social media

इजिप्तच्या मातीत सापडल्या 5000 वर्ष जुन्या वाईनच्या बाटल्या! पाहा कशा दिसतात...

Egyptian Wine Bottles : आपल्या देशात असे अनेक रहस्य आहेत. ज्यांच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायला आवडते. सध्या इजिप्तमध्येही अशाच काही गोष्टींचा शोध लागला आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा रंगलेली आहे. 

Oct 18, 2023, 04:07 PM IST

इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना सावधान! आता महाराष्ट्रात...

Israel vs Palestine Maharashtra Effect: 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर हल्ला केल्यापासून मोठ्या युद्धाला सुरुवात झाली असून याचा परिणाम आता थेट महाराष्ट्रातही दिसून येत आहे.

Oct 13, 2023, 12:04 PM IST

टॉयलेट आकारच्या रुमचं भाडं ऐकून बसेल धक्का, हाँगकाँग नव्हे बंगळुरूतील जाहिरात व्हायरल!

Toilet Size Bedroom: रुम भाड्याने द्यायची आहे अशा जाहीराती आपण वर्तमानपत्र किंवा अनेक साईटवर पाहिला मिळतात. सध्या एका जाहीरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टॉयलेट साईजचा रुम बनवून त्याला वन आरके सांगत रुम भाड्याने द्यायचा सांगण्यात आलं 

Oct 11, 2023, 07:04 PM IST

'त्या' एका पोस्टमुळे पॉर्न स्टार मिया खलिफाची नोकरी गेली; मालक म्हणाला, 'तू बलात्कार...'

Mia Khalifa On Hamas Attack Israel: मिया खलिफाने सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाइनदरम्यान सुरु असलेल्या वादावर भाष्य करताना केलेली एक पोस्ट तिला चांगलीच महागात पडली आहे.

Oct 11, 2023, 10:43 AM IST

सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन सूपर हॉट, पाहून वयाचा अंदाज लावणे कठीण

Yasmin Karachiwala: फोनवर बोलता बोलता चालत राहा, अशा सोप्या टीप्स यास्मिन देते. एक्सरसाइज म्हणजे ट्रे़डमिल, जिमला जाणे असा गैरसमज लोकांमध्ये आहे. एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नये. रोज छोट्या छोट्या गोष्टीतून शरीराची हालचाल करणे आवश्यक आहे. खाताना शरीराला पोषक असेल असेच पदार्थ खाल्ले पाहिजेत. दिवसभर मुबलक प्रमाणात पाणी प्या. यामुळे स्किन आणि पोटाच्या समस्या दूर होतील, असे ती सांगते. मी पाणी पिण्याच्या नियमावर विश्वास ठेवते, म्हणून दिवसाला 3 लिटरहून अधिक पाणी पिते असे यास्मिन सांगते. 

Oct 10, 2023, 05:58 PM IST

फक्त 22 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीने शाहरुख, अमिताभ यांना टाकले मागे

सोशल मीडियाची क्रेझ सध्या लोकांच्या मनात आहे. एखाद्या व्हिडीओमुळे चर्चेत आल्यानंतर त्या व्यक्तीचे सोशल मीडियावर युजर्स झपाट्याने वाढत जातात. अभिनेते-अभिनेत्रीही यामध्ये मागे नाहीत.  सेलेब्स अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात आणि खूप प्रेमाचा वर्षाव करतात. 

Oct 9, 2023, 05:14 PM IST

पॉर्न स्टार मिया खलिफाचं वादग्रस्त वक्तव्य! म्हणाली, 'तुम्ही पॅलेस्टाइनच्या बाजूने नसाल तर...'

Mia Khalifa On Hamas Attack Israel: पॉर्न स्टार म्हणून जगभरामध्ये ओळखल्या जाणाऱ्या मिया खलिफाने इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्ष सुरु झालेला असताना वादग्रस्त विधान केलं आहे.

Oct 9, 2023, 10:01 AM IST

लाईव्ह व्हिडीओत मुलीने खाल्ला साबण, म्हणाली I Love Soap... पाहा Video

Viral Video : प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे, या व्हिडीओत एक मुलगी चक्क आंघोळ करण्यासाठी वापरण्यात येणारा साबण खाताना दिसत आहे. 

Oct 7, 2023, 05:05 PM IST

Anand mahindra यांच्या 55 नंबर जर्सीचं रहस्य काय? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणतात 'माझी जुनी सवय...'

Anand mahindra On lucky number : आनंद महिंद्रा यांनी 55 नंबरची जर्सी शेअर केली. मात्र, त्यांनी 55 नंबरच का निवडला? यावर आता त्यांनी खुलासा केला आहे.

Oct 6, 2023, 08:54 PM IST

ग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र

ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.

Oct 4, 2023, 10:10 PM IST

Trending News : 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू

Woman Dies After Eating Chocolate : रस्त्यावरुन जात असताना एका महिलेला एक पीम रीडर भेटली. 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' असं म्हणतं तिच्या हातात चॉकलेट दिलं त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. 

Oct 4, 2023, 03:40 PM IST

Video : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं 'ब्लीच', हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर

Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 3, 2023, 02:42 PM IST

Shocking : रीलच्या नाद जीवावर बेतला, भरधाव ट्रेनने दिली धडक अन्... पाहा थरकाप उडवणारा Video

Train Accident Viral Video : उत्तर प्रदेशमधील एका अल्पवयीन मुलगा रेल्वे रूळावर उभा राहून रील शूट करताना जीव गमवावा लागला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Oct 1, 2023, 09:41 PM IST

World cup : पाक टीम शत्रू राष्ट्रात खेळायला....; PCB अध्यक्षांच्या वक्तव्याने होणार नवा वाद?

World cup 2023: पाक टीमच्या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर तयारी सुरु केली आहे. 

Sep 29, 2023, 01:46 PM IST

चॅटिंगवेळी महिलांच्या टाईपिंग स्टाईलवरून ओळखा त्यांचे व्यक्तिमत्त्व

Personality Test: जेव्हा तुम्हाला एखाद्याबद्दल आणखीनं जाणून घ्यायचं असतं तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही त्यांच्या सवयींवरून त्यांचे परीक्षण करू पाहता. परंतु तुम्हाला माहितीये का की महिलांच्या टायपिंग स्टाईलवरूनही तुम्ही त्यांचे व्यक्तिमत्त्वं हे जाणून घेऊ शकता. 

Sep 21, 2023, 09:03 PM IST