Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोने चांदीच्या किमतीत होणार वाढ? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Silver Price on 24th April 2023: मे महिना सुरू होताच लग्नसराई सुरु होतील. खरंतर सोन्याचे दागिने म्हणजे प्रत्येक स्त्रीचं प्रेम आणि स्त्रीयांसाठी धन असं समजल जाते. मात्र याच सोने चांदीच्या दरासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
Apr 24, 2023, 11:16 AM ISTGold Rate : अक्षय्य तृतीयेनंतर सोने पुन्हा महाग, चांदीच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ
Gold Silver Price : गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होत आहे. त्यामुळे सोने खरेदी करायचे की नाही अशा प्रश्न खरेदीदरांना पडला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे दर घसरले होते. मात्र आज पुन्हा महागले आहे.
Apr 23, 2023, 10:39 AM ISTGold Price Today : सोने दरातील तेजी कायम! आज इतक्या रुपयांना महागले सोनं तर चांदीचे दर स्थिर
Gold-Silver Price : सोने खरेदी करणे हा बहुतेकांचा आवडीचा विषय असतो. स्त्रियांचा तर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीचे वाढते दर पाहून सोने खरेदी करायचे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
Apr 13, 2023, 09:47 AM ISTGold-Silver Price : सोने खरेदी करण्याची आजच संधी, मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोने-चांदीचे दर
Gold Rate : गेल्या काही दिवसापासून सोन्याचा भाव चढाच राहिला आहे . भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदी यांच्या किमतीत वाढच झालेली दिसते. मात्र आज सोन्याच्या दरात किंचीत स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Apr 11, 2023, 10:47 AM ISTGold Silver Price : ऐन लग्नसराईत ग्राहकांना धक्का, पाहा सोने-चांदीचे आजचे दर
Gold Silver Price : देशात सध्या लग्नसराईचा काळ सुरू झाला आहे. अशावेळी लग्नसराई म्हटलं की मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असतात. त्यातच आता ऐन लग्नसराईत ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे कारण सोन्याच्या किमतीत मोठी झाली आहे.
Apr 9, 2023, 10:46 AM ISTGold Price Today : सोने खरेदीदारांसाठी मोठी बातमी, 24 आणि 22 कॅरेटच्या किमतीत पुन्हा वाढ
Gold Silver Price : महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आणखी एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. कारण गेल्या दोन दिवसापासून सोन-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
Apr 6, 2023, 09:16 AM ISTGold, Silver Price Today : सोने 60 हजारांवर, चांदीने पार केला 75 हजारांचा टप्पा
Gold Price : ग्राहकांनो ही संधी पुन्हा नाही! आजच खरेदी करा सोने, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Gold Silver Price Today : सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत दररोज चढउतार पाहायला मिळतात. मात्र आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Apr 4, 2023, 10:44 AM ISTGold Price : सोने खरेदी करण्याची सुर्वणसंधी! महागण्यापूर्वी आताच खरेदी करा, सोन्यात आज इतकी...
Gold Silver Price Today : आजच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. सोने खरेदीदारांना कालच्या तुलनेत आज कमी खर्च करावा लागेल...
Apr 3, 2023, 09:52 AM ISTGold Price : सोन्याचे रेकॉर्डवर रेकॉर्ड ब्रेक! 10 ग्रॅमची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का, पाहा तुमच्या शहरातील दर
Gold Silver Price Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्हाला सोने खरेदी करण्याची कल्पना असेल, तर आज सोन्याने नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. जाणून घ्या आजचे दर...
Apr 2, 2023, 09:12 AM ISTGold Silver Price Today : सोने-चांदीचे दर पुन्हा धडाम, खरेदीपूर्वी पाहा आजचा प्रतितोळा भाव काय?
Gold Silver Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्या- चांदीच्या दराच चढ-उतार पाहायला मिळत होता. मात्र आज रामनवमीच्या मुहुर्तावर सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा प्रतितोळा भाव किती आहे?
Mar 30, 2023, 09:45 AM ISTGold Price Today : आजच करा स्वस्तात सोने खरेदी, तुमच्या खिशातील 'इतके' पैसे वाचतील, जाणून घ्या सोने-चांदीचे दर
Gold Silver Price Today : विविध प्रकारच्या सोने चांदीच्या दागिन्यांनी प्रत्येक स्रीचं सौदर्य अधिकच खुलतं. जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच करा, कारण आज सोन्याच्या किमती घसरल्या आहेत.
Mar 29, 2023, 10:09 AM ISTGold Rate Today : सोनं खरेदीचा विचार करत आहात? ग्राहकांनो ही संधी पुन्हा नाही...
Gold Silver Price Today : सोनं खरेदीचा विचार करत आहात, तर आजची संधी पुन्हा मिळणार नाही. कारण सोनं खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव...ते पाहून तु्म्ही नक्की सोनं खरेदी कराल. पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर काय आहेत..
Mar 28, 2023, 10:17 AM ISTGold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किचिंत महाग, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Silver Price Today : सोने-चांदीच्या किंमतीमध्ये नेहमीच चढ-उतार दिसून येतात. सराफ बाजारात सोन्याचे दर स्थिर आहेत तर चांदी महागली आहे. पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर काय आहेत..
Mar 27, 2023, 10:10 AM ISTToday Gold Silver Price : नवरात्रीच्या दिवसात स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या एका क्लिकवर आज किती स्वस्त झाले सोने?
Today Gold Silver Price : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चैत्र नवरात्रीच्या दिवसात सोने-चांदी खरेदी करणार असाल तर जाणून घ्या एका क्लिकवर आजचे दर.....
Mar 23, 2023, 08:50 AM IST