आएशानं आपलं 'सर्व काही' सोशल वेबसाईटवरून केलं शेअर!

बॉलिवूड अभिनेत्री आएशा टाकिया हिनं आपल्या चिमुकल्या मिकाईलसोबत काही फोटो शेअर केलेत. 

Updated: Jan 12, 2016, 10:33 AM IST
आएशानं आपलं 'सर्व काही' सोशल वेबसाईटवरून केलं शेअर! title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री आएशा टाकिया हिनं आपल्या चिमुकल्या मिकाईलसोबत काही फोटो शेअर केलेत. 

या फोटोंमध्ये आएशानं आपल्या दोन वर्षांच्या मिकाईलला कडेवर घेतलंय. हे फोटो तिनं इन्स्टाग्राम या सोशल वेबसाईटवर शेअर केलेत. 'माझं जीवन... #मिकाईल माझं सर्व काही' असं तिनं या फोटोंसोबत म्हटलंय. 

वॉन्टेंड, डोर यांसारख्या सिनेमांनंतर अबु आझमी यांचा मुलगा फरहान आझमी याच्यासोबत आएशानं विवाह केलाय. त्यानंतर मात्र ती बॉलिवूडपासून लांब आहे. परंतु, या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. 

My life #Mikail my everything

A photo posted by Ayesha Takia Azmi (@ayeshatakia) on

My kisses= lipstick #Mikail my everything, my laughter️

A photo posted by Ayesha Takia Azmi (@ayeshatakia) on

My #Mikail #MomLife ️

A photo posted by Ayesha Takia Azmi (@ayeshatakia) on