VIDEO : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक
zomato delivery boy : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरस होत आहे. यामध्ये एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होऊव ग्राहकाच्या घरी ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे. या व्हिडीओ अनेकजण अचंबिचत होऊन बघत आहेत.
Jan 3, 2024, 12:42 PM ISTViral : 'ही तर सुपर मॉम'; 6 वर्षांच्या मुलीसाठी आईने बनवलं टाइम टेबल, बघून तुम्हीही चक्रावाल
Time Table For Child : नवीन वर्ष सुरु झालं की, सगळेच नवा संकल्प करतात. पण एका आईने चक्क आपल्या 6 वर्षांच्या मुलीसाठी टाइम टेबल बनवलं आहे. हे पाहून तुम्हीही म्हणाल.. 'ही तर Super Mom'
Jan 2, 2024, 09:21 AM ISTVIDEO: हेलिकॉप्टरमधून सगळं रेकॉर्ड होत जमिनीवर पडला मोबाईल; शेवटचा सीन पाहून वाटेल आश्चर्य
Viral Video : इंटरनेटवर एक जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे ज्यामध्ये एक कॅमेरा हेलिकॉप्टरमधून पडताना दिसत आहे. जमिनीवर मोबाईल पडल्यानंतर थोड्या वेळाने, एक जिज्ञासू डुक्कर तिथे येतो आणि ती वस्तू खाण्यायोग्य आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करते.
Jan 1, 2024, 04:10 PM ISTIndiGo Flight मध्ये महिलेला सँडविजमध्ये सापडले किडे, एअरलाइनने दिलं उत्तर
एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर इंडिगो फ्लाइटमधील तिचा त्रासदायक अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर बजेट एअरलाइनमध्ये तिच्या सँडविजमध्ये किडे सापडल्याच सांगितलं आहे.
Dec 30, 2023, 03:45 PM ISTPAK vs AUS : कॅमेरामॅनमुळे जोडप्यावर आली तोंड लपवण्याची वेळ; LIVE सामन्यात असं काही करत होते की... पाहा Video
PAK vs AUS Couple Video : सध्या सोशल मीडियावर या सामन्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक कपल प्रेक्षक गॅलरीत बसून सामना पाहत होते. मात्र...
Dec 28, 2023, 06:30 PM ISTदक्षिणेचा 'कॅप्टन' काळाच्या पडद्याआड! PM मोदीही हळहळून म्हणाले, 'माझा एक जवळचा...'
RIP Sir Trends On Social Media: एक उत्तम अभिनेता आणि त्याहून उत्तम असा नेता तामिळनाडूने गमावल्याच्या भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या जात आहे. सोशल मीडियावर आरआयपी सर (RIP Sir) हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.
Dec 28, 2023, 06:15 PM IST2023 मध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे 10 लोक!
2023 चे टॉप 10 व्हायरल पर्सनैलिटी आणले आहेत जे सोशल मीडियावर लोकप्रिय राहिले
Dec 28, 2023, 05:30 PM ISTरणबीर- आलियाच्या लेकिनं लावलेले हेअर क्लिप कुठं मिळतात? खरंच ते चाहत्यानं Gift दिले होते?
Ranbir Kapoor Alia Bhatt`s Daughter Raha : नुकत्याच ख्रिसमसच्या निमित्तानं आयोजित लंच पार्टीदरम्यान रणबीर- आलियानं लेकिला सर्वांसमोर आणलं.
Dec 28, 2023, 01:54 PM IST
Positive News : संस्कार असावे तर असे! स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या 7 हजारातून मुलाने स्वयंपाकीसाठी घेतलं खास गिफ्ट
Viral News : सोशल मीडियावर एका चिमुकल्याची खूप चर्चा होते आहे. त्या मुलाचे संस्कार पाहून प्रत्येक जण त्याचं कौतुक करत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Dec 17, 2023, 08:43 PM IST
CSMT स्थानकात डान्स करणाऱ्या इन्फ्लुएंसरला पोलिसांनी शिकवला धडा; Video पोस्ट करत म्हणाली...
Influncer Seema Kannaujiya Viral Video: मुंबई रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकात रील बनवणाऱ्या एका तरुणीवर कारवाई केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे.
Dec 17, 2023, 01:54 PM ISTबाबो! 300 किमी वेगाने BMW बाईक पळवली, चेहऱ्याची त्वचा कपड्यासारखी फडफडली... हैराण करणारा Video
BMW1000rr bike ride 300 kmh speed: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात एक तरुण BMW बाईक ताशी 300 किलोमीटर वेगाने पळवताना दिसत आहे. वाऱ्याच्या वेगाने बाईक चालवताना त्या तरुणाच्या चेहऱ्याची त्वचा अक्षरश: कपड्यासारखी फडफडताना दिसत आहे.
Dec 15, 2023, 05:37 PM ISTiPhoneमध्ये मिळणारे हे जबरदस्त फिचर आता Whatsapp मध्ये; अँड्रोइंड युजर्सना होणार फायदा
How to pin message in WhatsApp: अँड्रोइड आणि आयओएस युजर्ससाठी व्हॉट्सअॅप एक नवीन फिचर घेऊन आलं आहे. या फिचरमुळं मेसेज पिन करता येणार आहे.
Dec 13, 2023, 12:21 PM ISTशुभमन गिलचा शर्ट घालून फिरत होता ईशान किशन; शेवटी मस्करीची कुस्करी झाली
ईशान किशानचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ईशानच्या फोटोवर शुभमन गिल याने गमतीशीर कमेंट केल्याने हा फोटो व्हायरल झालाय.
Dec 12, 2023, 11:02 PM IST'खरचं चूक झाली'; अगस्त्य - खुशीला अभिनयावरुन ट्रोल करणाऱ्या रवीना टंडनने मागितली माफी
Raveena Tandon Apologises : द आर्चिज चित्रपटातील कलाकार अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्यावर टीका करणारी सोशल मीडिया पोस्ट लाइक केल्याबद्दल रवीना टंडनने माफी मागितली आहे.
Dec 11, 2023, 10:52 AM IST'इतकी वर्ष मनात किंतु होता पण...', वडिलांच्या आठवणीने फुलवा खामकर भावूक, पोस्टनं वेधलं लक्ष
Phulwa Khamkar Father : आपल्या वडिलांच्या प्रती असलेले प्रेम एका मुलीसाठी हे नक्कीच मौल्यवान असते. लोकप्रिय कोरिओग्राफर फुलवा खामकर हिनं आपल्या वडिलांच्या अनिल बर्वे यांच्या 39 व्या स्मृतीप्रत्यर्थ एक भावूक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
Dec 9, 2023, 04:36 PM IST