला गुडबाय केलं. मात्र, त्याची वेळ चुकली असंच म्हणावं लागेल. कारण पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का बसला. आज पॉंटिंगने केवळ आठ धावा केल्याने क्रिकेट प्रेमींच्या निराशा झाल्या.
Dec 3, 2012, 04:18 PM ISTलवकरच ब्रिक्स बँकेची स्थापना
स्थानिक चलनात आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासंदर्भात दोन करार या परिषदेत झाले. तसंच ब्रिक्स देशांमध्ये पायाभूत सूविधांच्या उभारणीसाठी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी संयुक्त विकास बँकेची स्थापना करण्यावर एकमत झालं. बॅकेच्या स्थापनेसाठी कृती गटाची बांधणी करण्यात येणार आहे.
Mar 29, 2012, 09:00 PM ISTटीम इंडिया द.आफ्रिकेला रवाना
दक्षिण आफ्रिकेत होणा-या टी-20 स्पर्धेसाठी टीम इंडिया रात्री उशीरा दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली. यावेळी टीममध्ये ऱॉबिन उथप्पानं कमबॅक केलयं. उथप्पा विरेंद्र सेहवागच्या जागी खेळणार आहे.
Mar 28, 2012, 09:01 AM ISTदक्षिण आफ्रिकेसाठी टीम इंडिया जाहीर
दक्षिण आफ्रिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत एकमेव ट्वेंटी-२० सामना होणार आहे. भारतीय संघात रॉबिन उथप्पाला संधी देण्यात आली आहे.
Mar 7, 2012, 08:27 PM ISTआयपीएलपूर्वी भारत VS आफ्रिका टी-२०!
ऑस्ट्रेलियातील दारूण पराभवानंतर भारतात परतलेल्या टीम इंडियाला आशिया कप झाल्यावर एक टी-२० सामना खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हावे लागणार आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजे ३० मार्च रोजी वाँडर्समध्ये हा सामना खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात विजयी होणाऱ्याला मंडेला चषक देण्यात येणार आहे.
Mar 5, 2012, 04:37 PM ISTद. आफ्रिकेने ऑसींना चारली धूळ
केपटाऊन येथे झालेल्या द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली टेस्ट मॅच रंगतदार झाली मात्र यामध्ये द. आफ्रिकेने बाजी मारली. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी वर्चस्व राहिलं ते दोन्ही टीमच्या बॉलर्सचं.
Nov 11, 2011, 06:14 PM IST