अनंत अंबानींच्या लग्नात नाचणार आलिया, रणबीर! रिहर्सलमध्ये असा मेन्यू, लग्न समारंभही लाजतील
Anant Ambani Pre Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानीचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्यावर्षी अनंत व राधिकाचा साखरपुडा पार पडला होता.
Feb 5, 2024, 02:31 PM ISTPune IPS Fake Account | सायबर चोरांच्या निशाण्यावर पुण्यातील IAS आणि IPS आधीकारी, अधीकाऱ्यांचे फेक प्रोफाईल बनवून लाखोंची फसवणूक
Pune IPS Fake Account 200 Complaint Registered
Feb 4, 2024, 01:40 PM ISTलॉरेंस बिश्नोईच्या शार्प शुटरचा वाजला 'गेम', बंबीहा गँगने घेतला सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला!
Lawrence Bishnoi Crime News : लॉरेन्स बिश्नोईचा शार्प शुटर राजन याच्या हत्येची जबाबदारी बंबीहा टोळीने घेतली आहे. याबाबत फेसबुकवर पोस्ट करण्यात आलीये.
Jan 29, 2024, 07:06 PM ISTVideo: महाराष्ट्रात तुरी जास्त म्हणून औरंगजेबाला दिल्या; विद्यार्थ्यांची उत्तरे ऐकून डोक्याला हात माराल
Viral Video Of School Students: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात विद्यार्थ्यांना शिक्षिका एक प्रश्न विचारते त्यावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून तुम्हीही डोक्यावर हात मारून घ्याल
Jan 24, 2024, 02:47 PM IST
Amitabh Bachchan - Rekha : अमिताभ यांनी शेअर केला रेखासोबतचा 'तो' फोटो अन् म्हणाले की...
Amitabh Bachchan - Rekha : इतक्या वर्षांनंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी रेखासोबतचा तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Jan 23, 2024, 09:04 AM IST
'त्या' एका मेसेजमुळे ट्रक चालकांचा न्हावाशेवाला जाण्यास नकार; अखेर उघड झालं 'ठाणे' कनेक्शन
सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत होता. यामध्ये ट्रक चालकांना घाबरत एक अफवा पसरली जात होती. यानंतर चालक दहशतीत होते. तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आलं.
Jan 19, 2024, 12:05 PM IST
500 च्या नोटेवर आता श्रीरामाचा फोटो? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य
500 Rupee Note : प्रभू श्रीरामाच्या फोटोसह 500 रुपयांची नोट सोशल मीडियावर सध्या ट्रेंड करतेय. 22 जानेवारीला म्हणजे अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठ सोहळाच्या दिवशी ही नोट लॉन्च होणार असल्याचे बोलले जात आहे.
Jan 16, 2024, 08:23 PM ISTतुम्हीही तासनतास रिल्स बघताय? आत्ताच फोन फेकून द्या!
Instagram Reels impact On mental Health : तुम्ही अनेकदा निरीक्षण केलं असेल की जर तुम्ही तासाभराहून अधिक रिल्स बघत बसले तर अनेकांना थकवा जाणवतो आणि अस्वस्था वाटते.
Jan 13, 2024, 08:38 PM ISTलाईक, सबस्क्राईब, शेअर आणि रिल्सची नशा, अडसर ठरणाऱ्या रिअल लाईफ पतीला संपवलं
Killer Wife Rani: सोशल मीडियावर रिल्स बनवून लाईक आणि सबस्क्राईबवर वाढण्याचं व्यसन तरुण पिढीला लागलंय. यासाठी स्वत:चं जीव धोक्यात घालण्यासही ते मागे पुढे बघत नाही. पण एका रिल्स स्टारने अडसर ठरणाऱ्या स्वत:च्या पतीचीच हत्या केली.
Jan 11, 2024, 08:15 PM ISTछोट्याशा रोलसाठी डायरेक्टरची मोठी डिमांड, '12वी फेल'च्या मेधा शंकरचा कास्टिंगबद्दल धक्कादायक खुलासा
Medha Shankar: 12 वी फेल सिनेमामुळे मेधा शंकर आज सोशल मीडियावर मोठे नाव बनले आहे. ती आता स्टार झाली असून तिचे फॉलोअर्स लाखोंच्या संख्येने आहेत.
Jan 11, 2024, 03:13 PM ISTपंतप्रधान मोदींच्या एका ट्विटने Lakshadweep जगप्रसिद्ध, 'या' देशातूनही घेतला जातोय शोध
PM Modi Lakshadweep Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. पीएम मोदींच्या भेटीमुळे मालदीवमधल्या एका मंत्र्याने वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. हा वाद इतका वाढला आहे की आता संपूर्ण जगाला लक्षद्वीप बेटाबद्दल जाणून घ्यायचं आहे.
Jan 8, 2024, 04:19 PM IST'जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य...,' मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी
जर भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकला तर आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असं मालदीवचे माजी मंत्री अहमद महलूफ म्हणाले आहेत.
Jan 8, 2024, 03:45 PM IST
VIDEO : एक नवरा, दोन बायका! नवऱ्यासोबत राहण्यासाठी भररस्त्यात दोघींचा High Voltage Drama
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका नवऱ्यासाठी दोन बायका एकमेकांशी भांडताना दिसतं आहेत.
Jan 7, 2024, 07:05 PM ISTWhatsApp वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे, आता किती खर्च करावा लागेल?
Whatsapp Feature : सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक अॅप्स आहेत. या अॅप्सपैकी देशात सर्वाधिक वापरले जाणारे अॅप व्हॉट्सअॅप आहे. आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Jan 3, 2024, 04:50 PM ISTलग्नात गिफ्ट घेऊन येणाऱ्यांसाठी आमिर खानच्या लेकीच्या विशेष सूचना
Bollywood news : बॉलिवूड सुपरस्टार अमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सगळीकडे होत आहे. अमिर खानची लाडकी लेक ईरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारी म्हणजेच आज लग्न बंधनात अडकणार आहेत. आज 6च्या सुमारास मुंबईतील ताज लॅंडमध्ये ईरा आणि नुपूर रजिस्टर लग्न करणार आहेत.
Jan 3, 2024, 04:25 PM IST