Animal चित्रपटात गाजलेलं नाव 'अर्जन वैली' कोण होते?
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील सगळ्याच गोष्टी चर्चेत आहेत. त्यात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती 'अरजन वैली' या गाण्याची. या गाण्याचे सोशल मीडियावर चांगलेच चाहते आहेत. हे गाणं जेव्हापासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे तेव्हा पासून सगळ्यांच्या ओठावर हेच गाणं आहे. दरम्यान, त्याच्याविषयी खूप कमी लोकांना माहित असून आज आपण ते जाणून घेऊया.
Dec 7, 2023, 04:52 PM ISTरतन टाटांच्या नावाने सुरु आहे फसवणूक; तरुणीचा Video शेअर करत स्वत: केला खुलासा
Fraud By Name Of Ratan Tata: भारतामधील सर्वांना रतन टाटांनी हा सल्ला दिला आहे असं म्हणत रतन टाटांचा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओची दखल खुद्द रतन टाटांनी घेतली आहे.
Dec 7, 2023, 03:02 PM IST'तुझ्या वडिलांना मरू देणार नाही', तरुणाच्या मदतीला सोनू सूद देवासारखा धावला!
Sonu Sood News : पल्लव सिंग (Pallav Singh) नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर (social media) एक पोस्ट केली होती. आपल्या वडिलांच्या आयुष्यासाठी त्याने मदतीचा हात मागितला होता. या तरुणाच्या मदतीला (Medical Care) आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) धावून आला आहे.
Dec 5, 2023, 09:12 PM ISTPakistan Cricket : याला म्हणतात गरिबी! जखमी शादाबला न्यायला स्ट्रेचर सुद्धा नाही, पाहा Video
Shadab Khan Injured : शादाब खान हा पाकिस्तानकडून नुकताच झालेला वनडे वर्ल्डकप देखील खेळला आहे. तो संघाचा व्हाईस कॅप्टन होता. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसोबत (Pakistan Cricket) शादाब खानची देखील कामगिरी सुमार झाली होती.
Dec 5, 2023, 02:53 PM ISTMoye Moye Trend : जगभरात ट्रेंड झालेलं 'मोये मोये' आहे तरी काय? आधी अर्थ समजून घ्या
Moye Moye Trend : सोशल मीडियासोबत जगभरात ट्रेंडिंगमध्ये असलेल्या मोये मोये गाण्यावर तुम्ही रील बनवलंय? पण कुठून आला हा ट्रेंड आणि या मोये मोये शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
Dec 1, 2023, 05:31 PM IST
'मला 9 ते 5 काम करणारे कर्मचारी नकोत,' चहा कंपनीच्या मालकाची पोस्ट पाहून नेटकरी सुसाट, म्हणाले 'काय बॉर्डरवर...'
अनुभव दुबेने एक्सवर प्रेरणा देणारी पोस्ट शेअर केल्यानंतर ती चांगलीच व्हायरल झाली. पण ती व्हायरल होण्यामागे कारण वेगळंच होतं.
Nov 30, 2023, 01:39 PM IST
राजकारणाचा Cute चेहरा! आदित्य ठाकरेंसमोर चिमुकल्याचा बोबडा 'जय महाराष्ट्राचा'; फॅन्सी ड्रेसमध्ये मनसेचे 'तात्या'
सध्या महाराष्ट्राच राजकारण वेगळ्याच दिशेला जात आहे. कुडघोरी, एकमेकांचे पाय खेचणे, टिका असं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच चित्र पाहायला मिळतं. या सगळ्यात राजकारणाचं भविष्य काय? किंवा भावी पिढी राजकारणाकडे कशी बघेल? असा प्रश्न पडलेला असतानाच सोशल मीडियावर राजकारणाची एक क्युट अशी बाजू पाहायला मिळत आहे.
