मुंबई : यू-ट्यूबवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या लहान मुलाची हुशारी पाहिली तर तुम्ही तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही, उंच जागेवरून खाली पडू नये म्हणून, या काही महिन्याच्या मुलाने एक उपाय केला आहे. हा उपाय तुम्ही त्याच्या वयाच्या मानाने विचारात घेतला तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.