हॉलीवूड स्टाइलने आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू
पालघर शहरातील अल्याळी येथे कर्जाला कंटाळून मुलगा आणि आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये आईचा घटनास्थळी मृत्यू झाला असून मुलावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Jan 28, 2015, 03:48 PM IST'शॉटगन'च्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन!
'शॉटगन'च्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन!
Jan 20, 2015, 08:27 PM IST'मुलाचं कृत्य लाजीरवाणं' - जॅकी चॅन
मुलाच्या कृत्याची लाज वाटतेय, ही दु:खदायक आणि लाजीरवाणी घटना असल्याचं जॅकी चॅनने म्हटलं आहे. अॅक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध असलेल्या जॅकी चॅनचा मुलगा जेसी जॅनला ड्रग्स प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर जॅकी चॅनने ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जेसी चॅनला सहा महिन्याची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Jan 9, 2015, 04:30 PM ISTधक्कादायक: विधवा आईवर मुलानंच केला बलात्कार
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा इथं व्यसनाधीन तरुणानं नशेच्या स्थितीत स्वतःच्याच आईवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घटनेनंतर तरुणानं स्वतःवर चाकूनं वार करुन घेतले.
Nov 17, 2014, 08:21 AM ISTधक्कादायक : जम्मू-काश्मीरच्या माजोरड्या 'डीआयजी'चं पितळ उघडं!
जम्मू काश्मीर पोलिसांच्या एका उप महानिरीक्षक (डीआयजी)च्या मुलानं आपल्या वडिलांचे आणि आपल्या ‘लॅव्हिश’ आयुष्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत... आणि याच फोटोंमुळे सध्या डीआयजीच्या कारनाम्यांचा सोशल मीडियावर पर्दाफाशही झालाय.
Oct 30, 2014, 08:49 AM ISTमहाराष्ट्र केसरी संजय पाटील हत्या प्रकरण
Oct 18, 2014, 05:42 PM ISTपाच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह त्यानं रेल्वेखाली स्वत:ला झोकून दिलं!
पाच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह गीतकार संतोष आनंद यांचा मुलगा संकल्प यानं ट्रेनखाली स्वत:ला झोकून दिलंय. बुधवारी, मथुरेच्या कोसीकला भागात ही घटना घडलीय. या घटनेत संकल्प आणि त्याची पत्नी नंदिनी हिचा जागीच मृत्यू झालाय. तर त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा जीव मात्र थोडक्यासाठी वाचलाय परंतू ती गंभीररित्या जखमी झालीय.
Oct 16, 2014, 11:57 AM ISTशाहरुखची इदी... 'अबराम'चा फोटो व्हायरल!
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या चाहत्यांना बकरी ईदनिमित्तानं एक अनोखी 'इदी' दिलीय. शाहरुखनं ईदच्या निमित्तानं त्याच्या तिसऱ्या आणि सर्वात लहान अपत्याचा फोटो सोशल वेबसाईटवरून आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय.
Oct 7, 2014, 07:05 PM ISTजेलमध्ये बाबा, प्रचाराचा मुलांकडे ताबा!
जळगावमध्ये सध्या उमेदवार तुरुंगात आणि या नेत्यांची मुलं प्रचाराच्या आखाड्यात अशी परिस्थिती निर्माण झालीय. दोन माजी मंत्र्यांचा मुक्काम सध्या जेलमध्ये असल्याने त्यांच्या मुलांनी प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय.
Sep 29, 2014, 12:17 PM ISTवीणा मलिकच्या घरी नव्या पाहुण्याचं स्वागत
बॉलिवूड आणि पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हीनं आज एका मुलाला जन्म दिलाय. त्याचं ‘अबराम’ असं नामकरणंही करण्यात आलंय.
Sep 23, 2014, 03:45 PM ISTरेल्वे मंत्र्यांच्या मुलावर बलात्काराचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2014, 04:45 PM ISTमुख्यमंत्र्यांचा मुलगा ‘सेक्स स्कँडल’मध्ये अडकला!
बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा मुलगा प्रवीण मांझी याचं नाव सेक्स स्कँडलमध्ये आलंय. यानंतर राजकारणात एकच गहजब उडालाय. भाजपनं या मुद्द्यावर तात्काळ मुख्यमंत्री मांझी यांच्याकडे नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याची मागणी केलीय.
Aug 16, 2014, 01:59 PM ISTसंगीतकार इलयराजाच्या मुलानं इस्लाम स्वीकारला, कारण...
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर इलयराजा यांच्या सगळ्यात छोट्या मुलानं – युवान शंकर राजानं यावर्षीच्या सुरुवातीलाच इस्लाम धर्म स्वीकारलाय... आपण धर्म बदलण्याचा निर्णय का घेतला? याबद्दल युवाननं पहिल्यांदाच आपलं म्हणणं मांडलंय.
Aug 13, 2014, 01:16 PM IST...जेव्हा नेहरु-गांधी घराण्याची पाचवी पिढी संसदेत झाली दाखल
नेहरु-गांधी घराण्याची पाचवी पिढी बुधवारी संसदेत पाहायला मिळाली.
Jul 17, 2014, 11:44 AM IST