Nov 25, 2023, 02:46 PM ISTबॉडी बिल्डिंगच्या टीप्स, 10000 फॉलोअर्स... 33 वर्षीय बॉडीबिल्डरच्या मृत्यूने खळबळ
Bodybuilder Dies Of Cardiac Arrest: 33 वर्षांच्या बॉडीबिल्डरचा कार्डिएक अटॅकमुळे मृत्यू झाला. हा बॉडीबिल्डर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होता. सोशल मीडियावर तो फिटनेसच्या टीप्स देत असे.
Nov 24, 2023, 09:09 PM ISTचप्पल घालून 10 कोटींची Rolls-Royce आणायला पोहोचला; करोडपती व्यावसायिकाचा साधेपणा पाहून नेटकरी भारावले
चेन्नईतील प्रसिद्ध बिल्डर बाशयाम युवराज यांनी अद्याप अधिकृत लाँच झालेली नसतानाही भारतातील पहिल्या रोल्स रॉयस स्पेक्ट्रे ईव्ही (Rolls-Royce Spectre EV) खरेदी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र यावेळी त्यांचा साधेपणा पाहून नेटकरी जास्त आश्चर्यचकित झाले.
Nov 23, 2023, 04:30 PM IST
विश्वविजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियात अशी वागणूक, Video पाहून धक्का बसेल
ICC World Cup 2023 : आयससी विश्वचषक स्पर्धा 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने ही दमदार कामगिरी केली. या स्पर्धेनंतर पॅट कमिन्स मायदेशी परतला. पण तिथे त्याला मिळालेली वागणूक पाहून धक्का बसेल.
Nov 22, 2023, 02:34 PM ISTViral Video : ना अपघात ना धडक! भर रस्त्यात अचानक हवेत उडी मारली रिक्षा; धक्कादायक प्रकार समोर
Accident Viral Video : एक रिक्षा (Auto Rickshaw) अंदाजेप्रमाणे किमान 40 च्या स्पीडने धावत होती. मात्र, एका ठिकाणी अचानक रिक्षा हवेत उडाली अन् पलटी झाली.
Nov 21, 2023, 07:40 PM IST
हेरा-फेरी 3 ! दिवसाढवळ्या अपहरणाच्या घटनेने शहर हादरलं, पण तपासात समजलं मुलगीच...
पेट्रोलपंवर मोटरसायकलने दोन आरोपी आले त्यांनी तिथं उभ्या असलेल्या एका तरुणीला बाईकवर बसवत तिचं अपहरण केलं. मुलगी मदतीसाठी आरडा-ओरडा करत होती, पण आरोपी तिला घेऊन फरार झाले. शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली, पण पोलीस तपासात वेगळंच सत्य समोर आलं.
Nov 21, 2023, 06:19 PM ISTमुंबई विमानतळाचा World Record! गौतम अदानींनी दिली Good News; म्हणाले, 'एकाच दिवशी..'
Mumbai Airport New Record: मुंबई विमानतळाने मागील 10 दिवसांच्या कालावधीमध्ये दुसरा मोठा विक्रम आपल्या नावे केला असून गौतम अदानी यांनीच यासंदर्भातील घोषणा केली आहे.
Nov 19, 2023, 03:01 PM ISTजमिनीच्या आत दडले होते 400 वर्षे जुने शिवलिंग; खोदकाम करताच बाहेर आले संपूर्ण मंदिर
400 Year Old Temple Of Lord Shiva: जमिनीखाली 400 वर्षे जुने शिवलिंग आढळले आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Nov 17, 2023, 05:47 PM ISTPhoto Viral : अपघातही रोमॅन्टीक; धडक दिलेल्या गाडीवर उमटला असा विचित्र आकार, की पाहणारे हैराण...
Viral Couple Kissing Face on Car After Accident: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होताना दिसते आहे. यावेळी ही पोस्ट पाहून तुम्हालाही पोटभर हसू आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पाहिलीत का ही पोस्ट?
Nov 17, 2023, 01:49 PM IST