स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७ विकेटने विजय

भारत विरुद्ध दक्षिण अाफ्रिका यांच्यात पहिला टी-२० क्रिकेट सामना होत आहे. आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला बॅटींग दिली. 

Updated: Oct 2, 2015, 10:59 PM IST

धर्मशाळा : भारत विरुद्ध दक्षिण अाफ्रिका यांच्यात पहिला टी-२० क्रिकेट सामना होत आहे. आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला बॅटींग दिली. द. अाफ्रिकेने भारतावर ७ विकेटने मात करत पहिला सामना जिंकला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.